MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 68

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

एका गृह वसाहतीत a, b, c, d, e, f आणि g हे सात मनारे आहेत. 'a' आणि 'f' हे 'd' आणि 'g' च्या दक्षिणेला आहेत. 'f' हा 'a' च्या पूर्वेला आहे. 'e' हा वसाहतीच्या दक्षिण सीमेजवळ असलेल्या 'c' च्या उत्तरेला आहे आणि 'b' च्या पश्चिमेला आहे. फक्त 'g' आणि 'f' हे दोन मनारे 'c' च्या पूर्वेला आहेत. दिलेल्या माहितीच्या संदर्भात नेहमी सत्य असलेले विधान निवडा. In a housing colony, there are seven towers a, b, c, d, e, f and g. 'a' and 'f' are to the south of 'd' and 'g' and 'f' is to the east of 'a'. Tower 'e' is to the north of 'c' that is situated near the south end boundary of the colony and to the west of 'b'. There are only two towers 'g' and 'f', to the east of 'c'. Select the statement that is always true with respect to given information.

1)'a' आणि 'f' हे मनोरे 'e' मनोऱ्याच्या दक्षिणेला आहेत. / Towers 'a' and 'f' are situated to the south of tower 'e'.
2)'e' मनोरा हा 'a' मनोऱ्याच्या पश्चिमेलाच आहे. / Tower 'e' must be to the west of tower 'a'.
3)'a' मनोरा हा 'c' मनोऱ्याच्या पश्चिमेलाच आहे. / Tower 'a' must be to the west of tower 'c'.✓ Correct
4)'f' मनोरा वसाहतीच्या सर्वात पूर्वेलाच आहे. / Tower 'f' must be to the far east of the colony.

Plotting the relative directions and positions of towers a, b, c, d, e, f, and g on a grid leads to the invariably true statement given in option 3.

Related questions

'X' व 'Y' हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किमी गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती ?एका व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे, ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45° तून वळते, पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180° तून वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270° तून वळते, तर आता तिचे मुख कोणत्या दिशेला आहे ? A man is facing towards West and turns through 45° clockwise, again 180° clockwise and then turns through 270° anticlockwise. In which direction is he facing now?माहिती अभ्यासाम आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असणारे विधान निवडा. C ही वसाहत F, D आणि G या वसाहतीच्या दक्षिणेला वसली आहे. C आणि A या वसाहती Eच्या पूर्वेला वसलेल्या आहेत आणि B ही वसाहत C आणि A च्या पश्चिमेला वसलेली आहे. A आणि B या वसाहती C या वसाहतीच्या दक्षिणेला वसलेल्या आहेत.A, B, C, D, E, F, G, H, I आणि J हे दहा सदस्य, X आणि Y या दोन टीममध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक टीममध्ये पाच सदस्य आहेत. दोन्ही टीमच्या सदस्यांना समोरासमोर दोन रांगांमध्ये असे बसविले आहे की 'X' टीमच्या एका सदस्याच्या बरोबर समोर Y टीमचा एक सदस्य आहे व त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत. 'X' टीमच्या सदस्यांची तोंडे उत्तर दिशेला आहेत. D, A च्या उजवीकडे तिसरा आहे आणि G च्या एकदम समोर बसला आहे. B, G च्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. H, B च्या उजवीकडे तिसरा आणि F च्या एकदम समोर बसला आहे. C हा A आणि ए च्या मध्ये असून I च्या समोर बसलेला आहे. खालीलपैकी कोणता व्यक्तीसमूह एकाच रांगेत बसलेला आहे ? The ten members A, B, C, D, E, F, G, H, I and J are divided into two teams X and Y. Five members are in each team. The members of both the teams are seating in two rows, such that, exact opposite of each member of 'X' team, there is a member of Y team facing each other. The members of 'X' team are facing North. D is third to the right of A and is seating exact opposite of G. B is immediate right of G and is facing south. H is third to the right of B and exact opposite of F. C is between A and E and exact opposite of I. Which group is seating in the same row ?