MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2024 CSAT — Question 77

The correct answer with a full explanation. Practice Sustainable Development & Issues questions as a quiz →

जलस्त्रोतांच्या संदर्भातील पाऊलखुणांबाबत अभ्यास करत असताना दुर्दैवाने तुम्हाला मुतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले. उपचार घेऊन ताकद मिळवण्यासाठी विश्रांती घेत असताना तुमचा एक मित्र तुम्हाला लवकर पूर्ववत होण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आला असता त्याने तुम्हाला मूत्रपिंडाच्या त्रासासंबंधाने विस्तारानं माहिती तर दिलीच शिवाय अनेक गावे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा नसल्याने या त्रासाला सामोरे जात या वस्तुस्थितीची जाणीवही करून दिली. इतके दिवस पाण्याचा अभ्यास करत असून स्वतःलाच स्वतःच्या आजाराच्या मूळ कारणाची माहिती नाही याचे तुम्हाला आश्चर्य वाटले. तुम्ही ...

1)स्वतःच्या कुटुंबाला खात्रीने पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल अशा ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर करण्याचा विचार कराल. / think about migrating to any other place where you are sure to get potable water supply to your family.
2)पिण्यायोग्य पाण्याच्या नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या संवर्धनासंबंधीचा स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मुतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल. / continue your study for conserving potable natural and manmade water bodies and work for saving people at large from kidney stone suffering.
3)परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमांत स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार कराल. / build up teams of global and local researchers and activists for conducting research related to quality and conservation of all natural and manmade water bodies in the area, and seek participation of local people in conservation programmes.✓ Correct
4)पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत लोक उदासीन आहेत हे तथ्य माहित असल्यामुळे कोणत्याही रचनात्मक कार्यासाठी पुढाकार घेणे निरुपयोगी आहे हे लक्षात घेऊन स्वस्थ राहाल. / remain neutral as you are aware of the fact that people care least for conserving water bodies that supply potable water, it is difficult to lead them for any constructive work.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 1 marks(2) 1.5 marks(3) 2.5 marks(4) 0 marks

A proactive professional and researcher should build teams of global/local experts and activists to research water quality and engage local communities in conservation.

🏛️ The Maharashtra angle

Relates to water scarcity and health issues like kidney stones reported in certain drought-prone regions of Maharashtra.

MPSC has asked 20 Sustainable Development & Issues questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?