MPSC Rajyaseva 2024 CSAT — Question 58
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
एका मुद्दल रकमेवर द.सा.द.शे. 10 टक्के दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज ₹ 945 होते तर मुद्दलाची रक्कम किती असेल? What is the principal amount, if the amount of compound interest on it at 10% p.c.p.a. for 2 years is ₹ 945?
1)₹4800
2)₹4700
3)₹4500✓ Correct
4)₹4900
Using the formula for compound interest over 2 years: CI = P * [(1 + r/100)² - 1]. Substituting r = 10% and CI = 945 gives P = ₹ 4500.
Related questions
शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9261 असेल तर 3 वर्षांपूर्वीची लोकसंख्या ______ होती.रीना ने व्याजाच्या दराइतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने ₹ 1200 कर्ज घेतले जर तिने कर्ज फेडताना ₹ 432 व्याज दिले तर व्याजाचा दर किती होता ?सुनील ने द.सा.द.शे. 12.5 दराने ₹ 16,000, 3 वर्षाच्या मुदतीने विहिरीवर पंप बसविण्यासाठी चक्रवाढ व्याजाने कर्ज घेतले. हेच कर्ज जर सरळ व्याजाने घेतले असते, तर दोन्ही प्रकारच्या व्याजात किती फरक पडला असता ?
In order to buy a lift pump for his well, Sunil borrowed ₹ 16,000 for 3 years at the rate of compound intrest of 12.5 p.c.p.a. What would have been the difference in the interest on this principal had he borrowed it at simple interest ?