Development Economics
Development Economics is a Economy concept from the MPSC syllabus, tested in 6 past MPSC questions across 4 exam years between 2016 and 2023. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
What mastering this unlocks
Real questions that test this
ज्यामुळे जगाची विकास अर्थशास्त्राची दृष्टी प्रत्यक्षपणे बदलली अशी/अशा अँगल डीटन यांची/यांच्या कृती निवडा : अ. पुस्तके वाचणे व स्वतःला नशिबवान समजणे. ब. गरीब लोकांच्या घरगुती माहितीचे प्रगत तंत्र वापरून विश्लेषण करणे. क. गरीब व्यक्तींच्या निवडीशी संबंधित अशा वर्तनांचे निरीक्षण करणे. ड. विषमता व आरोग्य कमी करण्यासाठी काम करणे. Select the action(s) of Angus Deaton that directly changed the world view of development economics : a. Reading books and considering him lucky. b. Analysing household data of poor people using advanced technique. c. Observing behaviour of poor individuals related to their choices. d. Working for reduction of inequality and ill-health.
(a)पुस्तके वाचणे व स्वतःला नशिबवान समजणे. / Reading books and considering him lucky.
(b)गरीब लोकांच्या घरगुती माहितीचे प्रगत तंत्र वापरून विश्लेषण करणे. / Analysing household data of poor people using advanced technique.
(c)गरीब व्यक्तींच्या निवडीशी संबंधित अशा वर्तनांचे निरीक्षण करणे. / Observing behaviour of poor individuals related to their choices.
(d)विषमता व आरोग्य कमी करण्यासाठी काम करणे. / Working for reduction of inequality and ill-health.
Angus Deaton changed development economics by analyzing micro-level household data of the poor using advanced techniques and observing their individual behavioral choices regarding consumption and welfare.
डीटन यांच्या कारणांचा परिणामांपासूनचा गुंता सोडवण्याच्या कौशल्याच्या भूमिकेची सामाजिक समस्यांच्या संदर्भात निवड करा. अ. लोकांच्या जीवनातील नशिबाच्या भूमिकेसंबंधाने जाणीव जागृत व्हायला मदत त्यांना मिळाली. ब. गरीब लोक करत असलेल्या निवडीचे आकलन करून घेणे त्यांना शक्य झाले. क. कुपोषण हा निम्न उत्पन्नाचा परिणाम असतो हे तथ्य प्रस्थापित करणे त्यांना शक्य झाले. ड. कुपोषण कमी करणाऱ्या उपक्रमांचा अभ्यास करणे त्यांना शक्य झाले. Choose the roles of Deaton's skill of disentangling causes from consequences in the context of social problems. a. Helped him to become conscious of the role of luck in people's lives. b. He was able to understand reasons of the choices that poor people make. c. He was able to establish the fact that low income results in malnutrition. d. He was able to study interventions introduced for reducing malnutrition.
(a)लोकांच्या जीवनातील नशिबाच्या भूमिकेसंबंधाने जाणीव जागृत व्हायला मदत त्यांना मिळाली. / Helped him to become conscious of the role of luck in people's lives.
(b)गरीब लोक करत असलेल्या निवडीचे आकलन करून घेणे त्यांना शक्य झाले. / He was able to understand reasons of the choices that poor people make.
(c)कुपोषण हा निम्न उत्पन्नाचा परिणाम असतो हे तथ्य प्रस्थापित करणे त्यांना शक्य झाले. / He was able to establish the fact that low income results in malnutrition.
(d)कुपोषण कमी करणाऱ्या उपक्रमांचा अभ्यास करणे त्यांना शक्य झाले. / He was able to study interventions introduced for reducing malnutrition.
Deaton's work focused on understanding choices of the poor, establishing that low income results in malnutrition, and studying interventions, but statement 'a' (becoming conscious of luck) is not a scientific skill of disentangling causes from consequences.
पुढीलपैकी पाचा/यांचा सहस्रकीय विकास उद्दिष्टामध्ये समावेश होत नाही ?
(a)प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण साध्य करणे.
(b)स्त्री-पुरुष समानतेस प्रोत्साहन देणे.
(c)अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
(d)पर्यावरणीय शाश्वतता (सस्टेनेबिलिटी) सुरक्षित करणे.
Infant mortality reduction (and environmental sustainability) were part of the Millennium Development Goals (MDGs), but infant mortality specifically as listed under target subset options needs careful reading; MDG 4 specifically targeted reducing child mortality (under-five mortality rate).
संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार _______ मध्ये संतुलनाची गरज आहे. Balanced growth theory requires balance between
(a)अ. उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू / a. Consumer goods and industrial goods
(b)ब. भांडवली वस्तू व औद्योगिक वस्तू / b. Capital goods and industrial goods
(c)क. कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र / c. Agricultural sector and industrial sector
(d)ड. अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र / d. All sectors in the economy
According to the Balanced Growth Theory (associated with economists like Nurkse), development requires simultaneous and balanced investment across all sectors of the economy so that supply and demand match mutually.
जगातील गरीबी व अनारोग्य कमी करण्याची स्वतःची नैतिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी डीटन ने केलेल्या कामाची निवड करा.
(a)गरीब व्यक्तींच्या त्यांच्या निवडीशी संबंधित वर्तनाचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित केले.
(b)लोकांचे नशीब त्यांच्या निवडीवर कसा परिणाम करतात याचा अभ्यास करण्याला महत्व दिले.
(c)विकास अर्थविज्ञानाचा आधार उभा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या निवडींचे त्यांनी निरीक्षण केले.
(d)समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित माहितीचे विश्लेषण करण्याऐवजी व्यक्तिगत माहितीचे विश्लेषण करणे प्रस्थापित केले.
Deaton emphasized studying individual household choices and micro-level data rather than just aggregate macro data, making statement 'b' (studying how luck affects choices) the exception/wrong statement regarding his core framework.