MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 51
The correct answer with a full explanation. Practice Numbers, Algebra & Geometry questions as a quiz →
एका पिशवीमध्ये 3 पांढरे, 2 निळे व 5 लाल चेंडू आहेत. जर यादृच्छिक पद्धतीने पिशवीमधून 1 चेंडू जर काढला, तर काढलेला चेंडू लाल नाही, याची संभाव्य्ता किती आहे ?
a)(1) 4/5
b)(2) 3/10
c)(3) 1/5
d)(4) 1/2✓ Correct
Total balls = 3 (white) + 2 (blue) + 5 (red) = 10 balls. The probability of getting a red ball is 5/10 = 1/2. Therefore, the probability of not getting a red ball is 1 - 1/2 = 1/2.
🏛️ The Maharashtra angle
Commonly asked in MPSC Rajyaseva and Combined PSI/STI/ASO CSAT paper.
MPSC has asked 49 Numbers, Algebra & Geometry questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करावयाची आहे. यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल ? / A five-member committee is to be formed from the group comprising of 6 men and 5 women. In how many different ways can the committee be formed with 3 men and 2 women ?20 प्रश्नांची प्रश्नपत्रिका तयार केली आहे. प्रत्येक प्रश्नाला दोन अंतर्गत पर्याय आहेत. दिलेल्या सर्व प्रश्नातील एक किंवा अधिक प्रश्नांना उत्तरे देण्याच्या विद्यार्थ्याला शक्य असणाऱ्या मार्गांची संख्या निवडा.दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पद्धतींनी ये-जा करणे शक्य आहे ?
There are 23 buses available between Dinu’s house and his school. How many ways are possible for Dinu to go from his house to school and return using different buses ?15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करावयाची आहे. समितीत कमीतकमी 6 महिलांचा समावेश असेल अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल ?
Didn't find what you were looking for?