MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2024 CSAT — Question 76

The correct answer with a full explanation. Practice Ethics & Decision Making questions as a quiz →

2030 अजेंडा साध्य करण्यासाठी शाश्वत विकास साधण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शाश्वत शिक्षण समायोजित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पुढाकार स्थानिक पातळीवरून यायला हवा. या अनुषंगाने एक शालेय जिल्हा पर्यावरणीय स्थितेवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही : (1) नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थीयांशी सल्लामसलत कराल. (2) पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्त्वांशी संरक्षित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल. (3) नवीन अभ्यासक्रम वितरीत करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचे प्रशिक्षण द्याल्. (4) अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल. Education is a key factor for achieving sustainable development in order to achieve 2030 Agenda. A signification initiative towards integrating sustainable education should come from local level. In accordance a school district is considering implementing a new curriculum focussed on environmental sustainability. As a District Educational Authority you will : (1) Consult with educators, parents and students to gather feedback for new curriculum. (2) Develop teaching materials and resources aligned with the principles of environmental sustainability. (3) Train teachers on effective instructional strategies for delivering the New Curriculum. (4) Generate funds for designing the curriculum.

1)नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थीयांशी सल्लामसलत कराल.✓ Correct
2)पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्त्वांशी संरक्षित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल.
3)नवीन अभ्यासक्रम वितरीत करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचे प्रशिक्षण द्याल्.
4)अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 2.5 marks(2) 1 marks(3) 1.5 marks(4) 0 marks

As a District Educational Authority implementing a sustainability curriculum, the primary step is stakeholder consultation (teachers, parents, students) to gather feedback.

🏛️ The Maharashtra angle

Applicable to Zilla Parishad education planning and state curriculum frameworks.

MPSC has asked 18 Ethics & Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?