MPSC Rajyaseva 2021 GS Paper 1 — Question 38
The correct answer with a full explanation. Practice Banking, Inflation & Public Finance questions as a quiz →
पुढील विधने विचारत घ्या : (a) रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामासाठी फायदेशीर असू शकते. (b) चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते. (c) चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते. (d) चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
(a)रांगती चलनवाढ ही आर्थिक वृद्धी आणि अनुकूल परिणामासाठी फायदेशीर असू शकते.
(b)चलनवाढीच्या काळात पैशाचे मूल्य वाढते.
(c)चलनवाढ ही ऋणकोला लाभदायक असते.
(d)चलनवाढीमुळे उत्पन्नातील विषमता कमी होते.
Creeping/mild inflation encourages economic growth (a), and inflation benefits debtors as the real value of money they owe decreases over time (c). Conversely, inflation reduces the value of money and increases income inequality.
MPSC has asked 19 Banking, Inflation & Public Finance questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.