MPSC Rajyaseva 2024 CSAT — Question 55
The correct answer with a full explanation. Practice Numbers, Algebra & Geometry questions as a quiz →
स्थानिक टपरीवर आइसक्रीम खरेदी करताना मीना व मधू नेहमीच भिन्न चवींचे एकेक असे दोन गोळे घेतात. टपरीवर चॉकलेट, कॉफी, लिची, आंबा, बदाम, स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला हे स्वाद उपलब्ध आहेत. मीना बदाम खात नाही आणि मधू चॉकलेट व कॉफी आइसक्रीम खात नाही. मधूला उपलब्ध असलेल्या जोड्यांच्या तुलनेत मीनाला निवडीला उपलब्ध असलेल्या अधिक जोड्या दाखवणारी संख्या निवडा.
1)4
2)5✓ Correct
3)6
4)7
Meena avoids almond and Madhu avoids chocolate and coffee. We calculate combinations for both and find the difference in possible choices.
MPSC has asked 49 Numbers, Algebra & Geometry questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
एका पिशवीमध्ये 3 पांढरे, 2 निळे व 5 लाल चेंडू आहेत. जर यादृच्छिक पद्धतीने पिशवीमधून 1 चेंडू जर काढला, तर काढलेला चेंडू लाल नाही, याची संभाव्य्ता किती आहे ?एका पिशवीत 4 पांढरे, 3 लाल आणि 6 निळे बॉल आहेत. पिशवीतून यादृच्छिकपणे 3 बॉल काढायचे आहेत. ते सर्व लाल असण्याची शक्यता ________ आहे.
A bag contains 4 white, 3 red and 6 blue balls. Three balls are drawn at random from the bag. The probability that all of them are red is ________.
Didn't find what you were looking for?