तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्या लोकसंख्येचा 32% भाग असलेल्या, 10 ते 24 वयोगटातील मुले व मुली शारीरिक आणि संप्रेरकांमुळे होणारे बदल, बरोबरयींचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादींमुळे तणावाखाली असतात हे पाहण्यात आले आहे. याबरोबरोाने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या आरोग्याला हानीकारक सवयी, विविध प्रकारची प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा इत्यादी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. अनेक वेळा वैचारिक गोंधळ आणि वैफल्या त्यांना आत्महत्येकडे घेऊन जाते. एक जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ही मोहीम ... प्राधान्य द्याल.
It is observed that the girls and boys between age group 10 to 24, called as young people that comprise 32% of our population, are stressed due to physical and hormonal changes, peer pressure, loneliness, physical attraction, curiosity about sex life, etc. Along with this things like social media, unhealthy eating habits, addiction of various kinds, carelessness, etc. affect their physical, emotional and social health. Many a times confusion and frustration lead them to commit suicide. Being a responsible doctor and senior officer in the health department you will give priority to initiate drive for....
तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्या लोकसंख्येचा 32% भाग असलेल्या, 10 ते 24 वयोगटातील मुले व मुली शारीरिक आणि संप्रेरकांमुळे होणारे बदल, बरोबरयींचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादींमुळे तणावाखाली असतात हे पाहण्यात आले आहे. याबरोबरोाने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या आरोग्याला हानीकारक सवयी, विविध प्रकारची प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा इत्यादी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. अनेक वेळा वैचारिक गोंधळ आणि वैफल्या त्यांना आत्महत्येकडे घेऊन जाते. एक जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ही मोहीम ... प्राधान्य द्याल.
1)मुलींची तसेच मुलांची लग्नाच्या वयाची कायदेशीर मर्यादा कमी करण्याला / reducing legal marriage age limit of girls as well as boys.
2)शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांच्या सहभागाने किशोरवयीन व्यक्तिस्नेही आरोग्य सेवा निर्माण करण्याला / creating adolescent friendly health services in collaboration with educational institutes and corporate social responsibility initiative.✓ Correct
3)तरुण व्यक्तींना विविध स्वरूपाची प्रदूषणे कमी करणे, पारिस्थिती स्नेही जीवनशैली स्वीकारणे, जीवविघटनक्षम आणि ऊर्जाबचत करणारी उत्पादने रचणे, अन्न, पाणी ऊर्जा यांच्या अपव्ययाला प्रतिबंध करणे इत्यादीसारख्या विधायक आणि आव्हानात्मक कृतीत गुंतवण्याला / engaging young people in constructive and challenging activities such as reducing pollutions of various kinds, adapting eco-friendly lifestyles, designing biodegradable and energy saving products, preventing wastage of food, water and energy, etc.
4)सर्व संबंधितांना, तरुण व्यक्तींना आत्महत्येकडे लोटण्याची शक्यता असणाऱ्या वर्तनाबाबत दक्ष राहायला मदत देण्याला / assisting all stakeholders to be vigilant about the behaviour of young persons that might lead them to commit suicide.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
(1) 0 marks(2) 2.5 marks(3) 1.5 marks(4) 1 marks
To address adolescent vulnerability, stress, and mental health crises, creating adolescent-friendly health services in collaboration with educational and CSR institutions provides accessible support.
🏛️ The Maharashtra angle
Relates to adolescent health programs (Rashtriya Kishor Swasthya Karyakram - RKSK) implemented in Maharashtra public health systems.