Statement-Conclusion
Statement-Conclusion is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 7 past MPSC questions (2016, 2018). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
पुढे दिलेला तीन विधाने व त्याखालील निष्कर्ष अभ्यास व विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्ष चा पर्याय निवडा. विधान : I. धनवंतांखेरीज कोणालाही वातानुकूलित वाहने परवडत नाहीत. II. वातानुकूलित वाहनाने प्रवास करणाऱ्यांपैकी काहींना प्रदूषित हवेपासून संरक्षण मिळते. III. वातानुकूलित वाहनाने प्रवास करणाऱ्यांपैकी काहींना आरोग्याच्या समस्या नसतात. निष्कर्ष : अ. वातानुकूलित रहित वाहनाने प्रवास करणाऱ्यांना हवा प्रदूषणाचा त्रास होतो. ब. सर्व धनवंत वातानुकूलित वाहनात प्रवास करत नाहीत. क. सर्व धनवंतांना आरोग्याच्या समस्या नसतात. ड. वातानुकूलित वाहनाने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात.
(a)वातानुकूलित रहित वाहनाने प्रवास करणाऱ्यांना हवा प्रदूषणाचा त्रास होतो. / Those who travel by non-AC vehicles suffer from air pollution.
(b)सर्व धनवंत वातानुकूलित वाहनाने प्रवास करत नाहीत. / All the affluent do not travel by AC vehicles.
(c)सर्व धनवंतांना आरोग्याच्या समस्या नसतात. / All the affluent do not have health problems.
(d)वातानुकूलित वाहनाने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात. / All those who travel by AC vehicles are affluent people.
Premise I states that only the rich can afford AC vehicles. Therefore, anyone traveling in an AC vehicle must be wealthy (D: 'वातानुकूलित वाहनाने प्रवास करणारे सर्व धनवंत असतात').
विधानांच्या आधारे सर्वात व्यावहारिक सत्य म्हणता येईल अशा निष्कर्षाची निवड करा : जग बदलायला लावणारे निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी सर्व नोबेल जिंकणारे दीर्घकाळ काम करतात. या वर्षाचा नोबेल पारितोषिक जिंकणारे ॲंगस डीटन स्वतःच्या यशप्राप्तीच्या संदर्भात त्याच्या नशिबाला महत्व देत वेगळीच गोष्ट सांगतात. Choose the most practical true conclusion on the basis of the given statements : For achieving their world changing results, all Nobel winners put in long work. Angus Deaton, this year's Nobel winner recounts a different story with respect to his achievement as he gave importance to his luck.
The statement balances hard work with the unpredictability or role of luck as highlighted by Nobel winner Angus Deaton.