MPSC Rajyaseva 2016 CSAT — Question 17
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
ज्यासाठी डीटन स्वतःला नशीबवान समझतात त्याचे दिलेल्या पर्यायांमधून सर्वात समर्पक कारण निवडा. Choose the most appropriate reason from the given options for which Deaton considers himself lucky.
1)डीटन यांचे वडील दुसऱ्या जागतिक महायुद्धात मरण पावले नाहीत. / Deaton's father did not die in the Second World War.
2)डीटन यांच्या वडिलांना नियमित पगार मिळत होता आणि यामुळे त्यांना वडिलांनी पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. / Deaton's father had a regular income and thus he could encourage him to read books.
3)डीटन यांच्या वडिलांना क्षयाची लागण झाली त्यामुळे त्यांना युद्ध आघाडीवर पाठवले गेले नाही. / Deaton's father contracted TB and thus was not sent to the war front.
4)डीटन यांच्या वडिलांनी त्यांच्या अन्य कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन त्यांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. / Deaton's father encouraged him to read books by going against the rest of his family.✓ Correct
Deaton attributes his success and luck to favorable circumstances and opportunities that aligned with his efforts.
Related questions
या माहितीच्या आधारे केलेल्या पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य नाही?आजच्या जगाबाबत खालील कोणते विधान योग्य आहे ?
Which of the statements given below about todays world is correct ?पुढील कोणते विधान अयोग्य नाही.
Which of the following statements is not incorrect ?प्रेम करायला कोणीही कसे शिकतो ?
How does one learn to love ?