Complex puzzle
Complex puzzle is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 6 past MPSC questions (2013, 2014, 2021). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
A, B, C, D, E, F, G, H, I आणि J हे दहा सदस्य, X आणि Y या दोन टीममध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक टीममध्ये पाच सदस्य आहेत. दोन्ही टीमच्या सदस्यांना समोरासमोर दोन रांगांमध्ये असे बसविले आहे की 'X' टीमच्या एका सदस्याच्या बरोबर समोर Y टीमचा एक सदस्य आहे व त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत. 'X' टीमच्या सदस्यांची तोंडे उत्तर दिशेला आहेत. D, A च्या उजवीकडे तिसरा आहे आणि G च्या एकदम समोर बसला आहे. B, G च्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. H, B च्या उजवीकडे तिसरा आणि F च्या एकदम समोर बसला आहे. C हा A आणि ए च्या मध्ये असून I च्या समोर बसलेला आहे. खालीलपैकी कोणता व्यक्तीसमूह एकाच रांगेत बसलेला आहे ? The ten members A, B, C, D, E, F, G, H, I and J are divided into two teams X and Y. Five members are in each team. The members of both the teams are seating in two rows, such that, exact opposite of each member of 'X' team, there is a member of Y team facing each other. The members of 'X' team are facing North. D is third to the right of A and is seating exact opposite of G. B is immediate right of G and is facing south. H is third to the right of B and exact opposite of F. C is between A and E and exact opposite of I. Which group is seating in the same row ?
By mapping the seating arrangement of the two rows with team X facing North and team Y facing South using the given relative positions, we find that H, I, and G sit together in the same row.
सात व्यक्ती A, B, C, D, E, F आणि G आपले व्यवसाय वेगवेगळ्या सात शहरात करतात. ती शहरे चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, जयपूर आणि भुवनेश्वर आहेत. परंतु याच क्रमाने असतील असे नाही. ते डॉक्टर, इंजिनियर, फार्मासिस्ट, वकील, काऊन्सलर, प्रोफेसर आणि आर्टिस्ट आहेत. परंतु याच क्रमाने असतील असे नाही. A फार्मासिस्ट आहे आणि भुवनेश्वरला प्रॅक्टीस करतो. D बंगलोर ला प्रॅक्टीस करतो परंतु तो डॉक्टर किंवा आर्टिस्ट नाही. हैदराबाद मध्ये प्रॅक्टीस करणारा प्रोफेसर आहे. G काऊन्सलर आहे आणि मुंबई किंवा चेन्नई ला प्रॅक्टीस करीत नाही. E वकील आहे आणि अहमदाबाद मध्ये प्रॅक्टीस करतो. F चेन्नई मध्ये प्रॅक्टीस करतो. परंतु आर्टिस्ट नाही. C मुंबई ला प्रॅक्टीस करतो. तर खालीलपैकी व्यवसाय आणि प्रॅक्टीस चे स्थान यांचे कोणते संयोजन बरोबर आहे ? Seven persons A, B, C, D, E, F and G are doing their professions in seven different cities viz. Chennai, Banglore, Hyderabad, Mumbai, Ahmedabad, Jaipur and Bhuvaneshwar, but not necessarily in the sequence. They are Doctor, Engineer, Pharmacist, Lawyer, Counsellor, Professor and Artist, but not necessarily in the sequence. A is Pharmacist and practises at Bhuvaneshwar. D, practises at Banglore, but he is neither Doctor nor Artist. The person, practising at Hyderabad, is a professor. G is a counsellor and does not practise at Mumbai or Chennai. E is a lawyer and practises at Ahmedabad. F practises at Chennai but is not an Artist. C practises at Mumbai. Then, which one of the following combinations of profession and place of practise is correct ?
(a)फार्मासिस्ट - जयपूर / Pharmacist - Jaipur
(b)इंजिनिअर - चेन्नई / Engineer - Chennai
(c)डॉक्टर - बंगलोर / Doctor - Banglore
(d)आर्टिस्ट - मुंबई / Artist - Mumbai
By systematically mapping each person (A, B, C, D, E, F, G) to their respective cities and professions using the given clues, we find that the combination 'Artist - Mumbai' corresponds to person C, making option (d) correct.
P, Q, R, S, T आणि U या व्यक्ती हरित कार्यकर्ता आहेत. यातील एक व्यक्ती अध्यापक, एक व्यक्ती आरोग्य सेवक, एक व्यक्ती चहाची टपरी चालवते, एक व्यक्ती ग्रंथपाल आणि दोन स्त्रिया शेतकरी आहे. या गटात दोन विवाहित जोडपी आहेत. ग्रंथपाल व्यक्तीने S शी विवाह केला आहे, जी शेतकरी आहे. गटातील एकही स्त्री चहाची टपरी चालवत नाही किंवा आरोग्य सेवकही नाही. R ही व्यक्ती चहाची टपरी चालवते तिने U ह्या व्यक्तीशी विवाह केला आहे, जी अध्यापक आहे. P ने S शी विवाह केला आहे आणि T ही व्यक्ती शेतकरी नाही. दिलेल्या पर्यायातून असत्य विधान निवडा.
Analyzing the marital ties, occupations (librarian, health worker, tea stall owner, farmers), and gender distributions reveals that statement 1 is false since the exact number of female members can be deduced.