MPSC Rajyaseva 2015 CSAT — Question 14
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
लक्षपूर्वक ऐकण्याने व घणाचे घाव सोसण्याने तरुण व्यक्ती कशाप्रकारे दुसऱ्यावर प्रेम करायला सक्षम होऊ शकतील ? How will young persons become capable of loving another person by hearkening and getting hammered ?
a)लक्षपूर्वक ऐकणे व घणाचे घाव सोसणे व्यक्तीला प्रेम शिकायला व नंतर दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करायला सबल करते. / Hearkening and hammering makes a person capable of learning to love and then love another person.
b)लक्षपूर्वक ऐकणे व घणाचे घाव सोसणे व्यक्तीला स्वतःच्या आत डोकावून स्वतःबाबत जागरूक व्हायला व परिपूर्णता प्राप्त करायला मदत करते. / Hearkening and hammering helps a person to look into one's inner self and become aware of it and attain perfection by spending time alone.
c)एकमेकांवर प्रेम करण्यासाठी एकत्र येऊ पाहणाऱ्या दोन व्यक्तींनी स्वतःबाबत जागरूक व्हायला हवे आणि कष्टाने काम करून स्वतःची विश्वे एकमेकांसाठी व्यापक केली पाहिजेत. / Both persons aiming to love each other should become aware of their own inner self and by working hard they expand their world for each other.
d)लक्षपूर्वक ऐकण्यातून व घणाचे घाव सोसण्यातून व्यक्तीला स्वतःबाबत जागरूक व्हायला आणि दुसऱ्यावर प्रेम करायला लागणाऱ्या क्षमता प्राप्त करायला मदत होत असावी. / Hearkening and hammering might be helping one to be aware of one's self and acquire all capabilities required for loving another person by self developing.✓ Correct
Listening carefully and enduring hardships (hammering) helps a person achieve self-awareness and acquire the psychological capabilities needed to love others.
Related questions
पुढील प्रश्नात ©, ⊗, =, ≠ आणि Ⓐ या चिन्हांचा अर्थ पुढीलप्रमाणे लावण्यात आलेला आहे.
(i) 'A©B' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा लहान नाही किंवा मोठा नाही.
(ii) 'A = B' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा लहान नाही किंवा B एवढा नाही.
(iii) 'A⊗B' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा मोठा नाही.
(iv) 'A≠B' चा अर्थ आहे, A हा B एवढा आहे किंवा B पेक्षा मोठा आहे.
(v) 'AⒶB' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा लहान आहे.
खाली चार विधाने व त्यावरून काढलेले दोन निष्कर्ष दिलेले आहेत. विधाने सत्य मानून, निश्चित सत्य असणाऱ्या निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा.
विधाने :
P©T; T⊗Y; Y≠B; B = D.
निष्कर्ष :
(I) T = B
(II) Y©D
In the following question, ©, ⊗, =, ≠ and Ⓐ have been given the meanings as follows :
(i) 'A©B' means, A, is not less than or greater than B.
(ii) 'A = B' means, A, is not less than B or not equal to B.
(iii) 'A⊗B' means, A, is not greater than B.
(iv) 'A≠B' means, A is equal to B or A is greater than B.
(v) 'A Ⓐ B' means, A is less than B.
Here four statements and two inferences derived from them, are given. Considering the statements true, select the proper alternative about inferences, which is/are exactly correct.
Statements :
P©T; T⊗Y; Y≠B; B = D.
Inferences :
(I) T = B
(II) Y©Dसुरक्षा तज्ञ तसेच पूर्वी-आर्थिक गुन्हेगार असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तज्ञ लोकही आहेत. सर्व लोक, जे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तज्ञ आहेत अशांना एका संस्थेने सुरक्षा रचनाकारांच्या (SD) चमूत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. वरील विधानांच्या आधारे करता येणारे पुढीलपैकी एक तर्कसंगत अनुमान निवडा.
There are security experts, as well as ex-fraudsters, who are experts in artificial intelligence (AI). All people who are experts in AI are invited to join the team of security designers (SD) by one organization.
Select one of the following that can be logically inferred based on the statements above.Manpower development during the next quarter century _________.