MPSC Rajyaseva 2022 GS Paper 1 — Question 74
The correct answer with a full explanation. Practice Awards & Personalities questions as a quiz →
जानेवारी 2022 मध्ये आर. नागास्वामी यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत होते ? R. Nagaswamy died in January 2022. He was related to the field of
a)पर्यावरण / Environment
b)पुरातत्त्वशास्त्र / Archaeology✓ Correct
c)चित्रकारिता / Painting
d)अभिनव / Acting
R. Nagaswamy was an eminent Indian historian, archaeologist, and epigraphist who founded the Tamil Nadu Government Department of Archaeology.
MPSC has asked 50 Awards & Personalities questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
अष्टपैलू नट फारूख शेख इतक्यात त्याच्या वयाच्या 65 व्या वर्षी निवर्तला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे मरण झाले. त्याने शतरंज के खिलाडी, नूरी, उमराव जान, चश्मे बदूर, कथा, बझार चित्रपटात चांगले काम केले. त्याच्या बद्दल पुढील दोन विधानांचा विचार करा.
The versatile actor Farooq Sheikh passed away recently at the age of 65. He died of heart attack. He acted well in Shatranj Ke Khilari, Noorie, Umrao Jaan, Chasme Baddoor, Katha, Bazaar. Consider the following two statements about him.इतक्यात ओमर शारीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभारातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले हृदय विकाराच्या झटक्याने निवर्तले. त्यांच्याबाबत काय खरे नाही ?
Recently Omar Sharif died of a heart attack. He captivated spectators worldwide for more than half a century. What is not true of him ?योग्य पर्याय निवडा.
(a) त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिओन लेंडोर यांचे जानेवारी 2022 मध्ये कार अपघातात निधन झाले.
(b) लंडन ऑलिम्पिक, 2012 मध्ये डिओन लेंडोर यांनी कांस्यपदक मिळविले होते.
(c) डिओन लेंडर हे बुद्धीबळपटू होते.
Didn't find what you were looking for?