MPSC Rajyaseva 2019 CSAT — Question 52
The correct answer with a full explanation. Practice Numbers, Algebra & Geometry questions as a quiz →
जया म्हणते, "मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर माझ्या आताच्या वयाची 14 पट मिळते. तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा."
1)85 वर्ष / 85 years
2)80 वर्ष / 80 years
3)95 वर्ष / 95 years
4)90 वर्ष / 90 years✓ Correct
Let Jaya's present age be x. 6(x + 6) + 7(x + 7) = 14x. Solve for x: 6x + 36 + 7x + 49 = 14x => 13x + 85 = 14x => x = 85. Age after 5 years = 85 + 5 = 90.
MPSC has asked 49 Numbers, Algebra & Geometry questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
जय गेव्हच्या तिप्पट वयाचा आहे. अमनचे वय गेव्हच्या वयाच्या दुप्पट आहे. जय आणि अमनच्या दोघांची वये एकत्र केली की शम्मीच्या वयाची निमपट मिळते. जर शम्मीचे वय 70 असेल, तर गेव्हपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे, जो गेव्हपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे त्याचे वय किती ?
Jay is three times older than Gave. Aman’s age is twice that of Gave. Addition of Jaya’s and Aman’s age is half of Shammi’s age. If Shammi’s age is 70, then what is the age of Dyan who is two years older to Gave ?आई व मुलगी यांच्या वयाचे सध्याचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते, तर त्यांचे सध्याचे वय किती ?
Present age ratio of a mother and daughter is 7:2, five years ago ratio of their ages was 6:1. What are their present ages ?
Didn't find what you were looking for?