MPSC PYQ

Decision Making

Decision Making is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 14 past MPSC questions across 10 exam years between 2013 and 2025. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
14
Years tested
10 · 2013–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Legal FrameworkPolice ProceduresBasic civil aptitudeStress managementBasic ethicsAssertivenessAdministrative EthicsAdministrative AptitudeBasic understanding of child psychology and teaching methodsCivic SenseDemocratic problem-solvingBasic Police AdministrationEthics in Public ServicePublic Service ValuesCode of ConductAgricultural GovernanceBasic Teaching PrinciplesChild DevelopmentGovernment RulesPublic EthicsWorkplace ethicsOrganizational Goals

Real questions that test this

तुमच्या मित्राने त्याचे दुकान एका दुकानदाराला भाड्याने दिले आणि त्या दुकानदाराने मागील एक वर्षापासून भाडे दिलेले नाही व आता तो दुकान रिकामेही करण्यास नकार देत आहे. दुकानदाराने तुमच्या मित्रास दुकान विकत देण्याची मागणी केली आहे परंतु दुकानदाराची खरेदी किंमत बाजार भावाच्या 50% आहे. दुकानदाराने त्याच्या ओळखीचा वापर करून पोलिसाकडे जाऊ नये म्हणून तुमच्या मित्राला धमकावले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एक पोलीस अधिकारी म्हणून कोणता सल्ला द्याल? Your friend has rented his shop to a shopkeeper and shopkeeper has not paid his rent for the last one year and now refuses to vacate his shop. Shopkeeper has offered to purchase that shop from him but only at 50% of the present market value. Shopkeeper uses his contacts and has threatened him of dire consequences if he lodges a police complaint. What kind of advice would you give to your friend as a police officer ?

a)(1) पोलिसाकडे दुकानदाराच्या विरोधात तक्रार नोंदविणे. / Lodge a complaint against the shopkeeper with the police.✓ Correct
b)(2) दुकानदाराने सुचविलेल्या खरेदी किंमतीत वाढ करावयास सांगणे. / Negotiate with the shopkeeper for a higher price and sell it.
c)(3) तुमच्या अधिकाराचा वापर करून दुकानदारास धमकी द्याल. / Use your power for threatening the shopkeeper.
d)(4) तिसऱ्या व्यक्तीला दुकान विकण्याचा प्रयत्न करावा जेथे किंमत बाजार भावापेक्षा थोडी कमी परंतु दुकानदाराच्या खरेदी किंमतीपेक्षा अधिक आहे. / Try to sell the shop to a 3rd party at a price slightly less than the market price but higher than the offer of the shopkeeper.

As a police officer, filing a formal complaint against illegal occupation, non-payment of rent, and criminal intimidation is the lawful and correct course of action.

पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी असलेल्या स्पर्धापरीक्षेला तुम्ही बसला आहात. अभ्यासक्रमाच्या जागांचे अर्जदारांच्या संख्येशी गुणोत्तर 1 : 256 आहे. तुम्हाला प्रवेश मिळेल अशी मोठी आशा आहे. तुमच्या वर्गातील परीक्षा लिहिणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना इतरमार्गांचा अवलंब केल्यामुळे पकडले गेल्यामुळे पर्यवेक्षकाशी वाद घालायला सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याविरुद्ध विरुद्ध तक्रार केली आणि केंद्रप्रमुख समस्येची चौकशी करण्यासाठी आले आहेत. तुम्हाला उत्तरे लिहिण्यात एकाग्रता साधणे कठीण जात आहे. तुम्ही You are appearing for a competitive examination, for admitting students to post-graduate courses, The ratio of seats to that of applicants is 1 : 256. You have high hopes of getting selected. Suddenly some students writing the examination in your class started arguing with the supervisor when she spotted them using unfair means. Some other students complained against these students and the head of the center came to investigate the problem. You find it very difficult to concentrate on writing answers. You will

a)(1) परीक्षा गृहाबाहेर जाल आणि गोंधळ आणि लबाडीविरोधात निषेध कराल आणि व्यवस्थापनाला परीक्षा रद्द करण्याची विनंती कराल. (1) leave the examination hall and protest against noise and cheating and request the management to cancel the examination.
b)(2) शोध घेणाऱ्याला वर्गाबाहेर जाऊन चौकशी आणि विद्यार्थ्यांच्या लबाडीची तपासणी करण्याची विनंती कराल. (2) request the investigator to do inquiry outside the examination hall and interrogate students for cheating.✓ Correct
c)(3) गैरमार्गात गुंतलेल्या गटाच्या विद्यार्थ्यांचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांत सामील व्हाल, परीक्षा लिहिणे थांबवाल आणि शांतता हवी असण्याच्या तुमच्या हक्काची मागणी कराल. (3) join the students who started protesting against the group that was engaged in unfair means and stop writing examination and demand for your right to have silence.
d)(4) फक्त स्वस्थ रहाल पेपरवर एकाग्रता साधाल आणि चौकशी पूर्ण होण्यासाठी थांबाल. (4) just remain calm, concentrate on reading the paper and wait for the completion of interrogation.

During an exam where you face severe competition and distractions, requesting the invigilator to take the inquiry outside maintains examination decorum while protecting your focus.

तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयी पासून स्वतः:ला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल? Your friends like drinking alcohol and influence you to do the same. If you don't want to go with them and to keep yourself away from the habit of drinking alcohol, what would you do ?

a)मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे.
b)दारू पिण्यास नकार देईन.✓ Correct
c)फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन.
d)नकार देईन आणि त्यांना खोटे बोलेल की तुम्हाला यकृताचा आजार आहे.

Direct refusal is the most assertive, honest, and effective way to deal with peer pressure regarding alcohol consumption.

विविध राज्यांतील संस्थांच्या प्रमुखांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी असलेल्या समितीचे तुम्ही एक सदस्य आहात. कार्यक्रमाची व कामाच्या वेळापत्रकाची रचना करत असताना, काही सदस्यांनी समितीने यजमान कचेरीला सर्व सदस्यांसाठी, त्या ठिकाणाहून 300 किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध देवळाची भेट आयोजित करण्याची विनंती करावी, अशी सूचना केली आहे. तुम्ही,

1)या भेटीसाठी यजमान कचेरीशी संपर्क साधण्याची विनंती ही सूचना देणाऱ्या सदस्यांना कराल. / request the members giving this suggestion to contact the person of the host office for arranging this visit.
2)या मंदिर भेटीत रस असलेल्या सदस्यांना यजमान कचेरीतील व्यक्तींशी संपर्क साधून ही योजना आखण्याची विनंती कराल आणि तुम्हाला त्यात रस नसल्याचे सांगाल. / request the members who are interested in visiting the temple to work out this plan by contacting the person from the host office and telling them that you are not joining them.
3)कार्यशाळेदरम्यान असे करणे हे विवेकाच्या विरोधात असल्याने कार्यशाळा संपल्यानंतर मंदिर भेट आयोजित करण्याची सूचना सदस्यांना कराल. / suggest to the members to arrange the temple visit after completing the workshop and not during the workshop period as it is against ethics.✓ Correct
4)काही माहिती हक्क कार्यकर्त्यांना या कार्यशाळा कार्यक्रमाविषयीच्या माहितीत रस असल्याचे सांगून त्यांना अशी मागणी न करण्याची विनंती कराल. / tell the members that some RTI workers are interested in knowing this workshop programme and request them not to ask for arranging the temple visit.

As a member of the organizing committee, suggesting a 300 km trip during a busy schedule violates efficiency and official duty, requiring an objective and professional approach.

माहिती : कृतिहीनतेमुळे गुंतागुंतीच्या चयापचय बदलांचा ओघ निर्माण होतो. न वापरलेल्या स्नायूंचा अपक्षय होतो, ते सहनशील राहत नाहीत त्यांची चरबीचे ज्वलन घडवण्याची क्षमता संपून ते आखडायला लागतात आणि मोठ्याप्रमाणात ग्लुकोजवर अवलंबून राहू लागतात. कृतिहीन स्नायूंच्या पेशींतील मायटोकाँड्रिया म्हणजे चरबीचे ज्वलन करणाऱ्या ऊर्जा थैल्या नाहीशा होऊ लागतात. हे स्नायू ते जे काही जरासे काम करतात त्यासाठी ते कार्बोहायड्रेट्सवर अवलंबून राहू लागतात, परिणामी न जळलेले लिपिड जमा होऊ लागतात व रक्त खूप चरबीयुक्त होते. Information : Inactivity produces a complex cascade of metabolic changes. Unused muscles atrophy, and shift from endurance type muscle fibers, which can burn fat to fast-twitch fibers that rely more strongly on glucose. Inactive muscles lose mitochondria, power packs of the cell, which burn fat. With muscles relying more on carbohydrates for what little work they are doing, unburned lipids accumulate and blood becomes very fatty.

पुढील माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम दिले आहेत. उचित कृतिक्रम दर्शवणारा पर्याय निवडा. / Read the information and course of action based on it. Choose the option(s) that indicate(s) appropriate course(s) of action.

(a)अ. लोकांनी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असणारे अन्न खाणे थांबवायला हवे. / a. People should stop eating food that contains large amount of carbohydrates.

(b)ब. लोकांनी रक्तातील चरबीचा साठा कमी व्हावा, यासाठी चरबीयुक्त अन्नघटक खाणे टाळायला हवे. / b. People should avoid food that contains fats for reducing accumulation of fats in blood.

(c)क. लोकांनी सुदृढ राहण्यासाठी शरीराच्या सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत. / c. People should keep on doing activities that involve all muscles of the body for remaining healthy.

1)सर्व तीन कृतिक्रम योग्य आहेत / All three courses of action
2)फक्त अ व ब हे कृतिक्रम योग्य आहेत / Only a and b follow
3)फक्त अ हा कृतिक्रम योग्य आहे / Only a follows
4)फक्त क हा कृतिक्रम योग्य आहे / Only c follows✓ Correct

Only action 'c' logically follows as a practical and universally valid course of action for remaining healthy by involving all muscles. Actions a and b are overly restrictive or medically unsupported generalizations.

More Aptitude concepts