MPSC PYQ

Ethics

Ethics is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 13 past MPSC questions across 6 exam years between 2013 and 2024. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
13
Years tested
6 · 2013–2024
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Social empathyMoral ValuesAdministrative RulesBasic RightsPublic Service ValuesCode of ConductAll India Services Conduct RulesBasic Human Rights

What mastering this unlocks

Real questions that test this

जगातील काही वाईट प्रथा मोडीत निघाल्या कारण - / Some of the world's evil practices were eradicated due to :

(a)काही लोकांना हा प्रश्न कळाला. / the capacity of some people to understand the problem

(b)काही स्त्री-पुरुषांनी या वाईट प्रथा सहन करणाऱ्या लोकांच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं. / some men and women put themselves in the place of those who were at the receiving end of the practice

(c)काही लोकांचा लोककल्याणामध्ये विश्वास असतो. / some people believed in public philanthropy

(d)सहानुभूती व न्याय या दोन गोष्टींमुळे या प्रथा मोडीत निघतील असा काही जणांचा विश्वास होता. / some people believed sympathy and justice were the answer to the problem

1)(a)
2)(b)
3)(b) आणि (c) / (b) and (c)
4)(b) आणि (d) / (b) and (d)✓ Correct

Evil practices were eradicated because people practiced perspective-taking—putting themselves in the shoes of victims (b)—coupled with a collective belief in sympathy and justice (d).

अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी पहिला मानव चंद्रावर नेणाऱ्या अपोलो मोहिमेच्या तयारीच्या स्थळाच्या अंतिम क्षणाची तयारी तपासण्यासाठी भेट दिली, राष्ट्रपतींनी त्यावेळी तेथील परिसराची सफाई करीत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याला, 'तू काय करतो आहेस' ? सफाई कर्मचारी तात्काळ उत्तरला 'मी पहिला मानव चंद्रावर पाठविण्याच्या मोहिमेत योगदान करतो आहे.' The President of U.S.A. visited to inspect the last minute preparations for the launch of the first man to the moon at the site of Apollo mission. The President enquired with a sweeper busy in cleaning there "What are you doing"? The sweeper promptly replied "I am contributing to the mission to send the first human being to the moon."

तुम्ही त्याक्षणी राष्ट्रपतींच्या जागी असता तर तुम्ही सफाई कामगाराच्या उत्तराचे मुल्यांकन कसे केले असते ? Imagining yourself in the place of the President at that moment, how would you have rated Sweeper's reply ?

a)आपला व्यवसाय दुसऱ्याला कितीही हीन वाटला तरी त्याचे मुल्य जपणारी ही व्यक्ती आहे. / He is a person who values his profession howsoever inferior it may seem to the others.✓ Correct
b)प्रकल्पात स्वतःचा नगण्य दर्जा विसरून आपल्या देशाकडून कार्यान्वित होत असलेल्या युगप्रवर्तक मोहिमेचा त्याला सार्थ अभिमान आहे. / He is taking pride in an epoch making mission his country is launching inspite of his insignificant status in the project.
c)त्याने मोठ्या खुबीने राष्ट्रपतीच्या लक्षात "श्रमाची प्रतिष्ठा" आणली. / He astutely brought to the notice of the President the "Dignity of Labour".
d)ज्या ऐतिहासिक मोहिमेशी कोणताही संबंध नाही त्याचे अनावश्यक श्रेय घेण्याचा गृहस्थ प्रयत्न करीत आहे. / The man is trying to take unwarranted credit for a historic mission with which he is in no way concerned.

Recognizing and valuing a sweeper's reply reflects deep appreciation for the dignity of labor, irrespective of the perceived social status of the occupation.

आपल्या नैतिक जीवनाचा 'आत्मा' कोणता ?

1)आपल्या व्यक्तित्वाचे अस्तित्व टिकविणे.
2)आपल्या विकासनाचा स्वीकार करून प्राप्त परिस्थितीशी जमवून घेणे.
3)भूतकालीन परिस्थितीशी जुळवून घेणे.
4)आपल्या ध्येयांना परिस्थिती अधिकाधिक अनुकूल करणे.✓ Correct

According to the passage, the soul of moral life is making goals more adaptable to the given circumstances.

'नैतिक प्रगती' म्हणजे काय ?

1)मिळालेली पुंजी भिरकावून देऊन वाटचाल करणे.
2)जे मिळाले आहे त्याचा स्वीकार करून जगणे.
3)भिन्न-भिन्न वृत्ती, प्रवृत्तींच्या आधारें सुखदुःखाचा आधार घेणे.
4)जे आहे त्याचा स्वीकार करून त्यातून सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.✓ Correct

Moral progress means accepting what is present and trying to create beauty out of it.

मानवी संस्कृतीचे अस्तित्व कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे.

(a)विकारांसह जगण्यात

(b)नाती-नीती न पाळण्यावर

(c)आपल्या विकारांवर नियंत्रण ठेवण्यावर

(d)अनोळखी जीवन जगण्यावर

1)(a) आणि (c) बरोबर
2)(b) आणि (d) बरोबर
3)फक्त (c) बरोबर✓ Correct
4)फक्त (d) बरोबर

Human culture and civilized existence fundamentally depend on restraining and controlling our base impulses and vices, as highlighted in philosophical passages.

More Aptitude concepts