MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2015 CSAT — Question 78

The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →

तुम्ही अशा भागात वसतीला आहात की जेथे पुढारी आणि गुंड यांनी संबंधित नागरी अधिकाऱ्यावर दबाव आणून अवैध बांधकाम केले आहे व फेरीवाले बसवले आहेत. जेव्हा तक्रार दाखल करण्याकरता, तुम्ही हे काम पाहात असलेल्या अधिकाऱ्याकडे गेलात तेव्हा तिने तुम्हाला सांगितले की तिला कोणतेही संरक्षण नसल्याने ती या लोकांविरोधात कोणतीही कृती करू शकणार नाही. तिने तुम्हाला असेही सांगितले की बहुधा शासन अशा अवैध कामांचे कायद्यात बदल करून त्यांचे कायदेशीर कामांत रूपांतर करते. तुम्ही यावर, You are residing in the area where many leaders and goons are engaged in illegal constructions and hawking by pressurising civil officers. When you went to lodge a complaint with the officer in charge she told you that she is not in a position to take any action for want of any protection against these people. She also tells you that government usually makes such types of illegal work legal by making necessary changes in the laws. You will,

a)या अधिकाऱ्याच्या कारणे दाखवून कृती न करण्याच्या निषेध करण्यासाठी त्याच्या तोंडाला काळे फासाल. / blacken the face of the officer for protesting against inaction on her part under some pretext or the other.
b)सरकारच्या, खाजगी मालकीच्या जमिनीवरील अवैध बांधकामाला व फेरीवाल्यांना संरक्षण देण्याच्या पद्धतीला विरोध दर्शवणारे लेख व व्यंगचित्रे स्थानिक वृत्तपत्रांतून व सामाजिक माध्यमांतून प्रसारित कराल. / publish articles and cartoons in local newspapers and through social media about the trend of government giving protection to illegal constructions and hawking on private lands.
c)गुंड, पुढारी आणि अवैध कामांतून लाभ घेणाऱ्या लोकांच्या अभद्र युतीच्या व स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडायला तयार नसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दबावगट संघटित कराल. / organise pressure groups against nexus of goons, leaders, and people getting profits through illegal constructions and officers who are not ready to execute their responsibilities.✓ Correct
d)परिस्थितीमुळे हताश होऊन स्वतः योग वर्गात दाखल व्हाल व भोवतालच्या अंदाधुंदीची काळजी करणे सोडून द्याल. / frustrated with the situation you will join a yoga class and stop worrying about the mess around you.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 0 marks(2) 1.5 marks(3) 2.5 marks(4) 1 marks

Organizing a pressure group against the nexus of corrupt officials, leaders, and goons attacks the root cause systemically while upholding democratic accountability.

🏛️ The Maharashtra angle

Reflects local political-criminal nexus issues in urban and rural planning across Maharashtra.

MPSC has asked 44 Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

राणी आणि रमेश एक विवाही जोडपे होते. एके दिवशी ते रμεशच्या मित्राच्या लग्न समारंभाला गेले. रमेश एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ कार्यकारी पदावर असून देखील तो लग्न समारमेभात आणि आपल्या जून्या मित्रांसोबत गप्पा गोष्टीत रममाण होतो. दुसऱ्या दिवशी रमेशचा वर्गमित्र रितेश त्याच्या भावाची शिफारस घेवून त्याच्या घरी येतो, तो रमेशला आग्रह करतो तु तुझ्या अधिकाराचा वापर करून माझ्या भावाला तुझ्या कंपनीत नोकरी द्यावी. राणी रमेश ला आग्रह करते की, रितेश कडून मोठी रक्कम घेवुन एखादी छोटी नोकरी दे. तुम्ही रमेशच्या जागेवर असता तर काय निर्णय घेतला असता ?राज्य सरकारच्या नियामक विभागाकडून परवानगीची गरज असलेल्या तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची जोखीम घेऊन त्या दिशेने प्रयत्नशील आहात. त्यासाठी सर्व प्रक्रियात्मक औपचारिकता पूर्ण करून आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह तुम्ही अर्ज दाखल केला आहे. अर्ज सादर करून महिने लोटले तरीही परवाना तुमच्या हाती आलेला नाही. या विलंबामुळे व्यावसायिक संधीचे होणारे नुकसान हे या विभागातील परवाना देणाऱ्या व्यक्तीच्या साखळीकडून मागणी केलेल्या रकमेपेक्षा कमी आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिलेल्यांपैकी कोणत्या पर्यायाची तुम्ही निवड कराल ?
Didn't find what you were looking for?