MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 18
The correct answer with a full explanation. Practice Reading Comprehension questions as a quiz →
लेखकाच्या मतानुसार एखादा सिद्धांत विशेष महत्त्वाचा कधी मानला जातो ? When is a theory considered as very important, according to the author ?
a)त्यात प्रायोगिक माहितीचा संचय नसतो / It does not contain experimental data
b)त्यामुळे वैज्ञानिक केंद्र बदलतं / It changes the centre of science
c)त्यातून कोड्यात पाडणाऱ्या माहितीचं स्पष्टीकरण मिळतं / It offers an explanation to perplexing data✓ Correct
d)तो रॉयल सोसायटीत मान्य होतो / It is accepted in the Royal Society
Option 3 is correct because a groundbreaking scientific theory is considered important when it successfully provides explanations for previously baffling or perplexing data.
MPSC has asked 91 Reading Comprehension questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
विज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?पुढे X व Y ही दोन प्रतिपादने दिली आहेत व नंतर त्यासंबंधीचे काही युक्तिवाद दिले आहेत. प्रत्येक युक्तिवाद वेगवेगळा विचारत घेऊन लागू पडणारे सर्व युक्तिवाद निवडा.
X. लिओनार्दो दा विन्चीने 1508 साली केलेले मानवी शरीराच्या आतल्या भागाचे रेखाटन आंत्रयोजी हा अवयव दाखवते.
Y. जानेवारी 2017 साली संशोधकांनी आंत्रयोजी हा मानवी शरीराचा नवा 79वा अवयव असल्याचे जाहीर केले आहे.
युक्तिवाद :
अ. ती तार्किक दृष्ट्या विसंगत म्हणून विचारत घेता येतील, कारण लोकांना 16 व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहीत होते आणि विन्चीचे रेखाटन त्याचा पुरावा देते.
ब. ती परस्परविरोधी म्हणून विचारत घेता येतील, कारण किमान 5 शतकांपासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजीच्या अस्तित्वाची माहिती नसूनही संशोधकांनी तो नवा अवयव असल्याचे जाहीर केले आहे.
क. संशोधकांनी तपशीलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील नवा 79वा अवयव असण्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्या आंत्रयोजीला दिल्यामुळे ती परस्परपूरक ठरतात.
Didn't find what you were looking for?