MPSC Rajyaseva 2018 CSAT — Question 67
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
रीना ने व्याजाच्या दराइतक्या वर्षांसाठी सरळ व्याजाने ₹ 1200 कर्ज घेतले जर तिने कर्ज फेडताना ₹ 432 व्याज दिले तर व्याजाचा दर किती होता ?
1)3.6
2)6✓ Correct
3)18
4)20
Let rate be R% and time be R years. Simple Interest formula is (P * R * T) / 100 = SI. Here, 1200 * R * R / 100 = 432 => 12 * R² = 432 => R² = 36 => R = 6.
Related questions
एका मुद्दल रकमेवर द.सा.द.शे. 10 टक्के दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज ₹ 945 होते तर मुद्दलाची रक्कम किती असेल?
What is the principal amount, if the amount of compound interest on it at 10% p.c.p.a. for 2 years is ₹ 945?दीपक, ₹ 36,000 किंमत असलेली स्कूटर विकतो. तो पहिल्या 20,000 रुपयांवर 8% सूट देतो. आणि नंतरच्या 10,000 रुपयांवर 5% सूट देतो. पूर्ण रकमेवर 7% सूट देऊन मिळणाऱ्या रकमेइतकी रक्कम मिळवण्यासाठी राहिलेल्या 6,000 रुपयांवर त्याने किती सूट द्यावी ?
Deepak sells a scooter priced at ₹ 36,000. He gives a discount of 8% on the first ₹ 20,000 and 5% on the next ₹ 10,000. How much discount should he offer on the remaining ₹ 6,000 if he is to allow 7% discount on the total ?शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9261 असेल तर 3 वर्षांपूर्वीची लोकसंख्या ______ होती.सुनील ने द.सा.द.शे. 12.5 दराने ₹ 16,000, 3 वर्षाच्या मुदतीने विहिरीवर पंप बसविण्यासाठी चक्रवाढ व्याजाने कर्ज घेतले. हेच कर्ज जर सरळ व्याजाने घेतले असते, तर दोन्ही प्रकारच्या व्याजात किती फरक पडला असता ?
In order to buy a lift pump for his well, Sunil borrowed ₹ 16,000 for 3 years at the rate of compound intrest of 12.5 p.c.p.a. What would have been the difference in the interest on this principal had he borrowed it at simple interest ?