MPSC PYQ

Philosophical comprehension

Tested in 3 real MPSC questions across 2 years (20212024). See it in context on the interactive Concept Graph →

Years it was asked

What you need to know first

Reading comprehensionBasic Gandhian philosophy

Real questions that test this

लेखकाच्या मते 'खरा पुरुषार्थ' कोणता ?

1)जी परिस्थिती आहे तिच्याशी जुळवून घेतल्यानंतर मिळाणारी शांती.
2)आपल्या ध्येय पूर्तीसाठी वाटेला आलेली परिस्थिती प्रयत्नांनी अनुकूल करून घेणे.✓ Correct
3)आपण परिस्थितीशरण होऊन गोगलगायीप्रमाणे कठीण कवच अंगावर घेऊन जगणे.
4)विविधतेने नटलेल्या बहुरूपी जगत कर्मोत्सुक होऊन उत्साही तारुण्याचा आश्रय घेणे.

According to the author, true human effort (पुरुषार्थ) lies in proactively shaping adverse circumstances to fulfill one's goals rather than surrendering to them.

'पुस्तकाच्या आवरणालत सत्य हे बंदिस्त करता येत नाही.' या विधानातून गांधीजींना काय अभिप्रेत असेल ? / What would Gandhiji mean when he said that 'Truth cannot be confined within the covers of a book' ?

1)सत्याचाच विजय होतो.
2)पुस्तकात सत्य नसते.
3)सत्याचे स्वरूप पुस्तकाच्या बाहेरच दिसते.
4)कोणतेही सत्य एखाद्या पुस्तकापुरते मर्यादित नसते.✓ Correct

Mahatma Gandhi meant that absolute truth is vast, universal, and dynamic, and it cannot be confined or limited within the pages of any single book.