MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2020 CSAT — Question 63

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

A चे घर B आणि C यांच्या घरांच्या पूर्वेला आहे. D आणि E यांची घरे B च्या घराच्या उत्तरेला आहेत. सकाळी सूर्य वर यायच्या आधी E च्या दोन मजली घराची छाया D च्या घरावर पडते. E चे घर C च्या घराच्या पश्चिमेला आहे.

माहिती अभ्यासाम आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा. A चे घर B आणि C यांच्या घरांच्या पूर्वेला आहे. D आणि E यांची घरे B च्या घराच्या उत्तरेला आहेत. सकाळी सूर्य वर यायच्या आधी E च्या दोन मजली घराची छाया D च्या घरावर पडते. E चे घर C च्या घराच्या पश्चिमेला आहे.

1)A चे घर E च्या घराच्या पूर्वेला आहे / A's house is located to the east of E's house✓ Correct
2)E चे घर A च्या घराच्या उत्तरेला आहे / E's house is located to the north of A's house
3)D चे घर C च्या घराच्या उत्तरेला आहे / D's house is located to the north of C's house
4)C चे घर A च्या घराच्या दक्षिणेला आहे / C's house is located to the south of A's house

Analyzing the directional coordinates: A's house is east of B and C; D and E are north of B; morning sun casts E's shadow on D's house (meaning E is east of D, so D is west of E); E is west of C. Thus statement 1 is definitively true.

Related questions

'X' व 'Y' हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किमी गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती ?एका व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे, ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45° तून वळते, पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180° तून वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270° तून वळते, तर आता तिचे मुख कोणत्या दिशेला आहे ? A man is facing towards West and turns through 45° clockwise, again 180° clockwise and then turns through 270° anticlockwise. In which direction is he facing now?माहिती अभ्यासाम आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असणारे विधान निवडा. C ही वसाहत F, D आणि G या वसाहतीच्या दक्षिणेला वसली आहे. C आणि A या वसाहती Eच्या पूर्वेला वसलेल्या आहेत आणि B ही वसाहत C आणि A च्या पश्चिमेला वसलेली आहे. A आणि B या वसाहती C या वसाहतीच्या दक्षिणेला वसलेल्या आहेत.A, B, C, D, E, F, G, H, I आणि J हे दहा सदस्य, X आणि Y या दोन टीममध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक टीममध्ये पाच सदस्य आहेत. दोन्ही टीमच्या सदस्यांना समोरासमोर दोन रांगांमध्ये असे बसविले आहे की 'X' टीमच्या एका सदस्याच्या बरोबर समोर Y टीमचा एक सदस्य आहे व त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत. 'X' टीमच्या सदस्यांची तोंडे उत्तर दिशेला आहेत. D, A च्या उजवीकडे तिसरा आहे आणि G च्या एकदम समोर बसला आहे. B, G च्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. H, B च्या उजवीकडे तिसरा आणि F च्या एकदम समोर बसला आहे. C हा A आणि ए च्या मध्ये असून I च्या समोर बसलेला आहे. खालीलपैकी कोणता व्यक्तीसमूह एकाच रांगेत बसलेला आहे ? The ten members A, B, C, D, E, F, G, H, I and J are divided into two teams X and Y. Five members are in each team. The members of both the teams are seating in two rows, such that, exact opposite of each member of 'X' team, there is a member of Y team facing each other. The members of 'X' team are facing North. D is third to the right of A and is seating exact opposite of G. B is immediate right of G and is facing south. H is third to the right of B and exact opposite of F. C is between A and E and exact opposite of I. Which group is seating in the same row ?