MPSC Rajyaseva 2013 GS Paper 1 — Question 38
The correct answer with a full explanation. Practice Poverty, Inequality & Welfare questions as a quiz →
खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a)भारतातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये दारिद्र्याचे संकेंद्रण झालेले दिसते.
(b)शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे.
(c)दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये वाढला आहे.
(d)नियोजन आयोगाने लकडावाला तज्ज्ञ गटाचे दारिद्र्याचे अंदाज मान्य केले आहेत.
According to Planning Commission estimates, poverty in India shows regional concentration, urban poverty reduction has outpaced rural poverty reduction in certain periods, poverty rates increased in specific states like Himachal Pradesh, Haryana, and Bihar during certain spells, and the Lakdawala expert group methodology was historically accepted.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 47 Poverty, Inequality & Welfare questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.