MPSC PYQ

Social welfare

Social welfare is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions across 4 exam years between 2013 and 2025. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
4
Years tested
4 · 2013–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Basic concepts of globalizationEconomic InequalityWomen empowerment policiesInclusive GrowthImpact of Globalization

Real questions that test this

दीर्घ मुदतीच्या कैद्यांना, तुरुंगातून सुटल्यानंतर, त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्तीवेतन द्यावे असे सुचवले गेले आहे. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडावरून लावली आहे. कैद्यांच्या निवृत्तीवेतनाची पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावणाऱ्यावर टीका करताना दावा केला आहे की या टीकाकारांनी .... हे समजून घ्यायला हवे. वरील विधानाची पूर्ती करणारा सर्वांत तर्कसंगत पर्याय निवडा.

a)गुन्हा प्रतिबंधापेक्षा गुन्हेगारारा शिक्षा मिळणे महत्त्वाचे आहे
b)गुन्हाप्रतिबंध हा महत्त्वाचा प्रश्न नाही
c)गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणे महत्त्वाचे आहे✓ Correct
d)तुरुंगातून सुटल्यानंतर काय होते याच्याशी कायद्याचा संबंध नाही

Supporters of prisoner pensions argue that critics miss the broader objective: long-term crime prevention through rehabilitation is more vital than mere punitive views.

जागतिकीकरणात महत्तम सामाजिक कल्याणापासून आपण दूर गेल्याची स्थिती खालीलपैकी कोणत्या कारणामुळे दिसून येते ?

1)दारिद्र्य
2)रोजगार
3)विषमता
4)वरील सर्व✓ Correct

Globalization has led to a departure from maximal social welfare due to persistent poverty, unemployment, and rising inequality.

राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण 2000 चा प्रयत्न : / The National Policy for Empowerment of Women (2000) seeks to :

1)eliminate discrimination against girl child and all forms of violence against women / बालिकांसंबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलांवर होणारे सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे
2)grant women human rights and equal opportunities in power sharing / महिलांना मानवी हक्क आणि सतत समान संधी प्रदान करणे
3)both (1) and (2) above / वरील दोन्ही✓ Correct
4)None of the above / वरीलपैकी कुठलेच नाही

The National Policy for Empowerment of Women (2000) aims to eliminate discrimination and violence against women while ensuring human rights and equal opportunities.

खाली दिलेल्या दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे/आहेत ?

(a)सामाजिक हित म्हणजेच वैयक्तिक हित.

(b)ज्याची इतर री ओढतात तो बुद्धीवादी.

1)फक्त अ
2)फक्त ब
3)दोनों अ आणि ब✓ Correct
4)दोनों नाहीत

Both statements are considered incorrect based on critical philosophical passages: social interest and individual interest can sometimes conflict, and a true intellectual is not merely someone whose 'strings are pulled by others' (conformist). Thus both are incorrect (अयोग्य).

More Aptitude concepts