MPSC PYQ

Logical inference

Logical inference is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 6 past MPSC questions across 6 exam years between 2014 and 2024. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
6
Years tested
6 · 2014–2024
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Inequality rulesSymbol translationConditional StatementsBasic Deductive LogicDetailed readingReading comprehensionBasic logicGeneral Awareness

What mastering this unlocks

Critical reasoningStatistical BiasReading comprehensionSocial AnalysisPhilosophical Reasoning

Real questions that test this

एकाच वर्षातील दोन शाळांतील विद्यार्थी गटांच्या अंतिम शालेय आणि विद्यापीठ पदवी परीक्षांचे निकाल सोबतच्या सारणीत दिले आहेत. हे निकाल प्रत्येक गटातील उच्च श्रेणी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीच्या स्वरूपात व्यक्त केले आहेत. ज्ञानदीप महाविद्यालयाच्या वर्गाचा आकार अंजुमन उच्चुपेक्षा लक्षणीयरीत्या लहान आहे. या माहितीवर दोन वृत्तपत्रे दोन भिन्न भाषणे केली : (a) अंतिम शालेय परीक्षेच्या उत्तम निकालासाठी तयारी करून घेण्यात ज्ञानदीप महाविद्यालय अंजुमन उच्चच्या तुलनेत चांगले आहे. (b) विद्यापीठ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात अंजुमन उच्च, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या तुलनेत चांगले आहे. The examination results of groups of pupils from the same year from two schools in their end-of-school exams and their university degree are given in accompanying table. Results are expressed as percentages of each group achieving the top grades. Dnyandeep College has significantly smaller class sizes than Anjuman Higher. Two newspapers made different comments on this report : (a) Dnyandeep College is better than Anjuman Higher at teaching to achieve good results in the end-of-schools exams. (b) Anjuman Higher prepares pupils better than Dnyandeep College for university education. सारणी / Table: | शाळा / School | ज्ञानदीप / Dnyandeep | अंजुमन / Anjuman | | अंतिम शालेय परीक्षा / SEE (end-of-school) | 65 | 40 | | पदवी परीक्षा / Degree (university) | 40 | 12 |

वरील सारणीतील विद्येचे विश्वसनीय स्पष्टीकरण करणारे/री भाष्य/ष्ये निवडा. वरील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा तयार करण्यात अंजुमन उच्च, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या तुलनेत चांगले आहे. Select the comment/s that serve/s as plausible explanation of the data in the table.

(a)अंतिम शालेय परीक्षेच्या उत्तम निकालासाठी तयारी करून घेण्यात ज्ञानदीप महाविद्यालय अंजुमन उच्चच्या तुलनेत चांगले आहे.

(b)विद्यापीठ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात अंजुमन उच्च, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या तुलनेत चांगले आहे.

1)दोन्ही (a) आणि (b) / Both (a) and (b)
2)(a) नाही तसेच (b) ही नाही / Neither (a) nor (b)
3)फक्त (a) / Only (a)✓ Correct
4)फक्त (b) / Only (b)

Based on the comparative data table regarding examination preparation, statement (a) correctly concludes that Dnyandeep College is better than Anjuman High in preparing students for final school exams.

पुढील प्रश्नात ©, ⊗, =, ≠ आणि Ⓐ या चिन्हांचा अर्थ पुढीलप्रमाणे लावण्यात आलेला आहे. (i) 'A©B' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा लहान नाही किंवा मोठा नाही. (ii) 'A = B' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा लहान नाही किंवा B एवढा नाही. (iii) 'A⊗B' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा मोठा नाही. (iv) 'A≠B' चा अर्थ आहे, A हा B एवढा आहे किंवा B पेक्षा मोठा आहे. (v) 'AⒶB' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा लहान आहे. खाली चार विधाने व त्यावरून काढलेले दोन निष्कर्ष दिलेले आहेत. विधाने सत्य मानून, निश्चित सत्य असणाऱ्या निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा. विधाने : P©T; T⊗Y; Y≠B; B = D. निष्कर्ष : (I) T = B (II) Y©D In the following question, ©, ⊗, =, ≠ and Ⓐ have been given the meanings as follows : (i) 'A©B' means, A, is not less than or greater than B. (ii) 'A = B' means, A, is not less than B or not equal to B. (iii) 'A⊗B' means, A, is not greater than B. (iv) 'A≠B' means, A is equal to B or A is greater than B. (v) 'A Ⓐ B' means, A is less than B. Here four statements and two inferences derived from them, are given. Considering the statements true, select the proper alternative about inferences, which is/are exactly correct. Statements : P©T; T⊗Y; Y≠B; B = D. Inferences : (I) T = B (II) Y©D

1)फक्त निष्कर्ष (I) बरोबर आहे / Only inference (I) is correct
2)फक्त निष्कर्ष (II) बरोबर आहे / Only inference (II) is correct
3)निष्कर्ष (I) किंवा (II) बरोबर आहे / Inference (I) or (II) is correct
4)निष्कर्ष (I) आणि (II) दोन्ही बरोबर नाहीत. / Inferences (I) and (II) both are not correct✓ Correct

Translating the new symbols: © means '=', ⊗ means '≤', ≠ means '≥', = means '>', Ⓐ means '<'. The statements become P = T, T ≤ Y, Y ≥ B, B > D. Evaluating inferences (I) T = B and (II) Y©D (Y = D) shows neither can be definitively established as universally true.

सुरक्षा तज्ञ तसेच पूर्वी-आर्थिक गुन्हेगार असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तज्ञ लोकही आहेत. सर्व लोक, जे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तज्ञ आहेत अशांना एका संस्थेने सुरक्षा रचनाकारांच्या (SD) चमूत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. वरील विधानांच्या आधारे करता येणारे पुढीलपैकी एक तर्कसंगत अनुमान निवडा. There are security experts, as well as ex-fraudsters, who are experts in artificial intelligence (AI). All people who are experts in AI are invited to join the team of security designers (SD) by one organization. Select one of the following that can be logically inferred based on the statements above.

1)SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले सर्वजण सुरक्षा तज्ञ किंवा पूर्व-आर्थिक गुन्हेगार आहेत. / All who are encouraged to join the SD team are security experts or ex-fraudsters.
2)SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले काहीजण सुरक्षा तज्ञ किंवा पूर्व-आर्थिक गुन्हेगार नाहीत. / Some who are encouraged to join the SD team are not security experts or ex-fraudsters.
3)काही पूर्व-आर्थिक गुन्हेगारांना SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले आहे. / Some ex-fraudsters are encouraged to join the SD team.✓ Correct
4)काही पूर्व-आर्थिक गुन्हेगारांना SD चमूत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलेले नाही. / Some ex-fraudsters are not encouraged to join SD team.

Applying syllogism and conditional logic to the given statements about security experts, ex-fraudsters, and AI experts leads to the logical inference in option 3.

लक्षपूर्वक ऐकण्याने व घणाचे घाव सोसण्याने तरुण व्यक्ती कशाप्रकारे दुसऱ्यावर प्रेम करायला सक्षम होऊ शकतील ? How will young persons become capable of loving another person by hearkening and getting hammered ?

a)लक्षपूर्वक ऐकणे व घणाचे घाव सोसणे व्यक्तीला प्रेम शिकायला व नंतर दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करायला सबल करते. / Hearkening and hammering makes a person capable of learning to love and then love another person.
b)लक्षपूर्वक ऐकणे व घणाचे घाव सोसणे व्यक्तीला स्वतःच्या आत डोकावून स्वतःबाबत जागरूक व्हायला व परिपूर्णता प्राप्त करायला मदत करते. / Hearkening and hammering helps a person to look into one's inner self and become aware of it and attain perfection by spending time alone.
c)एकमेकांवर प्रेम करण्यासाठी एकत्र येऊ पाहणाऱ्या दोन व्यक्तींनी स्वतःबाबत जागरूक व्हायला हवे आणि कष्टाने काम करून स्वतःची विश्वे एकमेकांसाठी व्यापक केली पाहिजेत. / Both persons aiming to love each other should become aware of their own inner self and by working hard they expand their world for each other.
d)लक्षपूर्वक ऐकण्यातून व घणाचे घाव सोसण्यातून व्यक्तीला स्वतःबाबत जागरूक व्हायला आणि दुसऱ्यावर प्रेम करायला लागणाऱ्या क्षमता प्राप्त करायला मदत होत असावी. / Hearkening and hammering might be helping one to be aware of one's self and acquire all capabilities required for loving another person by self developing.✓ Correct

Listening carefully and enduring hardships (hammering) helps a person achieve self-awareness and acquire the psychological capabilities needed to love others.

दिलेली विधाने व त्यापुढची अनुमाने अभ्यासा. दिलेल्या विधानांवर आधारित उचित अनुमानाची निवड करा. Study the statements given below and conclusions that follow these. Select the appropriate conclusion that is based on given statements.

(a)मैदानावर खेळणाऱ्या सर्व हॉकी खेळाडूंनी निळे चिन्ह असलेले टी-शर्ट घातले आहेत. / All hockey players playing on the ground wear T-shirts with blue emblem.

(b)मैदानावर असलेले सर्व खेळाडू हॉकी खेळत नाहीत. / All players who are on the ground don't play hockey.

(c)काही हॉकी खेळाडू निळी टोपी देखील घालतात. / Some hockey players also wear blue caps.

(d)16 वर्षाखालील हॉकी खेळाडू नेहमी टोपी घालतात. / Hockey players who are below 16 years always wear a cap.

1)ज्यांच्या टी-शर्टवर निळे चिन्ह आहे अशा सर्व व्यक्ती हॉकी खेळाडू आहेत. / All persons having blue emblem on their T-shirts are hockey players.
2)निळी टोपी घातलेल्या सर्व व्यक्ती हॉकी खेळाडू आहेत. / All persons wearing blue caps are hockey players.
3)टोपी घातलेले सर्व हॉकी खेळाडू 16 वर्षाखालील आहेत. / All hockey players wearing a cap are below 16 years.
4)वरीलपैकी एकही नाही. / None of the above.✓ Correct

None of the given conclusions logically follow with absolute certainty from the statements provided about hockey players, caps, and ages.

More Aptitude concepts