MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2017 GS Paper 1 — Question 76

The correct answer with a full explanation. Practice Fundamental Rights, DPSP & Duties questions as a quiz →

नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहीत करण्यात आली आहेत ? Which one of the following duties have been prescribed for the citizens ?

(a)ग्रामपंचायतीचे संघठन करणे / To organize village panchayats

(b)उत्पन्नातील विषमता कमी करणे / To minimize inequalities in income

(c)देशाचे संरक्षण करणे / To defend the country

(d)लष्करी सेवा बजावणे / To render military service

(e)समान नागरी कायदा निश्चित करणे / To secure uniform civil code

(f)सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे / To vote in public elections

1)फक्त अ, ब आणि क / Only a, b and c
2)फक्त ब, ड आणि ई / Only b, d and e
3)फक्त ड, ई आणि फ / Only d, e and f
4)फक्त क / Only c✓ Correct

Out of the given options, only 'to defend the country' (देशचे संरक्षण करणे) is a Fundamental Duty under Article 51A. The others (organizing village panchayats, reducing income inequality, uniform civil code) are Directive Principles of State Policy (DPSP).

🏛️ The Maharashtra angle

Civic duties questions frequently appear in MPSC non-gazetted and gazetted exams.

MPSC has asked 30 Fundamental Rights, DPSP & Duties questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकांचा दावा : 'प्रजासत्ताकाचा एक दिवसीय सोहळा करण्याऐवजी आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या प्रतिज्ञेची हमी देऊन ज्या दस्तेऐवजाने भारताला एक सार्वभौम प्रजासत्ताक बनवले त्या आदर्शाचा व्यवहार सातत्याने करतो'. या दाव्याला पाठबळ देणारी दोन तथ्ये निवडा. तथ्ये : a. संस्थेतील सर्व विद्यार्थी, अध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी दूरदर्शनवर प्रसारित होणारे देशाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन पाहणे अनिवार्य आहे. b. द्वेषभाषी अहिंसक, शांततापूर्ण मार्गाने सामना करता यावा म्हणून आम्ही शांति तज्ञांच्या मदतीने सर्व विद्यार्थी, अध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे कार्यशाळांचे आयोजन करतो. c. सर्वात समातेची भावना रुजवण्यासाठी आमच्या संस्थेने तयार केलेली पोशाख, आहार, भाषा आणि इतरांशी करायचे वर्तन याबाबतोंची नियमावली काटेकोरपणे अंमलात आणतो. d. आम्ही संस्थेतील प्रत्येकाला इतरांच्या वैविध्‍यपूर्ण जीवनशैलीचा आदर करणे शक्य व्हावे यासाठी 'समानानुभूती' मूल्याचे पोषण करणारे उपक्रम नियमित अध्ययन अध्ययनात गुंफले आहेत.खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला ? Which of the following Directive Principles did not form part of the original Constitution and were added through constitutional amendments ?भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?भारतीय राजघटनेत शिक्षणाचा अधिकार खालीलपैकी कश्याद्वारे जोडण्यात आला ? / The Right to Education was added to the Indian Constitution by which of the following ?
Didn't find what you were looking for?