MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2013 CSAT — Question 59

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

A, B, C, D, E, F, G, H, I आणि J हे दहा सदस्य, X आणि Y या दोन टीममध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक टीममध्ये पाच सदस्य आहेत. दोन्ही टीमच्या सदस्यांना समोरासमोर दोन रांगांमध्ये असे बसविले आहे की 'X' टीमच्या एका सदस्याच्या बरोबर समोर Y टीमचा एक सदस्य आहे व त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत. 'X' टीमच्या सदस्यांची तोंडे उत्तर दिशेला आहेत. D, A च्या उजवीकडे तिसरा आहे आणि G च्या एकदम समोर बसला आहे. B, G च्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. H, B च्या उजवीकडे तिसरा आणि F च्या एकदम समोर बसला आहे. C हा A आणि ए च्या मध्ये असून I च्या समोर बसलेला आहे. खालीलपैकी कोणता व्यक्तीसमूह एकाच रांगेत बसलेला आहे ? The ten members A, B, C, D, E, F, G, H, I and J are divided into two teams X and Y. Five members are in each team. The members of both the teams are seating in two rows, such that, exact opposite of each member of 'X' team, there is a member of Y team facing each other. The members of 'X' team are facing North. D is third to the right of A and is seating exact opposite of G. B is immediate right of G and is facing south. H is third to the right of B and exact opposite of F. C is between A and E and exact opposite of I. Which group is seating in the same row ?

a)HIE
b)ACB
c)CDI
d)HIG✓ Correct

By mapping the seating arrangement of the two rows with team X facing North and team Y facing South using the given relative positions, we find that H, I, and G sit together in the same row.

Related questions

A, B, C, D, K, L, M व O हे संशोधक X, Y व Z या तीन वेगवेगळ्या संस्थेत काम करतात. ते सौर ऊर्जा, शाश्वत विकास व शेतीच्या कामासाठी जलसुगी या तीन क्षेत्रात ते काम करतात. कोणत्याही एका क्षेत्रात दोनपेक्षा कमी वा तीनपेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत आणि एका संस्थेत त्यांच्यापैकी तिघापेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत. K हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या B बरोबर शाश्वत विकासात Y या संस्थेत संशोधन करतो. A व M हे समान क्षेत्रात काम करतात पण शाश्वत विकासात नव्हे आणि Y या संस्थेत काम करत नाही. C हा संशोधक Z या संस्थेत, सौरऊर्जेत, फक्त D शाश्वत विकासात संशोधन करणाऱ्याबरोबर काम करतो. L हा जलसुगीत संशोधन करतो आणि A काम करतो त्या संस्थेत काम करत नाही. O हा सौरऊर्जा क्षेत्रात काम करत नाही. "कोणत्या संस्थेत/संस्थांत किमान एकतरी संशोधक सौरऊर्जा क्षेत्रात काम करतो?" याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडझ.माहिती अभ्यासाम आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा. A चे घर B आणि C यांच्या घरांच्या पूर्वेला आहे. D आणि E यांची घरे B च्या घराच्या उत्तरेला आहेत. सकाळी सूर्य वर यायच्या आधी E च्या दोन मजली घराची छाया D च्या घरावर पडते. E चे घर C च्या घराच्या पश्चिमेला आहे.चषक जिंकलेल्या व्यक्तीचे निर्देशन करणारा पर्याय निवडा.जेव्हा ॲना, बीना, सिओना आणि डायना उंचीनुसार रांगेत उभ्या राहतात तेव्हा, सिओना सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी राहते तर बिना तिसऱ्या स्थानी येते. तथापि जेव्हा त्या वयानुसार उभ्या राहतात तेव्हा ॲना सर्वात लहान असल्याने पहिली उभी राहते तर बिना सर्वात शेवटचे स्थान घेते. त्या दोन्ही रांगात डायना दुसऱ्या स्थानी येते. बिनाला लागून असणारी तिच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती निवडा.