MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2024 CSAT — Question 67

The correct answer with a full explanation. Practice Data Interpretation questions as a quiz →

पुढे एक कृती व त्यानंतर (अ) व (ब) ही संबंधित तथ्ये दिली आहेत. कृती पूर्ण करण्यासंदर्भात उचित पर्याय निवडा. अनु, चुनू, कनू आणि निनू एक शर्यत धावले. सर्व मुलांनी एका रेषेपासून एकाच वेळी शर्यतीला सुरुवात केली. पुढील तथ्ये वापरून शर्यत जिंकणारी व्यक्ती निवडा. / Given below is an action and related facts (a) and (b) are following it. Select the appropriate option with respect to completion of this action. Anu, Chunu, Kanu and Ninu ran a race. All children start from the same line simultaneously. Using following facts select the person who won the race.

(a)चुनूच्या वेगाची दुप्पट, अनूच्या वेगाची तिप्पट आणि निनूच्या वेगाची चौपट सारखी आहे. / Twice the speed of Chunu, thrice the speed of Anu and four times speed of Ninu are equal.

(b)जेव्हा जिंकणाऱ्याने शर्यत संपवली तेव्हा अनू, कनू व निनू यांनी धावलेल्या अंतराची सरासरी ही अनू व कनू यांनी धावलेल्या अंतरांच्या सरासरीइतकी होती. / When winner finished the race the average of the distances ran by Anu, Kanu and Ninu equalled the average distance ran by Anu and Kanu.

1)तथापैकी एक वापरून कृती पूर्ण करता येईल परंतु फक्त अन्य तथ्य वापरून ती पूर्ण येणार नाही. / The activity can be completed using one of the fact alone but cannot be completed by using other fact alone.
2)दोनोंही तथ्ये एकत्र वापरून कृती पूर्ण करता येईल परंतु दोन्हीपैकी कोणतेही एकच तथ्य वापरून ती करता येणार नाही. / The activity can be done by using both the facts together but cannot be done by using either of the facts alone.✓ Correct
3)दोन्हीपैकी फक्त कोणतेही एक तथ्य वापरून कृती साध्य करता येईल. / The activity can be accomplished by using either of the facts alone.
4)दोन्ही तथ्ये एकत्रित विचारात घेऊन कृती पूर्ण करता येणार नाही. / The activity cannot be completed by using both the facts together.

Statement (a) gives relative speeds, and statement (b) gives an algebraic relationship of distances covered by the runners. Both facts are needed simultaneously to determine unique numerical values for individual speeds and find the winner.

MPSC has asked 9 Data Interpretation questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा. M चे काका असणारी व्यक्ती कोण ? Read the information carefully and using it select the answer to question. Who is a uncle of M ?प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे आणि हे छोटे खोके पुन्हा वाहतुक खोक्यात बांधले आहेत. लॉरीच्या सामान ठेवण्याच्या भागात असे किती खोके मावतील ? तथ्य 1 - प्रत्येक वाहतुक खोका घनाकार असून त्याच्या एका बाजूचे माप पन्नास सेंटीमीटर आहे. तथ्य 2 - लॉरीचे सामानाच्या जागेचे क्षेत्रफळ तीस चौरस मीटर आहे. प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात तथ्य 1 व 2 चे उचित वर्णन करणाऱ्या पर्यायाची निवड करा.A, B, C व D या व्यक्तींचे सरासरी वय 30 वर्षे आहे. D चे वय निश्चित करा. विदा विधाने : I. A व C यांच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. II. D ही व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दिलेल्या समस्येचे उत्तर मिळवण्याच्या दृष्टीने योग्य पर्याय निवडा. The average age of persons A, B, C and D is 30 years. Determine the age of D. Data statements : I. The sum of ages of A and C is 60 years. II. D is 10 years younger than A. Select the correct option with respect to getting solution to stated problem.
Didn't find what you were looking for?