MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2016 CSAT — Question 18

The correct answer with a full explanation. Practice Growth & Sustainable Development questions as a quiz →

जग बदलायला लावणारे निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी सर्व नोबेल जिंकणारे दीर्घकाळ काम करतात. या वर्षाचा नोबेल पारितोषिक जिंकणारे ॲंगस डीटन स्वतःच्या यशप्राप्तीच्या संदर्भात त्याच्या नशिबाला महत्व देत वेगळीच गोष्ट सांगतात. For achieving their world changing results, all Nobel winners put in long work. Angus Deaton, this year's Nobel winner recounts a different story with respect to his achievement as he gave importance to his luck.

ज्यामुळे जगाची विकास अर्थशास्त्राची दृष्टी प्रत्यक्षपणे बदलली अशी/अशा अँगल डीटन यांची/यांच्या कृती निवडा : अ. पुस्तके वाचणे व स्वतःला नशिबवान समजणे. ब. गरीब लोकांच्या घरगुती माहितीचे प्रगत तंत्र वापरून विश्लेषण करणे. क. गरीब व्यक्तींच्या निवडीशी संबंधित अशा वर्तनांचे निरीक्षण करणे. ड. विषमता व आरोग्‍य कमी करण्यासाठी काम करणे. Select the action(s) of Angus Deaton that directly changed the world view of development economics : a. Reading books and considering him lucky. b. Analysing household data of poor people using advanced technique. c. Observing behaviour of poor individuals related to their choices. d. Working for reduction of inequality and ill-health.

(a)पुस्तके वाचणे व स्वतःला नशिबवान समजणे. / Reading books and considering him lucky.

(b)गरीब लोकांच्या घरगुती माहितीचे प्रगत तंत्र वापरून विश्लेषण करणे. / Analysing household data of poor people using advanced technique.

(c)गरीब व्यक्तींच्या निवडीशी संबंधित अशा वर्तनांचे निरीक्षण करणे. / Observing behaviour of poor individuals related to their choices.

(d)विषमता व आरोग्‍य कमी करण्यासाठी काम करणे. / Working for reduction of inequality and ill-health.

1)फक्त ब आणि अ / Only b and a
2)फक्त ब आणि क / Only b and c✓ Correct
3)फक्त क / Only c
4)फक्त ब आणि ड / Only b and d

Angus Deaton changed development economics by analyzing micro-level household data of the poor using advanced techniques and observing their individual behavioral choices regarding consumption and welfare.

🏛️ The Maharashtra angle

None specific.

MPSC has asked 20 Growth & Sustainable Development questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

डीटन यांच्या कारणांचा परिणामांपासूनचा गुंता सोडवण्याच्या कौशल्याच्या भूमिकेची सामाजिक समस्यांच्या संदर्भात निवड करा. अ. लोकांच्या जीवनातील नशिबाच्या भूमिकेसंबंधाने जाणीव जागृत व्हायला मदत त्यांना मिळाली. ब. गरीब लोक करत असलेल्या निवडीचे आकलन करून घेणे त्यांना शक्य झाले. क. कुपोषण हा निम्न उत्पन्नाचा परिणाम असतो हे तथ्य प्रस्थापित करणे त्यांना शक्य झाले. ड. कुपोषण कमी करणाऱ्या उपक्रमांचा अभ्यास करणे त्यांना शक्य झाले. Choose the roles of Deaton's skill of disentangling causes from consequences in the context of social problems. a. Helped him to become conscious of the role of luck in people's lives. b. He was able to understand reasons of the choices that poor people make. c. He was able to establish the fact that low income results in malnutrition. d. He was able to study interventions introduced for reducing malnutrition.पुढीलपैकी पाचा/यांचा सहस्रकीय विकास उद्दिष्टामध्ये समावेश होत नाही ?संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार _______ मध्ये संतुलनाची गरज आहे. Balanced growth theory requires balance betweenजगातील गरीबी व अनारोग्य कमी करण्याची स्वतःची नैतिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी डीटन ने केलेल्या कामाची निवड करा.
Didn't find what you were looking for?