MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 72

The correct answer with a full explanation. Practice Percentages, Ratio, Profit & Interest questions as a quiz →

ग्रंथालय असावे वा नसावे हे ठरवण्यासाठी निंबोली गावात जनमत घेण्यात आले. सर्व प्रौढांना मताधिकार होता. सर्वांनी एकत्र ग्रंथालय असावे म्हणून किंवा नसावे म्हणून मतदान केले किंवा मतदान केले नाही. स्थानिक वार्तापत्रामानुसार : 'मतदान केलेल्यांपैकी 80% नी ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले' आणि 'गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही'. ग्रंथालय असण्याविघात असलेली गावातील प्रौढ मतदारांची टक्केवारी निवडा.

1)नेमके 20%
2)नेमके 5%✓ Correct
3)20% पेक्षा जास्त
4)नेमके 25%

Let total adult voters = 100. The second statement says 80% did not vote in favour of the library, so only 20 people voted FOR it (x = 20). The first statement says that among everyone who actually cast a vote (for or against), 80% voted for it: x = 0.8(x + y), which gives x = 4y. With x = 20, y = 5 -- so 5 people voted against. The remaining 75 never voted at all. "Opposed to the library" specifically means people who voted against it (5 people), not everyone who simply didn't vote for it -- so the answer is exactly 5%.

MPSC has asked 24 Percentages, Ratio, Profit & Interest questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

फळांच्या तीन करंड्यात आंबे, केळी, चिकू व पेर ही फळे भरलेली आहेत. आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे. चिकू केळींच्या दुप्पट आहेत. पेरची संख्या चिकू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या 3/4 इतकी आहे. तीन करंड्यात मिळून 1000 फळे आहेत तर त्यात पेर व चिकू यांची अनुक्रमे संख्या किती असेल ? Three containers are filled with mangoes, bananas, chikkus and pears. Mangoes and bananas are equal in number. Chikkus are double that of bananas. Pears are 3/4 of that of chikkus and bananas together. If total number of fruits in three containers is 1000 how many pears and chikkus are there ?एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 धावा प्रति विकेट होती. एका मॅचमध्ये त्याने 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी 0.85 एवढी कमी झाली तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेटची संख्या किती होती ? The balling average of a cricket player was 24.85 runs per wicket. In a match he took 5 wickets, giving 52 runs. Then his balling average got reduced by 0.85. Then how many wickets had he taken, before playing the last match ?सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 2/5 मुली आहेत आणि यातील 2/3 मुलींनी गणितात 90% च्या वर गुण मिळवले. जर 36 मुलींनी गणितात 90% च्या वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.एका संख्येच्या अडीच टक्के जर 8 असेल तर ती संख्या कोणती ? If 2.5 percent of a number is 8, what is that number ?
Didn't find what you were looking for?