MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2019 CSAT — Question 63

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

नुकत्याच पार पडलेल्या सरपंचासाठीच्या निवडणुकीत चार उमेदवारांना एकूण 972 मते मिळाली. जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्यांच्या विरोधापेक्षा अनुक्रमे 52, 78 आणि 102 अधिक आहेत. दिलेल्या माहितीच्या संदर्भात सत्य विधान निवडा. (1) कोणताही निष्कर्ष काढण्यासंबंधाने सामग्री अपुरी आहे. (2) जिंकलेल्या उमेदवाराला सगळी मिळून 132 मते जास्त मिळाली. (3) एका उमेदवाराला 200 मते मिळाली. (4) जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली. In a recent election for Sarpanch, a total or 972 votes were cast for the four candidates, the winner exceeding his opponents by 52, 78 and 102 votes, respectively. Select the true statement with respect to given information. (1) Data is inadequate for deriving any conclusion. (2) Winning candidate got 132 more votes in all. (3) One of the candidates did get 200 votes. (4) Winning candidate did get 301 votes.

1)कोणताही निष्कर्ष काढण्यासंबंधाने सामग्री अपुरी आहे. / Data is inadequate for deriving any conclusion.
2)जिंकलेल्या उमेदवाराला सगळी मिळून 132 मते जादा मिळाली. / Winning candidate got 132 more votes in all.
3)एका उमेदवाराला 200 मते मिळाली. / One of the candidates did get 200 votes.
4)जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली. / Winning candidate did get 301 votes.✓ Correct

Let the four candidates be W (winner), O1, O2, O3. W - O1 = 52, W - O2 = 78, W - O3 = 102. Total votes = W + O1 + O2 + O3 = 972. Solving yields W = 301.

Related questions

जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येतkी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा. If 3 less than twice a certain number is equal to 2 more than 3 times the number, then select the option that is 5 less than 5 times the number.P या नैसर्गिक संख्येल्या 11 ने गुणून त्यात 33 ही संख्या मिळवली. या बेरजेला 9 ने भागले आणि बाकी शून्य मिळाली. दिलेल्या अटींचे समाधान करणारी P ची सर्वात लहान किंमत निवडा.झिनाने एका स्तंभात चार नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातल्या तीन सर्वांना बेरजेच्या समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने त्या त्रिकुटांची बेरीज केली आणि तिला 186, 206, 215 आणि 194 या बेरजा मिळाल्या. झिनाने लिहिलेली सर्वात मोठी संख्या निवडा. Zina has written down four natural numbers in column. She chose three of these numbers at a time such that all numbers had equal chances of getting added. Each triple she came up with sums 186, 206, 215 and 194. Select the largest number that Zina has written.जय गेव्हच्या तिप्पट वयाचा आहे. अमनचे वय गेव्हच्या वयाच्या दुप्पट आहे. जय आणि अमनच्या दोघांची वये एकत्र केली की शम्मीच्या वयाची निमपट मिळते. जर शम्मीचे वय 70 असेल, तर गेव्हपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे, जो गेव्हपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे त्याचे वय किती ? Jay is three times older than Gave. Aman’s age is twice that of Gave. Addition of Jaya’s and Aman’s age is half of Shammi’s age. If Shammi’s age is 70, then what is the age of Dyan who is two years older to Gave ?