MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2018 CSAT — Question 56

The correct answer with a full explanation. Practice Syllogism & Logical Deduction questions as a quiz →

पुढे दिलेला विधान व निष्कर्ष अभ्यासा व विधानांच्या आधाराने तर्कदृष्ट्या यथार्थ निष्कर्ष चा पर्याय निवडा. विधान : एका शासकीय कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता घोषित करण्यास सांगितले. परंतु कर्मचारी संघटनेने त्याला जोरदार विरोध केला आणि एकाही कर्मचाऱ्याने त्याचे/तिचे उत्पन्न घोषित केले नाही. निष्कर्ष : I. या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे त्यांच्या पगाराव्यतिरिक्त कोणतेही अधिकचे उत्पन्न असलेले दिसून येत नाही. II. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले उत्पन्न आधी घोषित करावे, अशी कर्मचारी संघटनेची इच्छा आहे. Study the statements and the conclusions given below. Select logically the valid option of conclusions with respect to the statements. Statements : The Government run company had asked its employees to declare their income and assets, but it has been strongly resisted by the employees union and none of the employee has declared his/her income. Conclusions : I. The employees of this company do not seem to have any additional income besides their salary. II. The employees union wants all senior officers to declare their income first.

1)फक्त निष्कर्ष I लागू / Only conclusion I follows
2)फक्त निष्कर्ष II लागू / Only conclusion II follows
3)निष्कर्ष I आणि II दोन्ही लागू / Both conclusions I and II follow
4)कोणाताही I किंवा II निष्कर्ष लागू नाही / Neither conclusion I nor II follows✓ Correct

Neither conclusion follows because the statement only indicates that employees resisted declaring income and none did so, but it does not provide evidence about whether they have additional income or what the union's motives are.

MPSC has asked 40 Syllogism & Logical Deduction questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

खाली चार विधाने आणि चार निष्कर्ष I, II, III आणि IV दिलेले आहेत. दिलेल्या विधानांना सत्य मानून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांचे तर्कसंगत अनुसरण करतो/करतात, त्याबाबतचा योग्य पर्याय निवडा : विधाने : अ. सर्व कागद पुस्तके आहेत. ब. काही पुस्तके पेन आहेत. क. सर्व पेन पेन्सिली आहेत. ड. सर्व पेन्सिली खोड रबर आहेत. निष्कर्ष : I. काही खोड रबर कागद आहेत. II. काही कागद पेन्सिली आहेत. III. सर्व खोड रबर पेन आहेत. IV. काही पेन कागद आहेत. Four statements and four conclusions I, II, III and IV are given. Considering the statements to be correct, select the correct alternative about the conclusion(s), which is (are) logical deduction(s) of the given statements : Statements : a. All papers are books. b. Some books are pens. c. All pens are pencils. d. All pencils are erasers. Conclusions : I. Some erasers are papers. II. Some papers are pencils. III. All erasers are pens. IV. Some pens are papers.तीन विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. सर्व B हे J आहेत. काही C हे J आहेत. सर्व P हे C आहेत. निष्कर्ष : अ. काही C हे B आहेत. ब. एकही P हा J नाही. क. काही B हे C आहेत. Three statements and conclusions based on these are given below. Select the appropriate option with valid conclusion/s. All Bs are Js. Some Cs are Js. All Ps are Cs. Conclusions : a. Some Cs are Bs. b. No P is J. c. Some Bs are Cs.तीन विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. विधान : सर्व B हे X आहेत. सर्व X हे G आहेत. काही G हे T आहेत. निष्कर्ष : अ. काही B हे T आहेत. ब. काही T हे X आहेत. क. सर्व B हे G आहेत. ड. काही T हे G आहेत.पुढील विधाने अभ्यासता व दिलेल्या पर्यायातून त्यांच्यावर आधारित यथार्थ निष्कर्ष निवडा. Study the following statements and select the valid conclusion based on these from given options.
Didn't find what you were looking for?