MPSC PYQ

Human evolution

Tested in 3 real MPSC questions across 1 year (20162016). See it in context on the interactive Concept Graph →

Years it was asked

What you need to know first

Basic geological epochs and periodsBasic anthropologyHuman history timelineBasic human ancestryEvolutionary biology

What mastering this unlocks

Human racial classificationPhysical anthropology traits

Real questions that test this

वरील परिच्छेदात उल्लेखिलेल्या मानववंश प्रजातींचा आदिम ते आधुनिक अशी मांडणी केलेली उचित संच निवडा.

a)होमो सेपियन्स, होमो हॅबिलिस, होमो हायडेलबर्गेंन्सिस, होमो इरेक्टस
b)होमो सेपियन्स, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, होमो हायडेलबर्गेंन्सिस
c)होमो इरेक्टस, होमो हायडेलबर्गेंन्सिस, होमो हॅबिलिस, होमो सेपियन्स
d)होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, होमो हायडेलबर्गेंन्सिस, होमो सेपियन्स✓ Correct

Anthropological evolution of human species chronologically proceeds from Homo habilis to Homo erectus, then Homo heidelbergensis, and finally Homo sapiens.

जुलवायुमानातील बदल हे मेंदूच्या असामान्य वाढीला जोर देणारे कारण म्हणून विचारात घेण्यासाठी वैज्ञानिकांनी पुरवलेला प्रमुख पुरावा निवडा. Select the major evidence that is provided by scientists for considering climate change as a reason for triggering extraordinary growth of brain.

a)बदलांच्या परिणामी आफ्रिकेतील जलवायुमानाला गोड्या पाण्याची, समृद्ध व बहरलेल्या वनांनी वेढलेली खोल अशी सरोvere ते आजच्यासारखी वाळूच्या टेकड्यांची अतिशुष्क परिस्थितीतील रिफ्ट व्हॅली, अशा टोकाच्या आंदोलनातून जावे लागले असावे व परिणामी त्या कालखंडात जगणाऱ्या मानववंशी्यांच्या मेंदूच्या वाढीला जोर मिळाला.
b)विशेष तंत्र वापरून वैज्ञानिकांना आढळले की खऱ्या अर्थाने मानव-सदृश सांगाडा असलेल्या मोठ्या मेंदूधारी मानववंशीयांना होमो इरेक्टसकडे नेणारे आधीचे उत्क्रांतीयुक्त परिवर्तन पौंगडावस्थेतील वाढीव वैशिष्ट्यपूर्ण उसळी दाखवते.
c)वैज्ञानिकांना पूर्व आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीतील अति ओल्या व अति कोरड्या अशा कालखंडांची सांड आधुनिक मानवाच्या मानववंशीय पूर्वजांच्या उत्क्रांतीतील अचानक घडलेल्या उसळ्यांशी घालणे शक्य झाले.✓ Correct
d)असं दिसतं की मानव जलवायुमनातून जन्माला आले असावेत कारण त्यांना दुष्काळ ते सुकाळ आणि त्याच्या उलट होणाऱ्या वेगवान बदलांना तोंड द्यावे लागत होते. या बदलाने मोठे मेंदू असलेल्या नव्या प्रजाती अस्तित्वात आणल्या.

Climate fluctuations in the East African Rift Valley forced early human ancestors to adapt to extreme environmental changes, triggering rapid brain evolution.