MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2013 CSAT — Question 55

The correct answer with a full explanation. Practice Percentages, Ratio, Profit & Interest questions as a quiz →

एका क्रिकेट खेळाडूची चेंडू फेकण्याची सरासरी 24.85 धावा प्रति विकेट होती. एका मॅचमध्ये त्याने 52 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. त्यानंतर त्याची चेंडू फेकण्याची सरासरी 0.85 एवढी कमी झाली तर अंतिम मॅच खेळण्यापूर्वी त्याने घेतलेल्या विकेटची संख्या किती होती ? The balling average of a cricket player was 24.85 runs per wicket. In a match he took 5 wickets, giving 52 runs. Then his balling average got reduced by 0.85. Then how many wickets had he taken, before playing the last match ?

a)64
b)72
c)80✓ Correct
d)96

Let previous wickets be n. Total runs before = 24.85n. New average = (24.85n + 52)/(n + 5) = 24.85 - 0.85 = 24. Solving this equation gives n = 80.

MPSC has asked 24 Percentages, Ratio, Profit & Interest questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

A, B, C व D या व्यक्तींचे सरासरी वय 30 वर्षे आहे. D चे वय निश्चित करा. विदा विधाने : I. A व C यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. II. D ही व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दिलेल्या समस्येचे उत्तर मिळवण्याच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा. The average age of persons A, B, C and D is 30 years. Determine the age of D. Data statements : I. The sum of ages of A and C is 60 years. II. D is 10 years younger than A. Select the correct option with respect to getting solution to stated problem.झिनाने एका स्तंभात चार नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या तीन सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकुटांची बेरीज केली आणि तिला 186, 206, 215 आणि 194 या बेरजा मिळाल्या. झिनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या निवडा. Zina has written down four natural numbers in column. She chose three of these numbers at a time such that all numbers had equal chances of getting added. Each triple she came up with sums 186, 206, 215 and 194. Select the largest number that Zina has written.जय गेव्हच्या तिप्पट वयाचा आहे. अमनचे वय गेव्हच्या वयाच्या दुप्पट आहे. जय आणि अमनच्या दोघांची वये एकत्र केली की शम्मीच्या वयाची निमपट मिळते. जर शम्मीचे वय 70 असेल, तर गेव्हपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे, जो गेव्हपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे त्याचे वय किती ? Jay is three times older than Gave. Aman’s age is twice that of Gave. Addition of Jaya’s and Aman’s age is half of Shammi’s age. If Shammi’s age is 70, then what is the age of Dyan who is two years older to Gave ?एक रक्कम A, B, C, D मध्ये अनुक्रमे 5 : 2 : 4 : 3 या प्रमाणात विभागायची आहे. जर C ला D पेक्षा ₹ 1000 जास्त मिळाले, तर B चा वाटा किती असेल ? Some amount is to be distributed among A, B, C, D in the proportion of 5 : 2 : 4 : 3 respectively. If C gets ₹ 1000 more than D, what is the share of B ?
Didn't find what you were looking for?