Unit conversion
Tested in 3 real MPSC questions across 1 year (2016–2016). See it in context on the interactive Concept Graph →
Years it was asked
What you need to know first
Metric system conversionHCF calculationp = mv formula
What mastering this unlocks
Boats and Streams / Wind SpeedTime, Speed and Distance
Real questions that test this
प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे आणि हे छोटे खोके पुन्हा वाहतुक खोक्यात बांधले आहेत. लॉरीच्या सामान ठेवण्याच्या भागात असे किती खोके मावतील ? तथ्य 1 - प्रत्येक वाहतुक खोका घनाकार असून त्याच्या एका बाजूचे माप पन्नास सेंटीमीटर आहे. तथ्य 2 - लॉरीचे सामानाच्या जागेचे क्षेत्रफळ तीस चौरस मीटर आहे. प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात तथ्य 1 व 2 चे उचित वर्णन करणाऱ्या पर्यायाची निवड करा.
1)दोनही तथ्ये एकत्र मिळून पुरेशी आहेत, पण कोणतेही तथ्य एकेकटे पुरεे नाही.
2)प्रत्येक तथ्य एकेकटे पुरेसे आहे.
3)दोनही तथ्ये एकत्रितमिळून पुरेशी नाहीत.✓ Correct
4)तथ्य एक एकटे पुरेसे आहे, पण तथ्य दोन एकटे पुरेसे नाही.
Fact 1 gives the dimensions of the transport box, but Fact 2 gives the area of the truck floor without height or volume, making it impossible to calculate the total boxes fitting inside.