MPSC PYQ

Professional Ethics

Professional Ethics is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions across 4 exam years between 2020 and 2025. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
4
Years tested
4 · 2020–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Basic administrative ethicsCode of ConductWorkplace ethicsUnderstanding of corporate/administrative integrity

Real questions that test this

नफा वाढवण्याच्या हेतूने एका उत्पादनाचा दर्जा बदलण्याशी संबंधित काही निर्णय घेण्यात तुमच्या वरिष्ठ जबाबदार होत्या परंतु दुर्दैवाने विक्री घटल्याने त्यामुळे त्यात तोता झाला. या समस्येच्या चौकशीसाठी आस्थापन व्यवस्थापनाने समिती संघटित केली आहे. या समितीने या प्रश्नासंबंधाने माहिती घेण्यासाठी तुम्हाला पाचारण केले आहे. घेतलेल्या निर्णयाची तुम्ही पाठराखण करावी असे तुमच्या वरिष्ठांचे तुम्हाला सांगणे आहे. येत्या दोन-तीन वर्षांसाठी त्या तुमच्या वरिष्ठ असणार आहेत. तुम्ही,

a)परिस्थितीचे निःपक्षपाती वर्णन कराल आणि भविष्यात नुकसान टाळण्यासाठी अशा स्वरूपाच्या निर्णयांससंबंधीचे तुमचे चिकित्सक दृष्टिकोण तुम्ही व तुमचे संघ सदस्य कनिष्ठ असूनही आग्रहाने मांडाल याची समितीला खात्री द्याल्.✓ Correct
b)वरिष्ठांवर दोषारोप येण्यामुळे त्याचा त्यांच्या व तुमच्या व्यावसायिक सहसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता नसूनही जे काही घडले त्याचे यथार्थ्य वर्णन कराल.
c)या घटनेशी संबंधित जे काही घडले त्याचे यथार्थ्य वर्णन कराल आणि तसे करताना वरिष्ठांनी तुमच्यासारख्या कनिष्ठ सहाय्यकांचा सल्ला कसा झटक्यात फेकून लावला यावर भर द्याल्.
d)तुमच्या वरिष्ठांना अपमानापासून वाचवण्यासाठी तसेच तुमच्या व त्यांच्या व्यावसायिक सहसंबंधात बाधा येऊ नये यासाठी संबंधित घटनेसंबंधाने तुम्ही अनभिज्ञ आहात असे दाखवाल.

An ethical subordinate must maintain institutional integrity by stating facts impartially while advocating for critical thinking, without resorting to malicious blame-shifting or cowardice.

तुम्ही वैद्यकीय व्यावसायिक आहात आणि एका ख्यातनाम शैक्षणिक संस्थेने व्यक्तींची संस्थेत नेमणूक करण्यापूर्वी त्यांच्या स्वास्थ्याचा प्रमाणपत्रे देण्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. अनेक उमेदवारांतून X या उच्चशिक्षित व्यक्तीची मुलाखत घेऊन तिची एका विभागातील प्रमुखांनी अध्यापकांच्या पदासाठी निवड केली आहे कारण मुलाखतकारांच्या गटाला ती व्यक्ती खूपच सक्षम आढळली. याच विभागात कार्यरत असलेले, तुमच्या समाजाचे दोन सदस्य तुम्हाला भेटले व त्यांनी X च्या सुदृढतेबाबत नकारात्मक प्रमाणपत्र द्यावे असा तुमच्यावर दबाव आणला आहे. त्यांना एकाच समाजाचे सदस्य असलेल्या X ला आणि त्या विभागाच्या प्रमुखांना अडचणीत आणण्यात स्वारस्य आहे. या व्यक्ती भविष्यात स्वतःचे संपर्क वापरून तुमची या संस्थेने केलेली नेमणूक रद्द करतील अशीही शक्यता आहे. तुम्ही ...

तुम्ही वैद्यकीय व्यावसायिक आहात आणि एका ख्यातनाम शैक्षणिक संस्थेने व्यक्तींची संस्थेत नेमणूक करण्यापूर्वी त्यांच्या स्वास्थ्याचा प्रमाणपत्रे देण्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. अनेक उमेदवारांतून X या उच्चशिक्षित व्यक्तीची मुलाखत घेऊन तिची एका विभागातील प्रमुखांनी अध्यापकांच्या पदासाठी निवड केली आहे कारण मुलाखतकारांच्या गटाला ती व्यक्ती खूपच सक्षम आढळली. याच विभागात कार्यरत असलेले, तुमच्या समाजाचे दोन सदस्य तुम्हाला भेटले व त्यांनी X च्या सुदृढतेबाबत नकारात्मक प्रमाणपत्र द्यावे असा तुमच्यावर दबाव आणला आहे. त्यांना एकाच समाजाचे सदस्य असलेल्या X ला आणि त्या विभागाच्या प्रमुखांना अडचणीत आणण्यात स्वारस्य आहे. या व्यक्ती भविष्यात स्वतःचे संपर्क वापरून तुमची या संस्थेने केलेली नेमणूक रद्द करतील अशीही शक्यता आहे. तुम्ही ...

a)..... तुम्ही तिघेही जरी एकाच समूहाचा असला तरीही स्वतःची नेमणूक त्यांच्या सूचना पाळण्यासाठी झालेली नाही असे त्यांना सांगाल.
b)..... या व्यक्तींचा दबाव टाळण्यासाठी तुमच्या परीने प्रयत्न करून नेमणूक काही काळासाठी रोखून संबंधित व्यक्तींना काही काळ त्रासात टाकाल.
c)..... स्वतःची संस्थेतील नेमणूक वाचवण्यासाठी 'ज्या कामासाठी ही व्यक्ती निवडली आहे ते ती करू शकणार नाही कारण तिचे हृदय खूपच मोठे आहे', असे प्रमाणपत्र द्याल.
d)..... कोणताही भेदभाव न बाळगता तुमचे काम तुम्हाला कर्तव्यदक्षतेने व प्रामाणिकपणे करू द्या अशी विनंती तुम्ही या दुकलीला कराल.✓ Correct

Professional integrity dictates that personal biases, nepotism, and external community pressures must not interfere with objective duty and merit-based evaluation.

जीवअभियांत्रिकी कंपनीत तुम्ही एका संशोधन गटाचे प्रमुख आहात. एका प्रख्यात परदेशी प्रयोगशालाेत खास अशा प्रात्यक्षिक प्रशिक्षणसाठी तुम्ही प्रस्ताव दिला होता. तुमच्या नजिकच्या वरिष्ठ पर्यवेक्षकीय प्रमुखाने पारित केलेल्या आदेशानुसार तुमच्या गटातील तीन सदस्यांच्या नावाची शिफारस या प्रशिक्षणसाठी केलेली आहे. दुसऱ्या एका प्रकल्पासंदर्भत वरिष्ठाशी झालेल्या मतभेदांमुळे जाणीवपूर्वक त्याने असे केले असावे असा तुम्हाला संशय आहे. यावर तुमची पहिली कृती असेल,

a)स्वतःचे माध्यमसंपर्क आणि सामाजिक माध्यमे वापरून प्रशिक्षणसाठी वरिष्ठाने तुमच्या नावाची शिफारस करावी यासाठी त्याच्यावर दबाव आणणे.
b)तुमच्यावर झालेल्या अन्यायाविषयी तुमच्या वरिष्ठाच्या वरिष्ठांना जागरूक करण्यासाठी त्यांची भेट घेणे.
c)प्रशिक्षणसाठी तुमची शिफारस न करण्याचे कारण जाणून घेण्यासाठी आणि गरज पडल्यास तुमची शिफारस करण्यासाठी तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही संबंधित वरिष्ठाशी बोलल.✓ Correct
d)संबंधित अधिकाऱ्यांकडे या परिस्थितीसंबंधाने लेखी तक्रार दाखल करणे.

Initiating a direct, professional conversation with the supervisor to understand the reason behind the recommendation and present one's case is the most mature and constructive first step.

राणी आणि रमेश एक विवाही जोडपे होते. एके दिवशी ते रμεशच्या मित्राच्या लग्न समारंभाला गेले. रमेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ कार्यकारी पदावर असून देखील तो लग्न समारमेभात आणि आपल्या जून्या मित्रांसोबत गप्पा गोष्टीत रममाण होतो. दुसऱ्या दिवशी रमेशचा वर्गमित्र रितेश त्याच्या भावाची शिफारस घेवून त्याच्या घरी येतो, तो रमेशला आग्रह करतो तु तुझ्या अधिकाराचा वापर करून माझ्या भावाला तुझ्या कंपनीत नोकरी द्यावी. राणी रमेश ला आग्रह करते की, रितेश कडून मोठी रक्कम घेवुन एखादी छोटी नोकरी दे. तुम्ही रमेशच्या जागेवर असता तर काय निर्णय घेतला असता ? Rani and Ramesh was a married couple. One day they went for a wedding function of Ramesh's friend. Ramesh held a senior executive position in a Multinational Company still he completely involved in the marriage function and enjoyed with old friends. The next day Ritiesh Ramesh's classmate arrived his place and insisted Ramesh that use his power and appoint his brother in his company. Rani insisted Ramesh that take the huge amount and offer a small job. If you are in place of Ramesh what will you do ?

राणी आणि रमेश एक विवाही जोडपे होते. एके दिवशी ते रμεशच्या मित्राच्या लग्न समारंभाला गेले. रमेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ कार्यकारी पदावर असून देखील तो लग्न समारमेभात आणि आपल्या जून्या मित्रांसोबत गप्पा गोष्टीत रममाण होतो. दुसऱ्या दिवशी रमेशचा वर्गमित्र रितेश त्याच्या भावाची शिफारस घेवून त्याच्या घरी येतो, तो रमेशला आग्रह करतो तु तुझ्या अधिकाराचा वापर करून माझ्या भावाला तुझ्या कंपनीत नोकरी द्यावी. राणी रमेश ला आग्रह करते की, रितेश कडून मोठी रक्कम घेवुन एखादी छोटी नोकरी दे. तुम्ही रमेशच्या जागेवर असता तर काय निर्णय घेतला असता ?

a)रितेश चा भाऊ हा एक गरजू मुलगा आहे. माझ्याकडे अधिकार आहे म्हणून त्याला मी नोकरी देईन.
b)मी रितेश ला स्पष्टपणे सांगेल की, मी त्याच्या साठी असे काही ही करू शकत नाही.
c)मी राणीने सांगितलेली ऑफर मान्य करेल.
d)मी रितेश च्या भावाला योग्य मार्गाने नोकरीसाठी आवेदन पत्र देण्यास सांगेल.✓ Correct

As an ethical professional, Ramesh should decline nepotism/bribery offers and advise Ritesh's brother to apply through proper legal and standard channels.

More Aptitude concepts