MPSC PYQ

Urbanization

Urbanization is a Economy concept from the MPSC syllabus, tested in 11 past MPSC questions across 7 exam years between 2013 and 2025. Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
11
Years tested
7 · 2013–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

खालील दोन विधाने पाहावीत : (a) भारतात प्रती माणषी कृषी क्षेत्राची उपलब्धता सन 1951 च्या 0.48 हेक्टर पासून 1991 पर्यंत 0.16 हेक्टर एवढी कमी झाली व ती 2035 पर्यंत 0.08 हेक्टर पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. (b) कृषी क्षेत्राची उपलब्धता कमी होण्याचे प्रमुख कारण वाढती लोकसंख्या व कृषी क्षेत्राचे अकृषी क्षेत्राकडे वळनीकरण आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a)भारतत प्रती माणषी कृषी क्षेत्राची उपलब्धता सन 1951 च्या 0.48 हेक्टर पासून 1991 पर्यंत 0.16 हेक्टर एवढी कमी झाली व ती 2035 पर्यंत 0.08 हेक्टर पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

(b)कृषी क्षेत्राची उपलब्धता कमी होण्याचे प्रमुख कारण वाढती लोकसंख्या व कृषी क्षेत्राचे अकृषी क्षेत्राकडे वळनीकरण आहे.

1)विधान योग्य (a) नाही.
2)विधान योग्य (b) नाही.
3)दोनों विधने बरोबर व (b), (a) ची कारणमीमांसा देते.✓ Correct
4)दोन्ही विधाने बरोबर परंतु (b), (a) ची कारणमीमांसा देत नाही.

Per capita agricultural land availability in India has declined over decades due to population growth and diversion of agricultural land to non-agricultural uses.

ग्रामीण समाजाचा विचार करता खालीलपैकी कोणते/कोनती विधान/विधाने असत्य आहे/त ? Considering the rural society which of the following statement/s is/are false ?

(a)ग्रामीण समाज हा प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. / Rural Society is based predominantly on agriculture.

(b)ग्रामीण भागात जमीन हे उत्पादनाचे मूळ साधन आहे. / Land is the basic means of production in the countryside.

(c)ग्रामीण भागातील उत्पादनाची साधने शहरी भागापेक्षा वेगळी नाहीत. / Means of production in rural areas are not different from urban areas.

1)(a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)
2)(a) आणि (b) / (a) and (b)
3)फक्त (c) / Only (c)✓ Correct
4)वरीलपैकी कोणतेही नाही / None of above

Statement (c) is false because rural means of production, primarily land and traditional labor, differ significantly from the capital and technology-intensive means in urban areas. Statements (a) and (b) are correct facts about rural society.

औद्योगिक क्रांतीमुळे निसर्गाची लूट झाली कारण _________. / The industrial revolution led to the plundering of nature because _________.

1)वाढत्या लोकसंख्येसाठी जंगलतोड गरजेची होती. / Deforestation was necessary for growing population.
2)शहरे पसरत गेली, जंगले कमी झाली. / Cities spread, forests decreased.
3)अनेक गोष्टींची मोठ्या प्रमाणात गरज भासली. / Many things were needed in large quantities.
4)वरीलपैकी सर्व. / All of the above.✓ Correct

The industrial revolution caused the plundering of nature due to population growth, urban expansion, and massive resource demands.

जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश (वर्ष 2012) उतरत्या क्रमाने लावा. Arrange the following countries of the world having the highest density of population (Year 2012) in descending order.

(a)बांगलादेश / Bangladesh

(b)सिंगापूर / Singapore

(c)माल्टा / Malta

(d)मोनॅको / Monaco

(e)मॉरिशस / Mauritius

(f)बहारैन / Baharain

1)(a), (b), (f), (e), (c), (d)
2)(a), (d), (b), (c), (f), (e)
3)(d), (b), (f), (c), (a), (e)✓ Correct
4)(a), (b), (d), (e), (f), (c)

Based on 2012 population density data, micro-states and densely populated nations rank in descending order starting with Monaco, followed by Singapore, Bahrain, Malta, Bangladesh, and Mauritius.

हे सारं बद्धर्शी ग्रेटब्रिटन आणि त्याच्या वसाहतीमधलं चित्र म्हणता येईल. पण युरोपात औद्योगिक क्रांती फक्त ब्रिटनमध्ये झाली असं नव्हे तर ती फ्रान्स, हॉलंड, जर्मनी अशी सगळीकडे झाली. सगळीकडे ती एकच वेळी झाली असंही नाही. इंग्रजांच्या जशा वसाहती होत्या तशाच फ्रेंच व डच लोकांच्याही होत्या. जर्मनीच्या फार कमी. स्पेन आणि पोर्तुगालच्याही होत्या पण हे दोन्ही देश सगळयात आधी वसाहती करून नंतर स्वतः धार्मिक भानगडीत वेगवेगळ्या रस्त्यानं गुंत गेले. व्यापाराच्या दृष्टीने इंग्रजांच्या वसाहती मोठ्या होत्या. फ्रेंचांच्या, डचांच्या लहान होत्या; तरीही होत्या. जर्मनींत औद्योगिक क्रांती काहीशी उशिरा झाली पण त्यांचं तंत्रज्ञान तुलनेने अधिक प्रगत होतं. साहजिकच उत्पादनाचा वेग जास्त होता अन् हुकमी बाजारपेठा त्यांच्याकडे फारशा नव्हत्या. त्या मिळवायच्या तर इंग्रजांना इंग्रज, फ्रेंच यांचा पराभव करणं आवश्यक होतं. गेल्या शतकातल्या दोन्ही महायुद्धांना ही व्यापारी गरजांची महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. या महायुद्धामुळे अपरिमित मानवी संहार, भीषण हानी होऊन युरोपातील जिंकणारे व हरणारे असे सारेच दुबळे होऊन गेले. या महायुद्धाची सगळ्यात कमी झळ पोहोचलेली अमेरिकेची संयुक्त संथाने-ज्यांचा उल्लेख सर्वसाधारणपणे आपण अमेरीका असा करतो ती-आणि ज्यांना सगळ्यात जास्त झळ बसली तो रशिया-ज्यात बाकी सोव्हियत प्रजासत्ताके होती-अशा दोन महासत्ता युद्धानंतर उदयाला आल्या.

औद्योगिक क्रांतीशी संबंधित तीन घटक प्रस्तुत उच्छेदयाच्या आधारे सांगा.

1)कामगार, गिऱ्हाईक, बाजारपेठा✓ Correct
2)माल, मनुष्यबळ, निसर्ग
3)यंत्र, बाजारपेठा, सत्ता
4)पैसा, यंत्र, सत्ता

For the Industrial Revolution to sustain and function, three core pillars are essential: laborers (कामगार) to produce, customers/buyers (गिऱ्हाईक) to purchase, and markets (बाजारपेठा) to sell goods.

More Economy concepts