MPSC PYQ

Marathi vocabulary

Marathi vocabulary is a Marathi Language concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2019, 2020, 2023). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
3
Years tested
3 · 2019–2023
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Advanced Marathi grammar and vocabularyIdiomatic usageBasic Marathi GrammarAdvanced Marathi reading skills

What mastering this unlocks

Real questions that test this

‘छे!’ हाही असाच एकाक्षरी; परंतु अर्थाचे डोंगर पोतात सामावणारा शब्द. आंत्यंतिक आश्चर्यापासून आंत्यंतिक कृतज्ञतेपर्यंत, आंत्यंतिक आनंदापासून तो पराकाष्ठेच्या तुच्छतेपर्यंत कितीतरी परस्परविरोधी प्रतिक्रिया या एकाच एकाक्षरी उद्गारातून आपण प्रकट करत असतो. ‘परवा भीमसेनजींची मैफल ऐकली. छे ! कमाल केली पंडितजींनी त्या दिवशी.’ या वाक्यातला ‘छे !’ कौतुकादिर दाखवतो ‘छे! कसलं घाणेरडं पिक्चर दाखवंस तू मला. वैताग आला ते बघताना !’ या वाक्यातला ‘छे !’ तुच्छता, तिरस्कार यांचा सूचक असतो. ‘छे! आम्ही का ती मुलगी पसंद करणार आमच्या मुलासाठी ? काहीतरीच काय ?’ या वाक्यातला ‘छे!’ बोलणाऱ्याच्या किंवा बोलणाऱ्याच्या अहंकारी आढ्यतेमधून उमटलेला असतो. ‘छे! छे!! कहर झाला अगदी! हसून हसून माझं पोट दुखायला लागलं,’ ही एखाद्या सुंदर, विनोद नाटकाबद्दलची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. असे कितीतरी एकाक्षरी शब्द. ‘हं’, ‘रे’, ‘हो’, ‘छी’ हेही त्याच्याच मालिकेतले. मात्र, या शब्दांच्या उच्चाराबरोबर स्वरांचा चढउतार, त्यातला सूक्ष्म फरक, चेहऱ्यावारचे भाव हे ध्यानी घेतले नाहीत, तर त्यांचा खरा अर्थ समजणार नाही.

खालील शब्द व त्या अनुषंगाने व्यक्त होणारे अर्थविशेष यांच्या जोड्या लावा. शब्द (अ) ‘का?’ एकाक्षर (ब) शब्दबंबाळ (क) ‘वा!’ (ड) ‘हं’, ‘रे’, ‘हो’, ‘छी’, ‘छे’ (इ) ‘छे!’ अर्थविशेष (i) विशेषण (ii) लबाडशब्द (iii) गहन आशय (iv) परस्पर विरोधी प्रतिक्रिया उद्गारणारा (v) एकाक्षरी मालिका

1)(iii) (v) (ii) (iv) (i)
2)(ii) (iv) (i) (v) (iii)
3)(iii) (i) (ii) (v) (iv)✓ Correct
4)(iv) (ii) (iii) (i) (v)

Matching the given words with their specific contextual meanings provided in Marathi vocabulary yields combination 3.

अरण्यक, गिरीजन, वनवासी, आदिम यातील शब्दशः समान अर्थ असणारे शब्द कोणते ?

(a)अरण्यक - आदिम

(b)वनवासी - गिरीजन

(c)अरण्यक - वनवासी

(d)वनवासी - आदिम

1)फक्त अ आणि क
2)फक्त ड
3)फक्त क✓ Correct
4)फक्त ब

Among the given words, 'Vanvasi' and 'Girijan' share synonymous meanings referring to forest or hill dwellers, making option 'b' correct (which corresponds to option 3 in the answer key).

अहंकार वृत्ती व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या जुळवा :

(a)अज्ञानजन्य अहंकार

(b)व्यक्तिगत अहंकार

(c)व्यापक अहंकार

(d)ज्ञानजन्य निरहंकार

(i)स्वानंद सुखाची ठेव

(ii)दृष्टीकोन विशाल करणे

(iii)स्वतःची ओळख पटविणे

(iv)व्यक्तिमत्त्वाचा परिचय नसणे

1)(iv) (iii) (ii) (i)✓ Correct
2)(iii) (i) (iv) (ii)
3)(ii) (iv) (i) (iii)
4)(i) (ii) (iii) (iv)

Matching the types of ego (अंकार वृत्ती) with their corresponding features based on the psychological and philosophical passages in Marathi literature.

More Marathi Language concepts