Welfare Economics
Welfare Economics is a Economy concept from the MPSC syllabus, tested in 9 past MPSC questions across 7 exam years between 2013 and 2025. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
What mastering this unlocks
Real questions that test this
डीटन यांच्या कारणांचा परिणामांपासूनचा गुंता सोडवण्याच्या कौशल्याच्या भूमिकेची सामाजिक समस्यांच्या संदर्भात निवड करा. अ. लोकांच्या जीवनातील नशिबाच्या भूमिकेसंबंधाने जाणीव जागृत व्हायला मदत त्यांना मिळाली. ब. गरीब लोक करत असलेल्या निवडीचे आकलन करून घेणे त्यांना शक्य झाले. क. कुपोषण हा निम्न उत्पन्नाचा परिणाम असतो हे तथ्य प्रस्थापित करणे त्यांना शक्य झाले. ड. कुपोषण कमी करणाऱ्या उपक्रमांचा अभ्यास करणे त्यांना शक्य झाले. Choose the roles of Deaton's skill of disentangling causes from consequences in the context of social problems. a. Helped him to become conscious of the role of luck in people's lives. b. He was able to understand reasons of the choices that poor people make. c. He was able to establish the fact that low income results in malnutrition. d. He was able to study interventions introduced for reducing malnutrition.
(a)लोकांच्या जीवनातील नशिबाच्या भूमिकेसंबंधाने जाणीव जागृत व्हायला मदत त्यांना मिळाली. / Helped him to become conscious of the role of luck in people's lives.
(b)गरीब लोक करत असलेल्या निवडीचे आकलन करून घेणे त्यांना शक्य झाले. / He was able to understand reasons of the choices that poor people make.
(c)कुपोषण हा निम्न उत्पन्नाचा परिणाम असतो हे तथ्य प्रस्थापित करणे त्यांना शक्य झाले. / He was able to establish the fact that low income results in malnutrition.
(d)कुपोषण कमी करणाऱ्या उपक्रमांचा अभ्यास करणे त्यांना शक्य झाले. / He was able to study interventions introduced for reducing malnutrition.
Deaton's work focused on understanding choices of the poor, establishing that low income results in malnutrition, and studying interventions, but statement 'a' (becoming conscious of luck) is not a scientific skill of disentangling causes from consequences.
अनिसर्गिक व अंमलात आणता न येणाऱ्या नियोजनत काय गृहित धरले आहे ? What is assumed in an unnatural and unworkable plan ?
An unnatural and unworkable economic plan often assumes that all men are equal in capabilities and resources, which ignores practical inequalities.
पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? अ. उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइड्स सारखी असतात. ब. स्टेरॉइड्स टिकून राहणारा इलाज श्वासित करतात. Which of the following two statements is/are correct ? a. Subsidies are akin to steroids as prescriptions. b. Steroids promise enduring cure.
(a)उपदाने ही उपचार म्हणून स्टेरॉइड्स सारखी असतात. / Subsidies are akin to steroids as prescriptions.
(b)स्टेरॉइड्स टिकून राहणारा इलाज श्वासित करतात. / Steroids promise enduring cure.
Subsidies act like steroids because they provide immediate economic relief or stimulus, but over-reliance can create dependency and distortions, similar to how steroids work in medicine.
जगातील गरीबी व अनारोग्य कमी करण्याची स्वतःची नैतिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी डीटन ने केलेल्या कामाची निवड करा.
(a)गरीब व्यक्तींच्या त्यांच्या निवडीशी संबंधित वर्तनाचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित केले.
(b)लोकांचे नशीब त्यांच्या निवडीवर कसा परिणाम करतात याचा अभ्यास करण्याला महत्व दिले.
(c)विकास अर्थविज्ञानाचा आधार उभा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाच्या निवडींचे त्यांनी निरीक्षण केले.
(d)समस्यांचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित माहितीचे विश्लेषण करण्याऐवजी व्यक्तिगत माहितीचे विश्लेषण करणे प्रस्थापित केले.
Deaton emphasized studying individual household choices and micro-level data rather than just aggregate macro data, making statement 'b' (studying how luck affects choices) the exception/wrong statement regarding his core framework.
प्रस्तुत उतारात उल्लेख केलेल्या योजनेचा मुख्य हेतू हा आहे : The purpose of the scheme mentioned in the passage is :
(a)शेतकऱ्यांची आधार नोंदणी. / Aadhaar registration of farmers.
(b)शेतकऱ्यांना इंटरनेट सुविधा पुरविणे. / Provision of internet to farmers.
(c)शेतकऱ्यांचा उत्पन्न स्तर उंचावणे. / Raising income level of farmers.
(d)जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे. / Update of land records.
The primary objective of income support schemes like PM-KISAN is to supplement the financial needs of farmers in procuring various inputs and ultimately raising their income level.