MPSC Rajyaseva 2013 GS Paper 1 — Question 73
The correct answer with a full explanation. Practice Fundamental Rights, DPSP & Duties questions as a quiz →
भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?
1)विज्ञान वृत्तीचा विकास करणे / To develop the scientific temper.
2)सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे / To safeguard public property.
3)मतदान करणे / To cast vote in the election.✓ Correct
4)राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान / To respect the Constitution and its ideals.
Fundamental Duties (Article 51A, Part IVA) were added by the 42nd Amendment. Non-fundamental duties like paying taxes as a specific duty format or family planning are often falsely listed, whereas voting in elections is a statutory/democratic right, not explicitly a fundamental duty under 51A.
MPSC has asked 30 Fundamental Rights, DPSP & Duties questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकांचा दावा : 'प्रजासत्ताकाचा एक दिवसीय सोहळा करण्याऐवजी आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या प्रतिज्ञेची हमी देऊन ज्या दस्तेऐवजाने भारताला एक सार्वभौम प्रजासत्ताक बनवले त्या आदर्शाचा व्यवहार सातत्याने करतो'.
या दाव्याला पाठबळ देणारी दोन तथ्ये निवडा.
तथ्ये :
a. संस्थेतील सर्व विद्यार्थी, अध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी दूरदर्शनवर प्रसारित होणारे देशाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन पाहणे अनिवार्य आहे.
b. द्वेषभाषी अहिंसक, शांततापूर्ण मार्गाने सामना करता यावा म्हणून आम्ही शांति तज्ञांच्या मदतीने सर्व विद्यार्थी, अध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे कार्यशाळांचे आयोजन करतो.
c. सर्वात समातेची भावना रुजवण्यासाठी आमच्या संस्थेने तयार केलेली पोशाख, आहार, भाषा आणि इतरांशी करायचे वर्तन याबाबतोंची नियमावली काटेकोरपणे अंमलात आणतो.
d. आम्ही संस्थेतील प्रत्येकाला इतरांच्या वैविध्यपूर्ण जीवनशैलीचा आदर करणे शक्य व्हावे यासाठी 'समानानुभूती' मूल्याचे पोषण करणारे उपक्रम नियमित अध्ययन अध्ययनात गुंफले आहेत.खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला ?
Which of the following Directive Principles did not form part of the original Constitution and were added through constitutional amendments ?भारतीय राजघटनेत शिक्षणाचा अधिकार खालीलपैकी कश्याद्वारे जोडण्यात आला ? / The Right to Education was added to the Indian Constitution by which of the following ?घटनापरिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतूदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही ? / After the extensive discussion in the Constituent Assembly, the following provisions was/were included. Which Article does not include ?
Didn't find what you were looking for?