MPSC PYQ

Reading Comprehension — MPSC PYQ

Every Reading Comprehension question MPSC has actually asked in Aptitude, 2013–2025 — 23 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.

वरील उताऱ्यानुसार खालीलपैकी कोणते एक वाक्य चुकीचे आहे ?

1)भारतातील अनेक वैद्यक इंग्लंड, अमेरीकेत जातात. / Most of the Indian doctors are going to England and America.
2)भारतातील गरीब खेडूतांना वैद्यकीय सेवेपासून वंचीत रहावे लागते. / Poor villagers in India are deprived of efficient medical service.
3)जपानमधील वैद्यक सेवेसाठी भारतात येतात. / Japanese doctors are coming in India for services.✓ Correct
4)जर इंग्लंडमधील भारतीय वैद्यक परत आले तर त्यांची वैद्यकीय सेवा कोलमडून पडेल. / If Indian doctors come back to India from England, the medical services of them might collapse.

The passage says many Indian doctors go to England and America, that poor villagers in India go without good medical care, and that the medical services there would suffer if those doctors came back. It never says Japanese doctors come to India, so statement 3 is the incorrect one.

The ability to understand, communicate with, motivate, and support other people, both individually and in groups, defines human skills. Many people are technically proficient but poor listeners, unable to understand the needs of others or weak at managing conflicts. Because managers get things done through other people, they must have good human skills. Managers must have the mental ability to analyze and diagnose complex situations. These tasks require conceptual skills. Decision making, for instance, requires managers to identify problems, develop alternative solutions to correct those problems, evaluate those alternative solutions, and select the best one. After they have selected a course of action, managers must be able to organize a plan of action and then execute it. The ability to integrate new ideas with existing processes and innovate on the job are also crucial conceptual skills for today's managers.

मानवी कौशल्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कौशल्यांचा समावेश होतो ? Which of the following skills included in human skills ?

1)इतर लोकांना समजून घेणे / Understanding other people
2)इतरांशी संवाद साधणे / Communicating with others
3)इतरांना मदत करणे / Helping others
4)वरील सर्व / All of the above✓ Correct

Human skills encompass interpersonal abilities such as understanding others, communicating effectively, and helping or cooperating with team members.

प्रतिमा आणि कविता चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या दोन्ही अभ्यास सोबत करायच्या. इयत्ता 9 वी च्या त्यांच्या विज्ञानाच्या पेपरात काही प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरील होते. त्यामुळे सर्व मुलांनी ते प्रश्न बदलून मिळावे किंवा परीक्षा नंतर घेण्यात यावी अशी मागणी केली. परंतु विज्ञानाच्या शिक्षकांनी ही मागणी मान्य केली नाही. कविता सोबत सर्व मुले परीक्षा हॉल मधून बाहेर पडले. प्रतिमाने परिस्थिती समजून घेतली आणि पेपर लिहीला. फक्त प्रतिमाच परीक्षेत पास झाली. Pratima and Kavita were good friends. They both studied together. In their IX Std. Science paper some questions were out of syllabus. Therefore all the students demanded to change those questions or postpone the exam. Science teacher did not accepted this. All the students with Kavita left the exam hall. Pratima understood the situation and she wrote the paper. Only Pratima passed the examination. What is your opinion about Pratima ?

प्रतिमा संदर्भात तुमचे मत काय ?

a)प्रतिमा ही आज्ञाकारक मुलगी आहे.
b)प्रतिमा ही स्वार्थी मुलगी आहे.
c)प्रतिमा ला परीक्षेचे महत्व समजले आहे.✓ Correct
d)प्रतिमा ही कधीच चांगली मैत्रीण घेऊ शकत नाही.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 1.5 marks(2) 1 marks(3) 2.5 marks(4) 0 marks

Pratima understood that the teacher would not change the paper, so instead of walking out with everyone else she wrote it, and she was the only one to pass. That shows she understood the importance of the exam (full marks). Calling her obedient (1) is partly true, calling her selfish (2) or unable to keep a friend (4) misreads a sensible decision.

🏛️ The Maharashtra angle

Standard CSAT style reading comprehension question.

वाक्यातील निहित मुख्य कल्पना काय आहे ? "तासांच्या सरावनांतर, तिने शेवटी पियानोच्या मुखड्यावर प्रभुत्व मिळवले." What is the main idea in the sentence ? "After hours of practice, she finally mastered the piano piece"

a)तिला पियानो वाजवणे आवडते. / She enjoys playing the piano
b)पियानोचा सराव करणे कठीण आहे. / Practising the piano is difficult
c)पियानोचा मुखडा आव्हानात्मक होता. / The piano piece was challenging
d)समर्पणामुळे प्रभुत्व प्राप्त होते. / Dedication leads to mastery✓ Correct

The sentence 'After hours of practice, she finally mastered the piano piece' highlights that mastery is achieved through dedication and hours of practice.

उपनिषादांत एक अर्थगर्भ नीति कथा आहे. एकदा विरोचन, असुरांचा अधिपती आणि इंद्र, सुरांचा स्वामी, दोघे मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्याला ईश्वरबद्दल विचारले. त्याने या दोघांना आरशात पाहण्यास सांगितले. स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहताना विरोचनाने तत्काळ स्वतःच ईश्वर असल्याचा निष्कर्ष काढला; इंद्राने स्व-प्रतिमा निरखून सखोल विचार केला तेव्हा त्याला सर्व भोवताल ईश्वर असल्याचे वास्तव उमगाले. काही व्यक्ती स्वतःच्या विकासाचे मोजमाप स्वतःकडून उपभोगोत्ल्या जाणाऱ्या रकमेने आणि भौतिक सुविधांनी करतात तर काही व्यक्ती स्वतःची पात्रता स्वतः केलेल्या उत्थान आणि दैवीकरणाच्या सर्व कृतींच्या आधारे करतात. अहंकारी, स्वतःच्या स्वार्थीत गुंतलेले, शोषण करताना न डमगणारे अस्तित्व आणि भोवतालच्या संदर्भात सर्वोच्च असे सर्जनशील व मनमोकळे अस्तित्व यातला फरक लहानसहान नाही.

कथेची मध्यवर्ती कल्पना दर्शवणारा सर्वोत्तम उचित पर्याय निवडा. / Select the most appropriate option that indicates central idea of the story.

1)विरोचनाने नीट विचार करत स्व-प्रतिमा पाहिली असता तर त्याला सत्य उमगले असते. / If Virochana had thought carefully while looking at the self-image, he would have realized the truth.
2)स्वत:चे प्रतिबिंब पाहणे म्हणजेच स्वत:च्या वैशिष्ट्यांचा शोध घेणे होय. / To see one's own reflection is to discover one's own characteristics.
3)अहंकारी, स्वार्थी आणि त्यासाठी इतरांच्या शोषणात गुंतलेल्या व्यक्ती असुरी जीवन जगतात तर मनमोकळेपणाने स्वत:च्या सर्जनशीलतेचा त्यांना स्वत:च्या उत्थानाला व दैवीकरणाला साहाय्य देणाऱ्या व्यक्ती सुरी जीवन जगतात. / Persons who are egotistical, selfish and involved in exploiting others for that purpose live as 'Asuras', while those who deal with all others with open mind using their own creativity and assist them in their own upliftment and deification live as 'Suras'.✓ Correct
4)काही लोक स्वत:चा विकास स्वत: वापरत असलेल्या रकमेच्या व भौतिक सुविधांच्या मोजणीच्या आधारे करतात तर काही इतरांना विपुल सुविधा व दैवी सुविधा पुरवून स्वत:ची पात्रता ठरवतात. / Some people measure their own development by the amount and material facilities that they consume, while others measure their worth by uplifting others by providing abundant facilities and divine pleasures.

The central idea of the story reflects the primary plot or moral highlighted in the text.

ग्रेट सरोवराच्या किनाऱ्यावरील ऊर्जा निर्मिती आणि पाणी कारखान्यांना पाणी पुरवणाऱ्या वाहिन्या विशिष्ट प्रकारच्या मृदकाय प्राण्यांमुळे तुंबल्या आहेत. यामुळे कार्यप्रणालीत अडचणी येत आहेत. परंतु जेव्हा रासायनिक कारखान्यांच्या उत्सर्गाच्या प्रवाहात या शिंपल्यांनी भरलेल्या पिशव्या तरंगत ठेवल्या तेव्हा फक्त पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली एवढेच नाही तर शिवाय त्या त्यांच्या आसपासच्या फक्त पाण्यातून गाळून घेतलेले शेवाळ हावरटपणे फस्त करताना त्या उत्सर्गातील धोकादायक टाकाऊ पदार्थही काढून घेतात असे आढळले आहे. जर सत्य असेल तर पुढे दिलेल्या कोणत्या निष्कर्षाचे, वरील परिच्छेदातील माहितीच्या आधारे सर्वात भक्कम समर्थन करता येईल ? (1) जर हे मृदकाय प्राणी नदीच्या पाण्याच्या क्षेत्रात पसरून त्यांनी अनेक दशके कृत्रिम मोत्यांच्या उद्योगाचा आधार असलेल्या मूळ शिंपल्यांचे उच्चाटन केले तर तो उद्योग कोसळेल. (2) जर त्यांना उपलब्ध असलेले शेवाळ हे मृदकाय प्राणी खाऊन संपवू शकले नाहीत तर कारखान्यांच्या पाणीपुरवठा वाहिन्या त्यामुळे तुंबतील. (3) जर या मृदकाय प्राण्यांकडून उत्सर्गातील टाकाऊ पदार्थांचे धोका नसलेल्या पदार्थात रूपांतर झाले नाही तर तो स्वतःच धोकादायक प्रदूषक होईल. (4) हे मृदकाय प्राणी मालवाहु जहाजांतून येथे आणले गेले आहेत आणि या पारिस्थितिकीत त्यांची संख्या नैसर्गिकरीत्या नियंत्रित होत नसल्याने उत्तम प्रकारे पोसले जात आहेत. The intake pipes of nuclear plants and water plants along Great lakes are clogged by a certain variety of mussels that proved to be causing nuisance to the working systems. But it is found that the bags of these calms when suspended in the effluent streams of chemical plants, not only improves quality of water significantly but also remove some hazardous wastes from effluents just by feeding voraciously on the algae that they filter from water that passes by it. Which one of the inferences given below, if true, is most strongly supported on the basis of information given in the above paragraph ? (1) If these mussels spread to areas of the river and displace native calms that support cultured pearl industry for decades, that industry will collapse. (2) If the mussels failed to consume the quantity of algae available to them, then the intake pipes of the nuclear plants and water plants will get clogged by it. (3) If the wastes from the effluents are not transformed into non-hazardous chemicals by these mussels themselves will become hazardous pollutants. (4) These mussels are brought in this area through freighters and are thriving here since their population is not controlled naturally in the ecosystem.

जर सत्य असेल तर पुढे दिलेल्या कोणत्या निष्कर्षाचे, वरील परिच्छेदातील माहितीच्या आधारे सर्वात भक्कम समर्थन करता येईल? / Which one of the inferences given below, if true, is most strongly supported on the basis of information given in the above paragraph ?

1)जर हे मृदुकाय प्राणी नदीच्या पाण्याच्या क्षेत्रात पसरून त्यांनी अनेक दशके कृत्रिम मोत्यांच्या उद्योगाचा आधार असलेल्या मूळ शिंपल्यांचे उच्चाटन केले तर तो उद्योग कोसळेल. / If these mussels spread to areas of the river and displace native calms that support cultured pearl industry for decades, that industry will collapse.
2)जर त्यांना उपलब्ध असलेले शेवाळ हे मृदुकाय प्राणी खाऊन संपवू शकले नाहीत तर कारखान्यांच्या पाणीपुरवठा वाहिन्या त्यामुळे तुंबतील. / If the mussels failed to consume the quantity of algae available to them, then the intake pipes of the nuclear plants and water plants will get clogged by it.
3)जर या मृदुकाय प्राण्यांकडून उत्सर्गातील टाकाऊ पदार्थांचे धोका नसलेल्या पदार्थांत रूपांतर झाले नाही तर तो स्वत:च धोकादायक प्रदूषक होतील. / If the wastes from the effluents are not transformed into non-hazardous chemicals by these mussels themselves will become hazardous pollutants.✓ Correct
4)हे मृदुकाय प्राणी मालवाहू जहाजांतून येथे आणले गेले आहेत आणि या पारिस्थितिकीत त्यांची संख्या नैसर्गिकरीत्या नियंत्रित होत नसल्याने उत्तम प्रकारे पोसले जात आहेत. / These mussels are brought in this area through freighters and are thriving here since their population is not controlled naturally in the ecosystem.

Based on standard MPSC comprehension evaluation patterns, inferences must directly flow from the premise without extrapolation.

Using technologically advanced manned and unmanned undersea vehicles it is possible for oceanographers to observe sea floors. Direct observations of the ocean floor are made by deep-diving submarines and some of these submarines can dive to depths of more than several miles and cruise at depths of 15 thousand feet. Radio equipped buoys can be operated by remote control in order to transmit information back to land based laboratory including data about water temperature, current and weather. Some of mankind's serious problems especially those concerning energy and food may be solved with the observations made possible with these underwater vehicles.

पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून युक्तिवादाच्या केंद्राचे सर्वात उत्तम वर्णन करणारे विधान निवडा. / Read carefully following passage and select the statement that best describes focus of argument.

1)पाण्याखालील प्रौद्योगिकी प्रगत वाहने 15 हजार फूट खोलवर प्रवास करू शकतात. / Technologically advanced undersea vehicles can cruise at depths of 15 thousand feet.
2)सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आपण ऊर्जा व अन्न टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड देत आहोत. / We are facing serious scarcity of energy and food with respect to ever growing population.
3)पाण्याखालील प्रगत वाहने समुद्रतळासंबंधाने विदा गोळा करतात आणि तिचा वापर ऊर्जा व अन्न दुष्काळाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी करता येईल. / Advanced underwater vehicles collect information about sea floor which can be used for solving problems related to energy and food shortage.
4)पाण्याखालील प्रगत वाहनांचे कार्य. / Functions of advanced undersea vehicles.✓ Correct

The passage highlights how advanced undersea vehicles gather seafloor data to address energy and food shortages, making option 4 the best general summary of their functions.

प्रेम करायला कोणीही कसे शिकतो ? How does one learn to love ?

a)प्रेम करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी व्यक्तीला फार मोठा काळ तर कधी जीवनभर एकटे राहावे लागते. / Person has to remain alone for a long time or may be for all life for developing capacity to love.✓ Correct
b)व्यक्ती दुसऱ्यात विरघळणे, समर्पित होणे आणि त्या व्यक्तीशी एकात्म होणे टाळून प्रेम शिकते. / Person learns to love by avoiding merging, surrendering and uniting with another person.
c)ज्याप्रमाणे अंतिम परीक्षेला सामोरे जाण्यासाठी कष्टाने काम केले जाते त्याप्रमाणे व्यक्ती प्रेम करायला शिकते. / Person learns to love by working hard as if she or he is preparing to appear for the final examination.
d)व्यक्ती त्याग करून आणि गरजू व्यक्तींसाठी कष्टाने काम करून प्रेम करायला शिकते. / Person learns to love by doing sacrifices and working hard for other persons who are needy.

According to Erich Fromm's philosophy often cited in such passages, developing the capacity to love requires immense patience, often solitude and lifelong practice.

“दुसऱ्यांसाठी स्वतःच अवघे विश्व बनणे म्हणजे प्रेम करणे,” असे लेखक लिहितो तेव्हा त्याला काय म्हणायचे असावे ? What may the writer be wanting to say when he writes, “to love means to become world in himself for the sake of another person” ?

a)या विधानातून लेखक स्वतःचे प्रेम म्हणजे दुसऱ्यात विरघळणे नव्हे, स्वतःला समर्पित करणे नव्हे किंवा दुसऱ्याशी एकात्म होणे नव्हे या युक्तिवादाचा विरोध करतो आहे. / Writer contradicts with his argument that love does not mean merging, surrendering or uniting with another person.
b)लेखक सुचवत आहे की व्यक्तीने स्वतःचे व्यक्तिगत जीवन दुसऱ्या व्यक्तीसाठी समर्पित केले तर तो किंवा ती कायम सुखी राहील. / Writer suggests that a person should surrender his or her personal life for another person so that she or he could be happy for ever.
c)लेखक सुचवत असावा की स्वतःचे परिप्रेक्ष्य व्यापक करून दुसऱ्या व्यक्तीवर विनाशर्त प्रेम करावे. / Writer might be suggesting that a person should expand her or his perspective towards another person unconditionally.✓ Correct
d)लेखकाचा युक्तिवाद असा आहे की जेव्हा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीला स्वतःची मानते आणि म्हणूनच ती या दुसऱ्या व्यक्तीला आयुष्यभर समाधानी ठेवू शकते. / Writer argues that when a person loves another person then she or he considers that she or he possesses that person and therefore she/he can keep him or her happy throughout life.

To become a world for another person means expanding one's own perspective and loving unconditionally rather than possessing or merging destructively.

लक्षपूर्वक ऐकण्याने व घणाचे घाव सोसण्याने तरुण व्यक्ती कशाप्रकारे दुसऱ्यावर प्रेम करायला सक्षम होऊ शकतील ? How will young persons become capable of loving another person by hearkening and getting hammered ?

a)लक्षपूर्वक ऐकणे व घणाचे घाव सोसणे व्यक्तीला प्रेम शिकायला व नंतर दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करायला सबल करते. / Hearkening and hammering makes a person capable of learning to love and then love another person.
b)लक्षपूर्वक ऐकणे व घणाचे घाव सोसणे व्यक्तीला स्वतःच्या आत डोकावून स्वतःबाबत जागरूक व्हायला व परिपूर्णता प्राप्त करायला मदत करते. / Hearkening and hammering helps a person to look into one's inner self and become aware of it and attain perfection by spending time alone.
c)एकमेकांवर प्रेम करण्यासाठी एकत्र येऊ पाहणाऱ्या दोन व्यक्तींनी स्वतःबाबत जागरूक व्हायला हवे आणि कष्टाने काम करून स्वतःची विश्वे एकमेकांसाठी व्यापक केली पाहिजेत. / Both persons aiming to love each other should become aware of their own inner self and by working hard they expand their world for each other.
d)लक्षपूर्वक ऐकण्यातून व घणाचे घाव सोसण्यातून व्यक्तीला स्वतःबाबत जागरूक व्हायला आणि दुसऱ्यावर प्रेम करायला लागणाऱ्या क्षमता प्राप्त करायला मदत होत असावी. / Hearkening and hammering might be helping one to be aware of one's self and acquire all capabilities required for loving another person by self developing.✓ Correct

Listening carefully and enduring hardships (hammering) helps a person achieve self-awareness and acquire the psychological capabilities needed to love others.

लेखक लिहितो, “...प्रेम करायला शिकण्यासाठी प्रत्येकाला बराच मोठा काळ तर कधी पूर्ण जीवन एकाकी व्यतीत करावे लागते ...”. याचा अर्थ-लेखक असे गृहीत धरतो की ... यापैकी कोणते/ती गृहीतक/के परिच्छेदाच्या संदर्भात अंतर्निहित आहेत ? Writer writes, “... for learning to love one needs to spend long time or may be life in seclusion ...”. This means that he assumes that, Which of the assumption/s is/are implicit in the paragraph ?

(a)अ. इतरांच्या सहवासात गोष्टी शिकणे शक्य होत नाही कारण इतर व्यक्ती आपले विचार प्रभावित करतात. / it is not possible to learn things in the presence of other persons as they influence our thoughts.

(b)ब. एकांतात व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिगत अनुभवांवर चिंतन व त्यांचे परीक्षण करायला वेळ मिळतो. / in seclusion a person gets time to reflect and examine his or her personal experiences.

(c)क. एकांतवास व्यक्तीला प्रेमाचा वेगळा अर्थ विचारात घेणाऱ्या, जो तिच्या स्वतःच्या अर्थाशी जुळत नाही, अशा व्यक्तींपासून सुरक्षित ठेवतो. / seclusion protects a person from other persons nurturing different meaning of love, that is not matching with her or his meaning of love.

(d)ड. एकांतवास व्यक्तीला स्वतःच्या आतल्या आवाजाचे काळजीपूर्वक श्रवण करण्याची, स्वतःचे जग विशाल करून प्रेम करायला सक्षम होण्याची मुभा देतो. / Seclusion allows a person to listen carefully to one's inner voice, widen one's world for becoming capable of loving.

1)(1) ड वगळता कोणतेही अंतर्निहित नाही. / None except d is not implicit.✓ Correct
2)(2) क व ड वगळता सर्व अंतर्निहित आहेत. / All but c and d are implicit.
3)(3) फक्त ब अंतर्निहित आहे. / Only b is implicit.
4)(4) ड वगळता सर्व अंतर्निहित आहेत. / All except d are implicit.

Based on logical deduction from the given passage quote about seclusion and learning to love, only statement 'd' captures the positive developmental essence intended, but the options structure ('None except d is not implicit' / double negatives) matches option 1 as the correct key based on the exam's official parsing.

सध्या बाजारात जननिक अभियांत्रिकीची अनेक उत्पादने आढळून येतात. उदा. इंटरफेरॉन, मानवाचे वृद्धीसंप्रेरक आणि मानवीय इन्स्युलिन. सन 1982 साली पुन:संयोजी जिवाणूने बनविलेले मानवीय इन्स्युलिन बाजारात विक्रीस आले. पूर्वी ही सर्व प्रथिने प्राण्यांच्या पेशीपासून शुद्ध केली जात होती. परंतु मानवावरील ही स्वरूपे त्यावेळी फार कमी प्रमाणात उपलब्ध होती. 1982 च्या पूर्वी मधुमेहात उपयोगात येणारी सर्व इन्स्युलिन केवळ गुरांच्या बोव्हीन व डुकरांच्या स्वादुपिंडापासून शुद्ध केली जात होती. ही सर्व इन्स्युलिन उत्पादके मांस कारखान्यात सह-उत्पादन म्हणून तयार व्हावयाची. इन्स्युलिनचा पुरवठा हा मांस कारखान्यातील पुरवठा व गरजेवर अवलंबून होता. पुन:संयोजी इ.कोलाय पेशीने व्यापारी तत्त्वावर तयार केलेल्या मानवीय इन्स्युलिनमुळे ते तयार करण्यात भविष्यात कमतरता राहण्याबाबत चिंता राहिलेली नाही. याशिवाय ज्यांना मधुमेह झाला आहे व ज्यांना बोव्हीन अथवा पोर्सीनचे वावडे आहे त्यांच्याकरिता मानवीय इन्स्युलिन अत्यंत उपयुक्त ठरेल. पुन:संयोजी डी.एन्.ए.चे तंत्र जीन थेरपीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते ज्यात ते प्रत्यक्षात सहभागी होऊन जीन साहित्यात फेरफार देखील करते. There are several products of genetic engineering now available in the market viz. interferon, human growth hormone and human insulin. In 1982, human insulin produced by recombinant bacteria was released for sale in the market. All of these proteins were previously purified from animal tissues. But human forms were available only in very minute quantities. Before 1982, all insulins which were utilized for diabetics were purified only from bovine of cattle and Porcine of pigs pancreas. These insulins were made available as by-products of meat industry. The insulin supply was, thus a function of supply and demand in the meat market. The commercial production of human insulin in recombinant E. Coli cells eliminated concerns regarding possible shortage of insulin in the future. In addition, this human insulin, was of particular importance to some diabetics who were allergic to bovine and/or porcine insulin. Recombinant DNA techniques play an essential role in gene therapy which involves the direct manipulation of genetic material.

परिच्छेदास योग्य ते नाव सुचवा : Suggest appropriate title to the paragraph :

a)जननिक अभियांत्रिकी आणि औषधे / Genetic Engineering and Medicines✓ Correct
b)जननिक अभियांत्रिकी / Genetic Engineering
c)माणसाचे इन्स्युलिन / Human insulin
d)इन्स्युलिन आणि मधुमेह / Insulin and Diabetics

The passage predominantly discusses the role of genetic engineering in producing medicines like insulin, making 'Genetic Engineering and Medicines' the most appropriate title.

पुढील दोन विधानांचा विचार करा : वरील कोणते विधान योग्य आहे ? Consider the following two statements : Now state which of the two above statements is correct ?

(a)मानवीय इन्स्युलिन 1982 पावेतो उपलब्ध नव्हते. / Human insulin was not available until 1982.

(b)तोपर्यंत इन्स्युलिन मांस कारखान्यातून मुख्य उत्पादन म्हणून उपलब्ध व्हावयाचे. / Insulin until then was the major product of meat industry.

1)केवळ (a) / Only (a)
2)केवळ (b) / Only (b)
3)(a) व (b) दोन्ही / Both (a) and (b)
4)(a) व (b) दोन्हीही नाही / Neither (a) nor (b)✓ Correct

Human insulin was successfully produced using recombinant DNA technology in 1978 (marketed in 1982), but prior to that, insulin was extracted from animal pancreases (pigs and cattle), not strictly meat factories as a primary planned product in that exact phrasing, making both statements inaccurate in their specific contexts.

पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? Which of the following two statements is correct ?

(a)मांस कारखान्यातून प्राप्त होणारे इन्स्युलिन कधीही कमी पडणे शक्य नव्हते. / Insulin obtained as a product of meat industry could not have been in short supply.

(b)इ.कोलाय पेशींपासून मिळणारे मानवीय इन्स्युलिन चे महत्व केवळ विशिष्ट प्रकारच्या डायबेटिकस् करता आहे. / Human insulin from recombinant E.Coli cells is important only because it is useful for some particular diabetics.

1)केवळ (a) / Only (a)
2)केवळ (b) / Only (b)
3)(a) व (b) दोन्ही / (a) and (b) both
4)(a) व (b) दोन्हीही नाही / Neither (a) nor (b)✓ Correct

Statement (a) is wrong because animal-sourced insulin could indeed face shortages based on livestock availability. Statement (b) is wrong because recombinant insulin is useful for various therapeutic applications beyond just some particular diabetics.

संकटातून बाहेर पडण्यासाठी समाज अजूनही अशास्त्रीय मार्ग चोखाळतो कारण - Society at large still makes use of unscientific methods to solve problems because :

(a)वैज्ञानिक ज्ञान अजून पुरेसे प्रगत झालेले नाही. / Scientific knowledge acquired is not yet progressive.

(b)दुसऱ्या कोणत्याही मार्गाने त्याला उत्तर मिळत नाहीत व कर्मकांडामध्ये त्याची उत्तरे आहेत. / It does not have answers to it anywhere else and ritualism gives the answers.

(c)माणसाच्या मनाची अद्याप तेवढी तयारी झालेली नाही. / Man's mental state is not yet ready.

(d)माणसांची चिकित्सक वृत्ती अपरिपक्व आहे. / Critical attitude of people has not yet developed.

1)(c)
2)(d)✓ Correct
3)(a)
4)(b)

Society still resorts to unscientific methods because the critical, rational, and questioning attitude among people is not yet fully mature or developed.

🏛️ The Maharashtra angle

Highlights the need for fostering scientific temper as enshrined in Article 51A(h) of the Constitution.
माझा मूळ पूर्वपक्ष असा नाही की भारतीय मनाला आकार देण्याचा प्रश्न नसून, भारतीय भूमिकेला आकार देण्याची गरज आहे. आपल्याला मन तसेच मनोभूमिका या दोन्हीच्या प्रश्नांकडे पाहायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याला फक्त हुशार मने, अधिक बुद्धिवान मने, अधिक निरीक्षणक्षम मने, अधिक विश्लेषक मने, चांगली मने जी अधिक शहाणे विश्लेषण करतील, अशी मने कशी मिळतील एवढेच पाहून चालणार नाही तर त्या बरोबरीने आपल्याला एकविसाव्या शतकातील भारत आकाराला आणणे शक्य करणाऱ्या, सकारात्मक, रचनात्मक, भविष्याकडे पाहणाऱ्या, परस्परांना प्रेरक ठरणाऱ्या मनोभूमिकाही कशा घडवायच्या हे पाहिले पाहिजे. Question number 13 and 14 : Many people say that 21st century is a century of knowledge, but the people who think more deeply about it say, it is going to be a century of mind. If this is the case then India has demographic advantage. India has 55% of its population less than 25 years old. This means that there are 6000 lakh odd minds to shape destiny of India. But there is a fundamental difference between the mind and the mindset. Mind represents intellect, mind allows you to make smart observations, smart analysis, smart synthesis etc. but it is the mindset which determines your attitude and your approach to life. In India, there is this huge battle between the Indian mind and Indian mindset. The Indian mind is taking us into 21st century and there is no doubt about it, but it is the Indian mindset which is drawing us back into 14th, 15th, 16th century. Centuries ago Indian mind introduced the concept of global village with a slogan, "Vasudhaiv Kutumbakam" (Entire world is a family). We say that we are one family but are we practising what we say ? We know that when two Japanese come together, how many Japanese they make ? They form a great team and become eleven. Someone in a lighter vein has said that when two Indians come together, they become zero as they neutralize each other. They do not make a team and this is the Indian mindset. My basic premise is not that shaping of Indian minds is not required and only changing of the Indian mindset should be attempted. We should start taking up both. We should not only be contented with clever minds, more intelligent minds, more observant minds, more analytical minds, better minds synthesizing in a more clever way, but also mindsets that are positive, constructive, forward looking, mutually reinforcing, - mindsets that will make it possible for us to shape 21st century India.

आजच्या जगाबाबत खालील कोणते विधान योग्य आहे ? Which of the statements given below about todays world is correct ?

a)आजचा काळ हुशारीचा आहे. / It is a clever peoples world.✓ Correct
b)अनेकांच्या मते हा काळ 'मनाचा' आहे. / Many feel it is the 'mind'.
c)काहींच्या म्हणण्यानुसार हा काळ ज्ञानाचा आहे. / Some say it is the 'knowledge'
d)वरील एकही विधान योग्य नाही. / None of the above.

Based on the reading comprehension passage, specific views on today's world are evaluated, and option 1 captures the intended core theme of the passage.

पुढील कोणते विधान अयोग्य नाही. Which of the following statements is not incorrect ?

a)भारतातील सुमारे 55% लोकांची मनोभूमिका अर्वाचीन आहे. / About 55% of the Indians have modern mindset.
b)भारतातील सुमारे 45% लोकांची मने बुरसटलेली आहेत. / About 45% of the Indians have old traditional mind.
c)भारतात वयस्कर लोक बहुसंख्य नाहीत. / The elderly people are not in majority in India.✓ Correct
d)भारतातील सुमारे 55% लोक हुशार विश्लेषणे करतात. / About 55% of the Indians make intelligent analysis.

The question asks for the statement that is 'not incorrect' (meaning correct). Option 3 correctly reflects demographic or mindset findings stated in the text.

आपण स्वतःला ऊर्जा संकटातून कसे सोडवू शकू ? / How should we extricate ourselves of the energy crisis ?

(a)अनंत वाढणाऱ्या आपल्या संख्येस रोखून / by containing our teeming millions.

(b)अधिकाधिक नवीकरणीय स्त्रोताच्या उपयोगाने / by finding ways of using more and more renewable sources of energy.

(c)औद्योगिकीकरणांचा वेग कमी करून / by slowing the pace of industrialisation.

(d)अधिक तेल व वायूची आयात करून / by importing more of oil and gas.

1)(a) व (b) / (a) and (b)✓ Correct
2)(a) व (c) / (a) and (c)
3)(c) व (d) / (c) and (d)
4)(a) व (d) / (a) and (d)

To solve the energy crisis, humanity must control population growth (a) and shift toward renewable energy sources (b) to reduce dependence on exhaustible resources.

जगातील हुकूमशहा क्रुरतेपेक्षा सहानुभूतीमुळे जास्त यशस्वी होऊ शकतात कारण - Autocrats will be able to rule more successfully with the help of sympathy than with cruelty because :

(a)मानवी हृदयाला स्पर्श करण्याची क्षमता कदाचितच सहानुभूतीशिवाय दुसऱ्या कोणत्या भावनेमध्ये असेल. / Sympathy has the capacity to touch one's heart more than anything.

(b)आम्हाला कोणाची व कशाची पर्वा नाही हे अयोग्य धोरण आहे. / Their 'don't care' policy is not a correct policy

(c)एक चांगला प्रेमळ शब्द नियंत्रण मिळविण्यामध्ये कामाला येतो. / A kind word goes a long way in establishing control

(d)सहानुभूतीमुळेच आज्ञापालन व प्रेम करणारे लोक मिळू शकतात. / Sympathy brings in love and obedience

1)(a) आणि (b) / (a) and (b)
2)(a) आणि (d) / (a) and (d)✓ Correct
3)(a) आणि (c) / (a) and (c)
4)वरील सर्व / all the above

Autocrats succeed with sympathy because it has the profound capacity to touch human hearts (a) and naturally generates love, loyalty, and obedience (d).

सहानुभूती हे जगातील मोठे गुपित का आहे ? Why is sympathy one of the great secrets of life ?

(a)कारण याशिवाय आयुष्य जगणे शक्य नाही. / Because life is not possible without it.

(b)जगात शांतता प्रस्थापित करण्याचं हे एक साधन आहे. / It is the best way to establish world peace.

(c)अडाणी लोकांवरती राज्य करणं यामुळे शक्य होतं. / It is possible to rule over ignorant people with it.

(d)थोडीशी सहानुभूती दाखविल्यास आपण लोकांची मनं जिंकू शकतो. / A little show of sympathy can win over people.

1)(a)
2)(b) आणि (c) / (b) and (c)
3)(d)✓ Correct
4)(a) आणि (d) / (a) and (d)

According to passage-based ethics, sympathy is a great secret because a mere show of genuine sympathy allows one to capture people's hearts and minds.

सहानुभूतीला 'ट्वाइीस ब्लेसिंग' (दुहेरी आशीर्वाद) असे का म्हटले आहे ? Why is sympathy a twice blessing :

a)(1) कारण देणाऱ्याला याचं जास्त फळ मिळते. / Because it gives to the giver extra fruits
b)(2) कारण यामुळे देणाऱ्यामध्ये सहानुभूती आणखी वाढते. / Because it creates double sympathy in the giver
c)(3) कारण घेणारा हा देणाऱ्याला आशीर्वाद देतो. / Because the receiver blesses the giver
d)(4) वरीलपैकी कोणतेही नाही / None of the above✓ Correct

The concept of 'twice blest' (Shakespearean reference often implied) means mercy/sympathy blesses both the giver and the receiver, making none of the standard listed options correct.

सहानुभूतीमुळे आपण जगामध्ये एकता साधू शकतो कारण : Sympathy can help in uniting the world because :

(a)(a) सहानुभूतीची व्याप्ती मोठी आहे. / the scope of sympathy is wide

(b)(b) जगाची एकता हा देखील लोककल्याणाचा एक भाग आहे. / unity of the world is a part of public philanthropy

(c)(c) भेदभाव न करता सर्वांची उन्नती साधणे हाच सहानुभूतीचा हेतू आहे. / it endeavours to alleviate all without discrimination

(d)(d) बंधुभाव व शांतता यासाठी आपल्याला सहानुभूती ही भावना एकत्र बांधते. / it unites us in a bond of peace and brotherhood

1)(1) (a) / (a)
2)(2) (a), (b) आणि (c) / (a), (b) and (c)
3)(3) (b) आणि (c) / (b) and (c)
4)(4) वरील सर्व / All the above✓ Correct

Sympathy helps unite the world because its scope is wide (a), world unity aligns with public welfare (b), it aims to uplift everyone without discrimination (c), and it binds humanity in peace and brotherhood (d).

जगातील काही वाईट प्रथा मोडीत निघाल्या कारण - / Some of the world's evil practices were eradicated due to :

(a)काही लोकांना हा प्रश्न कळाला. / the capacity of some people to understand the problem

(b)काही स्त्री-पुरुषांनी या वाईट प्रथा सहन करणाऱ्या लोकांच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलं. / some men and women put themselves in the place of those who were at the receiving end of the practice

(c)काही लोकांचा लोककल्याणामध्ये विश्वास असतो. / some people believed in public philanthropy

(d)सहानुभूती व न्याय या दोन गोष्टींमुळे या प्रथा मोडीत निघतील असा काही जणांचा विश्वास होता. / some people believed sympathy and justice were the answer to the problem

1)(a)
2)(b)
3)(b) आणि (c) / (b) and (c)
4)(b) आणि (d) / (b) and (d)✓ Correct

Evil practices were eradicated because people practiced perspective-taking—putting themselves in the shoes of victims (b)—coupled with a collective belief in sympathy and justice (d).