MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 67
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

'A' हा पारदर्शक तुकडा अभ्यासून आणि दिलेल्या पर्यायातून त्याची घडी निवडा. Study transparent sheet 'A' and select its fold from given options.
1)(1)
2)(2)✓ Correct
3)(3)
4)(4)
When a transparent sheet is folded along the dotted line, the patterns overlay according to mirror or transparency rules. Option 2 correctly depicts the overlapping of lines and shapes after the fold.
Related questions
एका घनाच्या वेगवेगळ्या पृष्ठांना वेगवेगळे रंग दिलेले आहेत. लाल बाजू हिरवीच्या विरुद्ध आहे. निळी बाजू, लाल आणि हिरवीच्या मध्ये आहे. पिवळी बाजू, नारिंगी बाजूच्या शेजारी आहे. पांढरी बाजू, पिवळीच्या शेजारी आहे. हिरवी बाजू तळाकडे आहे.
तर पिवळ्या रंगाच्या शेजारचे चार रंग कोणते ?
Different colours are given to different faces of a cube. Red side is opposite to green. Blue side is between Red and Green. Yellow side is adjacent to Orange. The White side is adjacent to Yellow and the Green side is face down.
Then which are the four colours adjacent to Yellow ?प्रश्नार्थक चिन्हाने दर्शविलेली रिकामी जागा असणारी, आकृत्यांची मालिका खाली दिलेली आहे. रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा :
A series of figures with a blank space shown by question mark is given. Select the correct alternative for the blank space.पुढे दिलेल्या आकृतीचा अभ्यास करून छोट्या चौकटीत दिलेल्या चिन्हांनी केलेल्या कृतिमालिकांचे आकलन करून घ्या. या कृतींच्या विसंकेतित अर्थाच्या आधाराले दिलेल्या कृतिमलिकेतील प्रश्नचिन्हासाठी पर्याय निवडा.
Study the diagram given below and understand the operations done by operators given in small boxes. On the basis of that encoded meaning select the appropriate option to replace the question mark.दिलेल्या सहसंबंधातील प्रश्न चिन्हाऐवजी ठेवण्यासाठी उचित प्रतिमा निवडा.