MPSC PYQ

Workplace ethics

Workplace ethics is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 6 past MPSC questions across 5 exam years between 2015 and 2022. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
6
Years tested
5 · 2015–2022
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

POSH GuidelinesAdministrative ProtocolAdministrative AptitudeEmotional IntelligenceCivil Service Conduct RulesEmpathy in AdministrationAdministrative EthicsEmpathyInterpersonal SkillsOrganizational behaviorProfessional communication

What mastering this unlocks

Professional EthicsObjectivityIntegrityDuty and DedicationWorkload ManagementDecision Making

Real questions that test this

कोणा एका कंपनीला कार्यालयातील लैंगिक भेदभाव समितीने गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. कंपनीच्या पंचवीस वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त दोन स्त्रिया आहेत आणि अठ्ठावन कनिष्ठ अधिकाऱ्यांपैकी फक्त स्त्रिया आहेत. आरोपांच्या विरोधात स्वतःचा बचाव करण्यासाठी कंपनीने _________ हे दाखवून देणे सर्वांत ठरेल. The committee on sexual discrimination in the workplace has highlighted a certain company as a chief offender. Of the twenty-five senior executives in the firm, only two are women. And of the fifty-eight junior executives, only ten are female. The company could best defend itself against the charges by showing that

1)ते वरिष्ठ पुरुषांना व वरिष्ठ स्त्रियांना समान वेतन देतात / they pay the same salary to senior men and senior women
2)कंपनीत काम करण्यासाठी स्त्रियांच्या तुलनेत दहापट जास्त पुरुष अर्ज करतात / ten times more men than women apply for jobs with the company
3)कामाचा ताण आणि दीर्घ कार्यालयीन वेळा यांच्यामुळे विवाहित स्त्रियांना कंपनीत काम करण्याचे आकर्षण वाटत नाही. / the work pressure and long hours make jobs with the company unattractive to married women
4)स्वीकारलेल्या अर्जदारांच्या तुलनेत काम नाकारलेल्या सर्वांच्या पात्रता कमी होत्या. / all job applicants who were rejected had fewer qualifications than those accepted✓ Correct

To defend against sexual discrimination charges, the company needs to show that the proportion of women in senior/junior positions reflects the qualified applicant pool available in the relevant labor market.

तुम्ही एका संस्थेत अध्यापक व संशोधक म्हणून काम करत आहात. तुम्ही सादर केलेल्या मागणीच्या आधारे मोठ्या औद्योगिक गटाने दिलेल्या निधीतून तुम्ही एका संशोधन प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहात. या प्रकल्पात तुमच्या देखरेखीखाली अनेक कनिष्ठ संशोधक त्यांच्या डॉक्टरेट पदवीसाठी काम करत आहेत. एक स्त्री संशोधिका तुम्ही तिला पदवी मिळवून द्यावी अशी मागणी करत आहे. तुम्ही तिची मागणी पूर्ण केली नाही तर तुम्हाला लैंगिक छळाच्या बहाण्याखाली तुरुंगात टाकण्याची धमकी तिने दिलेली आहे. / You are working as a teacher and researcher in one institute. You are heading a research project that is funded by a large industrial group on the basis of your proposal. Many junior researchers are working under you for their doctoral degrees in this project. One female researcher asks you to help her get the degree. She threatens to put you behind bars under the pretext of sexual harassment if you don't fulfil her demand. You will

1)या विद्यार्थिनीकडून होणारा छळ टाळण्यासाठी काही महिन्यांची रजा घ्याल. / go on leave for few months to avoid harassment from this student.
2)या समस्येबाबत वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी चर्चा करून या विद्यार्थिनीबाबत उपयुक्त कार्यवाही कराल. / discuss the matter with seniors and colleagues and then take viable action against this student.✓ Correct
3)विद्यार्थिनीला दुसऱ्या मार्गदर्शकाबरोबर काम करण्याची व तिच्या इच्छेनुसार पदवी मिळवण्याची विनंती कराल. / request the student to work with another guide and get a degree as per her wish.
4)या विद्यार्थिनीला तिच्या संशोधन कार्याचे महत्त्व समजायला व ते पूर्ण करण्यासाठी धीर धरायला मदत देण्यासाठी तिच्या समुपदेशनाची व्यवस्था कराल. / arrange for counselling of this student for helping her to understand the importance of her research work and have the patience needed to get it done.

Facing false allegations of sexual harassment, an administrator must immediately involve superiors and colleagues to maintain transparency, document facts, and take appropriate institutional action.

जीवअभियांत्रिकी कंपनीत तुम्ही एका संशोधन गटाचे प्रमुख आहात. एका प्रख्यात परदेशी प्रयोगशालाेत खास अशा प्रात्यक्षिक प्रशिक्षणसाठी तुम्ही प्रस्ताव दिला होता. तुमच्या नजिकच्या वरिष्ठ पर्यवेक्षकीय प्रमुखाने पारित केलेल्या आदेशानुसार तुमच्या गटातील तीन सदस्यांच्या नावाची शिफारस या प्रशिक्षणसाठी केलेली आहे. दुसऱ्या एका प्रकल्पासंदर्भत वरिष्ठाशी झालेल्या मतभेदांमुळे जाणीवपूर्वक त्याने असे केले असावे असा तुम्हाला संशय आहे. यावर तुमची पहिली कृती असेल,

a)स्वतःचे माध्यमसंपर्क आणि सामाजिक माध्यमे वापरून प्रशिक्षणसाठी वरिष्ठाने तुमच्या नावाची शिफारस करावी यासाठी त्याच्यावर दबाव आणणे.
b)तुमच्यावर झालेल्या अन्यायाविषयी तुमच्या वरिष्ठाच्या वरिष्ठांना जागरूक करण्यासाठी त्यांची भेट घेणे.
c)प्रशिक्षणसाठी तुमची शिफारस न करण्याचे कारण जाणून घेण्यासाठी आणि गरज पडल्यास तुमची शिफारस करण्यासाठी तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही संबंधित वरिष्ठाशी बोलल.✓ Correct
d)संबंधित अधिकाऱ्यांकडे या परिस्थितीसंबंधाने लेखी तक्रार दाखल करणे.

Initiating a direct, professional conversation with the supervisor to understand the reason behind the recommendation and present one's case is the most mature and constructive first step.

तुमच्या कचेरीतील एक व्यक्ती वेगवेगळ्या वंशाची असून आणखी एक व्यक्ती दुसऱ्या धर्माची आहे. तुमच्या सहकाऱ्यांचा एक गट या दोन्ही व्यक्तींची त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या पेहराव्यावरून चेष्टा करतात व त्यांना अस्वस्थ करतात. यावर तुम्ही, In your office there is one person of a different race and another person from a different religion. A group of your colleagues make fun of them due to their appearance and way of dressing and make them uncomfortable. You will,

a)या गटात सहभागी होणार नाही आणि गप्प बसाल. / not join this group and keep quiet.
b)या गटाशी मैत्री कराल आणि हळू हळू त्यांना अशा चेष्टेमुळे व्यक्तीला काय वाटत असेल हे समजून घ्यायला मदत द्याल. / befriend this group and slowly help them understand how a person feels of this treatment.✓ Correct
c)या दोन व्यक्तींशी मैत्री कराल आणि त्यांना भावनिक आधार द्याल आणि त्यांना काही अतिरेकी पाऊल टाकण्यापासून वाचवाल. / befriend both these persons and give them emotional support and save them from taking any extreme step.
d)तुमच्या वरिष्ठांना या गटाला इतर व्यक्तींबरोबर सहानुभूतीपूर्ण वागायला मदत देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती कराल. / request your seniors to organize some programme to help them to be empathetic with all persons.

Befriending the offending group and slowly helping them understand the impact of their discriminatory behavior fosters empathy and addresses the root of workplace harassment.

तुम्ही एका शासकीय संघटनेला सेवा देणाऱ्या रुग्णालयाचे प्रमुख आहात. एका कर्मचाऱ्याकडून तुमच्याकडे लेखी तक्रार आली असून त्याने त्याचा गसा खूप दुखत आहे आणि गेले तीन दिवस त्याने घट्ट आहार घेतला नसल्याचे लिहिले आहे. पुढे त्याने लिहिले आहे की दोन कारणांमुळे त्याला योग्य सेवा मिळू शकलेली नाही; एक म्हणजे तो आरक्षित वर्गातील आहे आणि दुसरं म्हणजे तो कोणत्याही उच्च पदावर काम करत नाही. प्रमुख म्हणून या तक्रारीत काही तथ्य आहे हे तुम्हाला माहीत आहे. गोष्टी सरळ करण्यासाठी तुम्ही, (1) रुग्णची चिकित्सा करून त्याला पुढील उपचारासाठी संबंधित विशेषज्ञकडे सोपवून त्याचे समाधान होईपर्यंत त्यांचे पर्यवेक्षण कराल. (2) रुग्णाच्या आजाराच्या व त्याने केलेल्या आरोपंच्या गांभीर्याची चर्चा करण्यासाठी सहकाऱ्यांची व हाताखालील कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित कराल. (3) या प्रश्नाला गांभीर्याने न घेण्याची रुग्णाला विनंती कराल व वेळ मिळताच या समस्यात लक्ष घालण्याचे त्याला आश्वासन द्याल. (4) संबंधित डॉक्टरांना या तक्रारीत लक्ष घालण्यास व व्यक्तिगत पातळीवर समस्या मिटवण्यास सांगाल.

a)रुग्नाची चिकित्सा करून त्याला पुढील उपचारासाठी संबंधित विशेषज्ञकडे सोपवून त्याचे समाधान होईपर्यंत त्यांचे पर्यवेक्षण कराल.
b)रुग्णाच्या आजाराच्या व त्याने केलेल्या आरोपांच्या गांभीर्याची चर्चा करण्यासाठी सहकाऱ्यांची व हाताखालील कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित कराल.✓ Correct
c)या प्रश्नाला गांभीर्याने न घेण्याची रुग्णाला विनंती कराल व वेळ मिळताच या समस्यात लक्ष घालण्याचे त्याला आश्वासन द्याल.
d)संबंधित डॉक्टरांना या तक्रारीत लक्ष घालण्यास व व्यक्तिगत पातळीवर समस्या मिटवण्यास सांगाल.

When facing a grievance regarding discrimination based on reservation or social status, a hospital head must first address the systemic issue through collective discussion and serious inquiry rather than brushing it aside.

More Aptitude concepts