MPSC Rajyaseva 2021 CSAT — Question 80
The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →
तुम्ही नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर तुम्ही नगरपालिकेत कामाला सुरुवात केली. 10 वीत अनुत्तीर्ण नसूनही तुम्ही खूप वाचन करता. तुमचे वाचनातील स्वारस्य पाहून विभागातील मुख्य पर्यवेक्षकांनी तुम्हाला शिक्षण पुढे चालू ठेवून स्वतःचे नशीब बदलण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वतःच्या व्यक्तिगत प्रयत्नांतून तुम्ही वाणिज्य शाखेतील पदवी आणि समाज सेवेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता सामाजिक विज्ञान शिक्षण संस्थेत संशोधन सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला परदेशी अभ्यासवृत्ती मिळाली आहे आणि तुम्ही अभ्यास रजेसाठी अर्ज दिला आहे. नगरपालिकेच्या नियमानुसार, कर्मचाऱ्याला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दोन वर्षांची वेतनासह रजा मिळते. परंतु नगरपालिका प्रमुखांनी तुमचा अर्ज नामंजूर करून तुम्हाला मागे खेचायला, "तुम्हाला जर उच्च शिक्षण मिळाले तर सफाईचे काम कोण करणार?" असा प्रश्न विचारला. ही समस्या निपटण्यासाठी तुम्ही पुढील यादीतील कोणता मार्ग निवडाल?
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
Focusing on the core issue of the rejection and raising awareness among relevant higher authorities, including national authorities, is the most constructive and systemic way to address workplace injustice and administrative bias.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 44 Decision Making questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions