MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 64
The correct answer with a full explanation. Practice Data Interpretation questions as a quiz →
आयेशा पदवीसाठी 1950 - 2010 या कालावधीतील साहित्याचा अभ्यास करत आहे. अभ्यासासाठी तिने पुस्तक खरेदी करण्याचे ठरवले. स्थानिक दुकानात उपलब्ध असलेल्या संबंधित अशा पाच पुस्तकांची माहिती खाली दिलेली आहे.
शीर्षक | समाविष्ट कालखंड | पुठ्ठा बांधणी ? | विवरणासहित ? | किंमत ?
'20th and 21st Century Literature' | 1950 - 2020 | आहे | नाही | ₹ 450
The Illustrated Guide to Literature | 1900 - 2020 | नाही | आहे | ₹ 500
Beginners' Guide to Literature | 1850 - 2010 | नाही | नाही | ₹ 400
Literature For All | 1850 - 2000 | आहे | आहे | ₹ 550
All About Literature | 1800 - 2020 | आहे | नाही | ₹ 600
दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. तेथे सर्व पुस्तकांची 20% टक्के कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने जवळ असलेल्या पैशांमधून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आयेशाकडे उरलेली रक्कम निवडा.
दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. तेथे सर्व पुस्तकांंची 20% टक्के कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने जवळ असलेल्या पैशांमधून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आयेशाकडे उरलेली रक्कम निवडा.
1)₹ 90
2)₹ 50✓ Correct
3)₹ 10
4)₹ 130
Since books were sold at a 20% discount, she could buy the most expensive book she desired using her exact cash, which previously would have fallen short. The remaining amount is calculated based on the discount structure.
MPSC has asked 9 Data Interpretation questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
एका मुद्दल रकमेवर द.सा.द.शे. 10 टक्के दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज ₹ 945 होते तर मुद्दलाची रक्कम किती असेल?
What is the principal amount, if the amount of compound interest on it at 10% p.c.p.a. for 2 years is ₹ 945?सविता आणि कविता यांच्या आजच्या वया चे गुणोत्तर 3 : 4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा.
The present ages of Savita and Kavita are in the ratio 3 : 4. After five years the ratio of their ages will be 4 : 5. Find the present ages of Savita and Kavita.दीपक, ₹ 36,000 किंमत असलेली स्कूटर विकतो. तो पहिल्या 20,000 रुपयांवर 8% सूट देतो. आणि नंतरच्या 10,000 रुपयांवर 5% सूट देतो. पूर्ण रकमेवर 7% सूट देऊन मिळणाऱ्या रकमेइतकी रक्कम मिळवण्यासाठी राहिलेल्या 6,000 रुपयांवर त्याने किती सूट द्यावी ?
Deepak sells a scooter priced at ₹ 36,000. He gives a discount of 8% on the first ₹ 20,000 and 5% on the next ₹ 10,000. How much discount should he offer on the remaining ₹ 6,000 if he is to allow 7% discount on the total ?एका आयताची रुंदी a आणि लांबी b आहे, जर रुंदी 20% नी कमी केली आणि लांबी 10% नी वाढवली, तर नवीन आयताचे क्षेत्रफल ab च्या तुलनेत शेकडेवारीत किती आहे ?
A rectangle has width a and length b. If the width is decreased by 20% and the length is increased by 10%, then what is the area of new rectangle in percentage compared to ab ?
Didn't find what you were looking for?