MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 63

The correct answer with a full explanation. Practice Puzzles & Arrangements questions as a quiz →

संपूर्ण राज्यातून निवडलेल्या M, N, O, P, Q, R, S व T या आरोग्य कार्यकर्त्यांतून आरोग्याशी संबंधित कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन चमू तयार करायचे आहेत. प्रत्येक कार्यकर्ता दोनपैकी एका चमूत असेल. एका चमूत जास्तीत जास्त पाच किंवा कमीत कमी चार कार्यकर्ते असतील. कार्यकर्त्यांसंबंधीची माहिती पुढे दिली आहे. (a) चांगले मित्र असल्याने O व M एका चमूत असतील. (b) शत्रुत्व असल्यामुळे M व T एका चमूत असणार नाहीत. (c) O सोबत R व N यांची निवड केली जाणार नाही. (d) M व P सोबत Q ची निवड होईल परंतु S सोबत त्यांची निवड केली जाणार नाही. जर एका चमूसाठी P व M ची निवड केली, तर दिलेल्या पर्यायातून सत्य विधान निवडा.

संपूर्ण राज्यातून निवडलेल्या M, N, O, P, Q, R, S व T या आरोग्य कार्यकर्त्यांतून आरोग्याशी संबंधित कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन चमू तयार करायचे आहेत. प्रत्येक कार्यकर्ता दोनपैकी एका चमूत असेल. एका चमूत जास्तीत जास्त पाच किंवा कमीत कमी चार कार्यकर्ते असतील. कार्यकर्त्यांसंबंधीची माहिती पुढे दिली आहे. (a) चांगले मित्र असल्याने O व M एका चमूत असतील. (b) शत्रुत्व असल्यामुळे M व T एका चमूत असणार नाहीत. (c) O सोबत R व N यांची निवड केली जाणार नाही. (d) M व P सोबत Q ची निवड होईल परंतु S सोबत त्यांची निवड केली जाणार नाही. जर एका चमूसाठी P व M ची निवड केली, तर दिलेल्या पर्यायातून सत्य विधान निवडा.

(a)चांगले मित्र असल्याने O व M एका चमूत असतील.

(b)शत्रुत्व असल्यामुळे M व T एका चमूत असणार नाहीत.

(c)O सोबत R व N यांची निवड केली जाणार नाही.

(d)M व P सोबत Q ची निवड होईल परंतु S सोबत त्यांची निवड केली जाणार नाही.

1)एका चमूत पाच व्यक्ती असणार.
2)N या चमूची सदस्य असणार.
3)Q अन्य चमूची सदस्य असणार.
4)S या चमूची सदस्य नसणार.✓ Correct

Based on the given conditions, O and M must be together, M and T cannot be together, and if P and M are selected, Q is selected while S is not. Therefore, S is not a member of this team.

🏛️ The Maharashtra angle

Typical question style seen in MPSC CSAT logical reasoning sections.

MPSC has asked 31 Puzzles & Arrangements questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा. M चे काका असणारी व्यक्ती कोण ? Read the information carefully and using it select the answer to question. Who is a uncle of M ?खालील प्रश्नात @, $, φ व # या चिन्हांचा पुढीलप्रमाणे उपयोग केला आहे. A φ B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही A $ B म्हणजे A हा B पेक्षा लहान किंवा समान नाही A @ B म्हणजे A हा B पेक्षा मोठा किंवा समान नाही A # B म्हणजे A हा B पेक्षा लहान नाही विधान : H φ D, T $ D, F $ H अनुमाने : (I) F φ D (II) T # F (III) D $ F कोणते अनुमान/अनुमाने सत्य आहे? In following question, the symbols @, $, φ and # are used as follows. A φ B means A is not greater than B A $ B means A is neither smaller than or equal to B A @ B means A is neither greater than or equal to B A # B means A is not smaller than B Statement : H φ D, T $ D, F $ H Conclusions : (I) F φ D (II) T # F (III) D $ F Which conclusion/conclusions are true?@, δ, *, $ आणि % या प्रतिकांचा अर्थ पुढीलप्रमाणे लावण्यात आलेला आहे. PδQ चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही. P*Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही P%Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि Q एवढा नाही. P$Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही आणि Q एवढा नाही. P@Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठाही नाही किंवा Q पेक्षा लहानही नाही. दिलेल्या विधानांना सत्य मानून, त्यावरून काढलेले तीन निष्कर्ष I, II, III पैकी निश्चितपणे कोणता/कोणते सत्य आहे/आहेत ते शोधून त्यानुसार उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. विधाने : B%N ; NδF ; F*H निष्कर्ष : I - H$N II - F%B III - B%H The meanings of @, δ, *, $, and % are as follows : PδQ means, P, is not less than Q. P*Q means, P, is not greater than Q. P%Q means, P, is not greater than Q and not equal to Q. P$Q means, P is not less than Q and not equal to Q. P@Q means, P is not greater than or less than Q. Considering the statements true, which of the conclusion/s I, II, III is/are perfectly true ? Select the correct alternative. Statement : B%N ; NδF ; F*H Conclusion : I - H$N II - F%B III - B%Hखाली तीन विधाने आणि त्यावरून काढलेले चार निष्कर्ष दिलेले आहेत. सर्व विधाने सत्य मानून, त्यावरून तार्किकदृष्ट्या निघणाऱ्या निष्कर्षाबाबतचा योग्य पर्याय निवडा : निष्कर्ष : (i) काही जीम स्टेडियम आहेत. (ii) काही जीम स्टेडियम नाहीत. (iii) काही शेती दवाखाना आहे. (iv) काही शेती दवाखाना नाही. Three statements and four inferences derived from them are given. Considering the statements true, select the correct alternative about the inferences, which is/are logically derived. Inferences : (i) Some gyms are stadium (ii) Some gyms are not stadium (iii) Some field is hospital (iv) Some field is not hospital
Didn't find what you were looking for?