MPSC PYQ

Health, Disease & Nutrition — MPSC PYQ

Every Health, Disease & Nutrition question MPSC has actually asked in Science & Technology, 2013–2024 — 21 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.

'हेरोईन' नावाचे अमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क/लेटेक्स वापरला जातो ?

1)खसखसीचे झाड✓ Correct
2)कोकाचे झाड
3)हेमचे झाड
4)बाजरा

Heroin is a semi-synthetic opioid drug synthesized from morphine, which is extracted from the latex of the opium poppy plant (Papaver somniferum).

🏛️ The Maharashtra angle

Important for MPSC syllabus under general science, health, and social issues regarding drug abuse.

खालील जोड्या जुळवा - जीवनसत्वे व त्यांच्या अभावी होणारे रोग : अभावाचे रोग : i. मुडदूस ii. स्कव्ही iii. रक्तक्षय iv. रातआंधळेपणा Match the following - Vitamins and respective deficiency diseases : Deficiency disease : i. Rickets ii. Scurvy iii. Anaemia iv. Night blindness

(a)अ जीवनसत्व / Vit. A

(b)ड जीवनसत्व / Vit. D

(c)क जीवनसत्व / Vit. C

(d)बी₁₂ जीवनसत्व / Vit. B₁₂

1)iii, ii, iv, i
2)iv, i, ii, iii✓ Correct
3)i, iv, iii, ii
4)ii, iii, iv, i

Matching vitamins with deficiency diseases: Night blindness is caused by Vitamin A (iv), Rickets by Vitamin D (i), Scurvy by Vitamin C (ii), and Anaemia by Vitamin B12 (iii). Thus the sequence is iv, i, ii, iii.

खेळाडूंसाठी बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांच्या यादीत पालकात सापडणारे एकडायस्टेरॉन हे संजीवक समाविष्ट करण्याची शिफारस बर्लिन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वैज्ञानिकांनी केली आहे. त्यांच्या, 'खेळाडूंच्या प्रदर्शनात वाढ होईल' या भाकिताच्या चाचणीसाठी त्यांनी अभ्यास केला. 'ज्या सहभागींना एकडायस्टेरॉनची मात्रा दिली त्यांच्या स्नायूंचे वस्तुमान लक्षणीय उच्च प्रमाणात वाढल्याचे', त्यांना या अभ्यासामध्ये आढळले. स्वतःच्या लाडक्या ऑलिव्हसाठी दुष्ट लोकांना बडवण्यापूर्वी पोपेय पालकाचा हवाबंद डबा फोडून उघडत होता तेव्हा त्याचे वागणूक नक्कीच सरळ नव्हतं. आणि आता हे व्यंगारित्र्य कदाचित स्वतःचे अतिमानवी सामर्थ्य “उत्तेजकाचा” वापर करून मिळत होते असे आता जर्मनीचे वैज्ञानिक म्हणतात. Scientists at the Berlin's Institute of Pharmacy have recommended that Ecdysterone, a hormone found in spinach, be included in the list of prohibited substances for athletes. Scientists conducted a study for testing their hypothesis, 'there would be an increase in performance of athletes.' They found, 'significantly higher increase in muscle mass observed in those participants who were dosed with Ecdysterone.' Popeye was definitely into something when he ripped open cans of spinach before beating the bad guys for his beloved Olive. Now, scientists in Germany say that the cartoon character may well have been “doping” to get his superhuman strength.

वरील माहितीच्या आधारे खेळाूंसाठी एकडायस्टेरॉनचा वापर करण्यावर बंदी आणण्याची शिफारस करण्याचे सर्वात उचित कारण निवडा. Select the most of appropriate reason for recommending prohibition on the use of Ecdysterone for athletes.

a)व्यक्तीच्या स्नायूंच्या वस्तुमानात होणारी उच्च प्रमाणातील वाढ तिला अतिमानाचे सामर्थ्य मिळवून देते व ते त्याला वा तिला उत्कृष्ट प्रदर्शन (performance) करण्यास मदत करते.
b)स्नायूंच्या वस्तुमानात वाढ करत असल्याने एकडायस्टेरॉन, उत्तेजकाचे कार्य करते आणि अशा कोणत्याही स्वरूपाच्या ताकद वाढवणाऱ्या कोणत्याही उत्तेजकाच्या वापरावर खेळाडूंसाठी बंदी आहे.✓ Correct
c)स्नायूंच्या ताकदीत उच्च प्रमाणात होणारी वाढ खेळाडूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करते.
d)पालकात एकडायस्टेरॉन असल्यामुळे तो खाण्याने व्यक्तीच्या स्नायूंच्या वस्तुमानात उच्च प्रमाणात वाढ होते.

Ecdysterone increases muscle mass and performance, functioning as a performance-enhancing substance, which is why it is banned for athletes under anti-doping regulations.

जीवनसत्त्वे ही सेंद्रिय घटके बऱ्याच अन्नपदार्थांमध्ये अतिशय कमी प्रमाणात असतात. शरीरातील बऱ्याच महत्त्वपूर्ण कार्यामध्ये त्यांची गरज असते; त्याचप्रमाणे बरीचशी जीवनसत्त्वे ही काही प्रमुख पोषकांच्या वापरासाठी जसे की प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट वगैरे कामात येतात. जरी जीवनसत्त्वे ही अतिशय कमी प्रमाणात वापरात येतात; तरी ती आरोग्य आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत जरूरी असतात. ह्या जीवनसत्त्वांचा जेव्हा त्यांच्या कार्यानुरूप शोध लागला परंतु त्यांची रासायनिक घडण पूर्ण माहित नव्हती तेव्हा त्यांना जीवनसत्त्व A, जीवनसत्त्व B, जीवनसत्त्व C, जीवनसत्त्व D अथवा त्यांच्या प्रमुख उपयोगासाठी जसे की; अँटिझेरोथैलेमिक, अँटिन्यूरीटीक, अँटस्कॉर्ब्युटिक आणि प्रतिजैविको जीवनसत्त्वे असे संबोधण्यात येत होते. ह्या जीवनसत्त्वांची रासायनिक घडण पूर्ण समजल्यानंतर त्यांना आता रेटिनॉल, थायमिन्, रिबोफ्लेविन, एस्कॉर्बिक आम्ल आणि कोल-कॅल्सीफेरॉल ह्या नावाने ओळखले जाते. जीवनसत्त्वांचे सर्वसाधारणपणे वर्गीकरण हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे अथवा चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे असे केले जाते. B कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि एस्कॉर्बिक आम्ल हे आधिच्या वर्गात येतात तर जीवनसत्त्वे A, D, E आणि K हे चरबीमध्ये विरघळणारी असतात. पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे शरीरात साठून न राहता; ती उत्सर्जित केली जातात तर चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे ही शरीरात साठवली जातात. ह्याच कारणामुळे चरबीमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा जीवनसत्त्व A आणि D ह्यांचा अतिरेक हा घातक होऊ शकतो. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे अंधुक प्रकाशाही स्पष्ट दिसण्यासाठी जरूरी असते, त्यामुळेच A जीवनसत्त्वांची कमतरता ही रातांधळेपणा आणते. जीवनसत्त्व A चे आणखी एक कार्य म्हणजे एपिथेलीअल् उत्काला स्वस्थ राखणे. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे काही पदार्थांमध्ये जसे की लोणी, तूप, दूध, अंड्यातील बलक, प्राण्यांचे काळीज इत्यादी मध्ये असते. वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्त्व A हे रेटिनॉल ह्या प्रकारात नसते. ह्या अन्नपदार्थांमध्ये पिवळ्या रंगाचे कॅरोटिन-नावाचे रंग द्रव्य असते जे शरीरात गेल्यावर जीवनसत्त्व A मध्ये बदलते म्हणून त्यांना “प्रोव्हिटॅमीन् A” असे संबोधले जाते. जीवनसत्त्व D हे हाडांच्या वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या चयापचयासाठी जरूरी असते. खाद्यपदार्थांमधून आलेले कॅल्शियम आतड्यात आल्यानंतर शोषण घेऊन ते हाडांमध्ये जमवण्याचे महत्त्वाचे काम जीवनसत्त्व D करते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेमध्ये असलेल्या कोलेस्टेरॉल डेरीव्हेटिव्हचे जीवनसत्त्व D मध्ये रूपांतर करतात. जीवनसत्त्व D ची कमतरता ही रिकेटस् आणि ऑस्टिओमॅलेशियाला कारणीभूत ठरते. लहान मुलांमध्ये जीवनसत्त्व D चे प्रमाण 200 - 400 IU एवढे असावयास हवे; जे उष्णकटिबंधीय देशांमध्ये सूर्यप्रकाशात सहज उपलब्ध असते.

पुढील उतारा वाचून त्यापुढील प्रश्न क्रमांक 26 ते 30 ची उत्तरे लिहा. जीवनसत्त्वे जीवनसत्त्वे ही सेंद्रिय घटके बऱ्याच अन्नपदार्थांमध्ये अतिशय कमी प्रमाणात असतात. शरीरातील बऱ्याच महत्त्वपूर्ण कार्यामध्ये त्यांची गरज असते; त्याचप्रमाणे बरीचशी जीवनसत्त्वे ही काही प्रमुख पोषकांच्या वापरासाठी जसे की प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट वगैरे कामात येतात. जरी जीवनसत्त्वे ही अतिशय कमी प्रमाणात वापरात येतात; तरी ती आरोग्य आणि शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत जरूरी असतात. ह्या जीवनसत्त्वांचा जेव्हा त्यांच्या कार्यानुरूप शोध लागला परंतु त्यांची रासायनिक घडण पूर्ण माहित नव्हती तेव्हा त्यांना जीवनसत्त्व A, जीवनसत्त्व B, जीवनसत्त्व C, जीवनसत्त्व D अथवा त्यांच्या प्रमुख उपयोगासाठी जसे की; अँटिझेरोथैलेमिक, अँटिन्यूरीटीक, अँटस्कॉर्ब्युटिक आणि प्रतिजैविको जीवनसत्त्वे असे संबोधण्यात येत होते. ह्या जीवनसत्त्वांची रासायनिक घडण पूर्ण समजल्यानंतर त्यांना आता रेटिनॉल, थायमिन्, रिबोफ्लेविन, एस्कॉर्बिक आम्ल आणि कोल-कॅल्सीफेरॉल ह्या नावाने ओळखले जाते. जीवनसत्त्वांचे सर्वसाधारणपणे वर्गीकरण हे पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे अथवा चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे असे केले जाते. B कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि एस्कॉर्बिक आम्ल हे आधिच्या वर्गात येतात तर जीवनसत्त्वे A, D, E आणि K हे चरबीमध्ये विरघळणारी असतात. पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे शरीरात साठून न राहता; ती उत्सर्जित केली जातात तर चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्त्वे ही शरीरात साठवली जातात. ह्याच कारणामुळे चरबीमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा जीवनसत्त्व A आणि D ह्यांचा अतिरेक हा घातक होऊ शकतो. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे अंधुक प्रकाशाही स्पष्ट दिसण्यासाठी जरूरी असते, त्यामुळेच A जीवनसत्त्वांची कमतरता ही रातांधळेपणा आणते. जीवनसत्त्व A चे आणखी एक कार्य म्हणजे एपिथेलीअल् उत्काला स्वस्थ राखणे. रेटिनॉल अथवा जीवनसत्त्व A हे काही पदार्थांमध्ये जसे की लोणी, तूप, दूध, अंड्यातील बलक, प्राण्यांचे काळीज इत्यादी मध्ये असते. वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्त्व A हे रेटिनॉल ह्या प्रकारात नसते. ह्या अन्नपदार्थांमध्ये पिवळ्या रंगाचे कॅरोटिन-नावाचे रंग द्रव्य असते जे शरीरात गेल्यावर जीवनसत्त्व A मध्ये बदलते म्हणून त्यांना “प्रोव्हिटॅमीन् A” असे संबोधले जाते. जीवनसत्त्व D हे हाडांच्या वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या चयापचयासाठी जरूरी असते. खाद्यपदार्थांमधून आलेले कॅल्शियम आतड्यात आल्यानंतर शोषण घेऊन ते हाडांमध्ये जमवण्याचे महत्त्वाचे काम जीवनसत्त्व D करते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे ही त्वचेमध्ये असलेल्या कोलेस्टेरॉल डेरीव्हेटिव्हचे जीवनसत्त्व D मध्ये रूपांतर करतात. जीवनसत्त्व D ची कमतरता ही रिकेटस् आणि ऑस्टिओमॅलेशियाला कारणीभूत ठरते. लहान मुलांमध्ये जीवनसत्त्व D चे प्रमाण 200 - 400 IU एवढे असावयास हवे; जे उष्णकटिबंधीय देशांमध्ये सूर्यप्रकाशात सहज उपलब्ध असते.

1)जीवनसत्त्व 'D' हे त्वचेमध्ये तयार होण्यासाठी सूर्यप्रकाशाची जरूरी असते. / Sunlight exposure is necessary for formation of Vitamin 'D' in skin.
2)जरूरीपेक्षा जास्त जीवनसत्त्व 'D' हे घातक नसते. / Excess of Vitamin 'D' is not harmful.✓ Correct
3)जीवनसत्त्व 'D' च्या कमतरतेमुळे रिकेटस् होतो. / Deficiency of Vitamin 'D' leads to Rickets.
4)जीवनसत्त्व 'D' हे चरबीमध्ये विरघळणारे असते. / Vitamin 'D' is fat soluble.

Based on the provided passage, Vitamin D is essential for bone growth and calcium metabolism, and its deficiency leads to rickets and osteomalacia.

लहान मुलांमध्ये जीवनसत्त्व 'D' चे प्रमाण एवढे लागते _________. / Requirement of Vitamin 'D' in child is _________.

1)200 - 400 मिग्रॅ / 200 - 400 mg
2)20 - 40 IU
3)200 - 400 IU✓ Correct
4)200 - 400 मायक्रोग्रॅम / 200 - 400 µg

Children require specific small daily allowances of Vitamin D for proper bone development, typically measured in international units (IU) or micrograms.

वनस्पतीजन्य अन्नपदार्थांमध्ये रेटिनॉलच्या ऐवजी खालील रासायनिक घटक असते : / In vegetable foods, instead of Retinol following chemical is present :

1)करकुमीन् / Curcumine
2)करकुमीनॉईड / Curcuminoid
3)कॅरोटिन् / Carotene✓ Correct
4)कॅरोटिनॉईड् / Carotenoid

Retinol is found in animal foods (Vitamin A1), while plant foods contain provitamin A carotenoids, mainly beta-carotene, which the body converts into retinol.

जीवनसत्त्वांचे वर्गीकरण असे केले जाते ____________. Vitamins are classified as _________.

1)सेंद्रिय आणि असेंद्रिय / Organic and Inorganic
2)चरबीमध्ये विरघळणारी आणि पाण्यात विरघळणारी / Fat and Water soluble✓ Correct
3)अत्यावश्यक आणि अनावश्यक / Essential and Non-essential
4)संतृप्त आणि असंतृप्त / Saturated and Unsaturated

Vitamins are broadly classified based on their solubility into two categories: fat-soluble vitamins (A, D, E, K) and water-soluble vitamins (B-complex, C).

खालील वाक्ये नीट अभ्यासा : (a) रेटिनॉल, थायमिन्, रिबोफ्लेविन आणि कोले-कॅल्सिफेरॉल ही जीवनसत्त्वे आहेत. (b) जीवनसत्त्वे कमी प्रमाणात जरूरी असतात. (c) ॲस्कॉर्बिक आम्ल, रेटिनॉल आणि क्लोरोफीन ही जीवनसत्त्वे आहेत. (d) जीवनसत्त्व 'A' चे जरूरीपेक्षा जास्त ग्रहण करणे हे रातंधळेपणास कारणीभूत होते. वरीलपैकी कोणते पर्याय/पर्याये सत्य आहेत? Read the following statements : (a) Retinol, Thiamin, Riboflavin and Chole-calciferol are Vitamins (b) Vitamins are needed in small quantities (c) Ascorbic acid, Retinol and Chlorofin are Vitamins (d) Excessive intake of vitamin 'A' can lead to night blindness Which of the option given above is/are correct?

(a)रेटिनॉल, थायमिन्, रिबोफ्लेविन आणि कोले-कॅल्सिफेरॉल ही जीवनसत्त्वे आहेत. / Retinol, Thiamin, Riboflavin and Chole-calciferol are Vitamins

(b)जीवनसत्त्वे कमी प्रमाणात जरूरी असतात. / Vitamins are needed in small quantities

(c)ॲस्कॉर्बिक आम्ल, रेटिनॉल आणि क्लोरोफीन ही जीवनसत्त्वे आहेत. / Ascorbic acid, Retinol and Chlorofin are Vitamins

(d)जीवनसत्त्व 'A' चे जरूरीपेक्षा जास्त ग्रहण करणे हे रातंधळेपणास कारणीभूत होते. / Excessive intake of vitamin 'A' can lead to night blindness

1)(a), (b) आणि (d) हे सत्य आहेत / (a), (b) and (d) are true
2)(c) आणि (b) हे असत्य आहेत / (c) and (b) are false
3)(c) आणि (d) हे असत्य आहेत / (c) and (d) are false✓ Correct
4)(a), (b) आणि (c) हे सत्य आहेत / (a), (b) and (c) are true

Retinol (Vit A), Thiamin (Vit B1), Riboflavin (Vit B2), and Cholecalciferol (Vit D3) are indeed vitamins. Vitamins are required in trace quantities. However, Chlorofin is not a vitamin, and excessive Vitamin A causes hypervitaminosis, not night blindness (deficiency causes night blindness).

खालीलपैकी कोणता प्रोटोजुअन रोग / आजार "टिसी टिसी" माशी चावल्यामळे होतो? Which of the following Protozoan disease is transmitted by bite of tse tse fly ?

1)स्लीपींग सिकनेस् / Sleeping sickness✓ Correct
2)दिल्ली बोली / Delhi boil
3)काळा आझार / Kala azar
4)चागास् रोग / Chaga's disease

African sleeping sickness is caused by a protozoan (Trypanosoma) and is transmitted by the bite of the tsetse fly.

'जर्नल ऑफ क्लिनिकल एण्डोक्राइनॉलॉजी' अॅण्ड मेटाबॉलिझम मध्ये प्रसिद्ध झालेले, ट्रायकलोसन हे रसायन आणि त्याच्या संपर्काचा हाडांची खनिज घनता तसेच हाडांच्या दिसूनपणाच्या यांच्यातील सहसंबंधाचा शोध घेणारे त्या प्रकारचे पहिलेच संशोधन आहे. साबण, टूलपेस्ट, हातसफाई साबण इत्यादी प्रकारच्या ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायकलोसनच्या संपर्कात येऊ शकते. तथापि ट्रायकलोसन व मानवी हाडांचे आरोग्य यांच्या संबंधाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. 'प्राण्यातील हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम करण्याची क्षमता ट्रायकलोसनमध्ये असण्याच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील अभ्यासातून झालेले आहे' असे ट्रायकलोसनच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकाने म्हटले आहे. The research published in the 'Journal of Clinical Endocrinology and Metabolism', is the first of its kinds to investigate the association between the chemical triclosan, exposure with bone mineral density and osteoporosis. A person can be exposed to triclosan via consumer products like soaps, toothpastes, sanitizers and other such products. However little is known about the relationship between triclosan and human bone health. Laboratory studies have demonstrated that triclosan may have potential to adversely affect the bone density in animals,' said one scientist studying effects of triclosan.

वरील माहितीवर आधारित सर्वात उचित निष्कर्ष निवडा. / Select the most appropriate conclusion based on above information.

a)प्राण्यांच्या हाडांवर होणाऱ्या ट्रायकलोसनच्या परिणामांबाबत फार थोडी माहिती उपलब्ध असली तरी वरील यादीत असलेल्या उत्पादनांत त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. / It is necessary to ban use of triclosan in the products listed above though very little is known about its effect on animal bones.
b)मानवी हाडांवर नेमका कोणता परिणाम होतो हे माहित नसल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनांत ट्रायकलोसनचा वापर करण्याबाबत कोणताही प्रतिबंधक उपाय करण्याची आवश्यकता नाही. / Since exact effect of triclosan on human bone is not known, there is no need to take any precaution about its use in different products used by human beings.
c)ट्रायकलोसन आणि हाडांच्या खनिजांची घनता यांच्यातील सहसंबंध यांचा शोध पूर्वीच घेतलेला असल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनातील त्याच्या वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे. / Since the association between triclosan and its exposure with bone mineral density is already investigated, it is necessary to ban its use in various products used by human beings.
d)ट्रायकलोसनमध्ये प्राण्यांच्या हाडांच्या घनतेवर परिणाम करण्याच्या क्षमतेच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक काही अभ्यासातून दाखविले गेल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनात त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. / Since some studies have demonstrated that triclosan may have potential to affect bone density in animals, it is necessary to ban its use in various products used by humans.✓ Correct

Based on scientific studies showing potential negative impacts of triclosan on animal bone density, the most logical and cautious conclusion is to restrict its use in consumer products.

खालीलपैकी कोणी निर्देशित केल्यास् अत्यावश्यक (इसेन्शीअल) तेलाचे सेवन करणे सुरक्षित असते ? / Who amongst the following can direct the safer ingestion of essential oil?

1)गंधचिकित्सक / Aroma therapist
2)अशिक्षित वैद्य / Untrained herbalist
3)प्रशिक्षित वैद्य / Trained herbalist✓ Correct
4)वैद्यकीय तज्ञ / Medical practitioner

Essential oils are highly concentrated plant extracts and should only be ingested under the direct supervision or prescription of a qualified aromatherapist or medical professional.

सुगंधी द्रव्यें त्वरीत परिणाम केव्हा करतात जेव्हा... / When are the essential oils fast acting?

1)बाहेरून लावली जातात / Applied externally
2)हुंगली जातात / Inhaled✓ Correct
3)गुळणी केली जाते / Gargled
4)चूळ भरण्यासाठी वापरली जातात / Used as mouthwash

Essential oils act fastest when inhaled or applied topically because they quickly enter the bloodstream via the olfactory system or skin absorption.

तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्या लोकसंख्येचा 32% भाग असलेल्या, 10 ते 24 वयोगटातील मुले व मुली शारीरिक आणि संप्रेरकांमुळे होणारे बदल, बरोबरयींचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादींमुळे तणावाखाली असतात हे पाहण्यात आले आहे. याबरोबरोाने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या आरोग्याला हानीकारक सवयी, विविध प्रकारची प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा इत्यादी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. अनेक वेळा वैचारिक गोंधळ आणि वैफल्या त्यांना आत्महत्येकडे घेऊन जाते. एक जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ही मोहीम ... प्राधान्य द्याल. It is observed that the girls and boys between age group 10 to 24, called as young people that comprise 32% of our population, are stressed due to physical and hormonal changes, peer pressure, loneliness, physical attraction, curiosity about sex life, etc. Along with this things like social media, unhealthy eating habits, addiction of various kinds, carelessness, etc. affect their physical, emotional and social health. Many a times confusion and frustration lead them to commit suicide. Being a responsible doctor and senior officer in the health department you will give priority to initiate drive for....

तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्या लोकसंख्येचा 32% भाग असलेल्या, 10 ते 24 वयोगटातील मुले व मुली शारीरिक आणि संप्रेरकांमुळे होणारे बदल, बरोबरयींचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादींमुळे तणावाखाली असतात हे पाहण्यात आले आहे. याबरोबरोाने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या आरोग्याला हानीकारक सवयी, विविध प्रकारची प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा इत्यादी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. अनेक वेळा वैचारिक गोंधळ आणि वैफल्या त्यांना आत्महत्येकडे घेऊन जाते. एक जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ही मोहीम ... प्राधान्य द्याल.

1)मुलींची तसेच मुलांची लग्नाच्या वयाची कायदेशीर मर्यादा कमी करण्याला / reducing legal marriage age limit of girls as well as boys.
2)शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांच्या सहभागाने किशोरवयीन व्यक्तिस्नेही आरोग्य सेवा निर्माण करण्याला / creating adolescent friendly health services in collaboration with educational institutes and corporate social responsibility initiative.✓ Correct
3)तरुण व्यक्तींना विविध स्वरूपाची प्रदूषणे कमी करणे, पारिस्थिती स्नेही जीवनशैली स्वीकारणे, जीवविघटनक्षम आणि ऊर्जाबचत करणारी उत्पादने रचणे, अन्न, पाणी ऊर्जा यांच्या अपव्ययाला प्रतिबंध करणे इत्यादीसारख्या विधायक आणि आव्हानात्मक कृतीत गुंतवण्याला / engaging young people in constructive and challenging activities such as reducing pollutions of various kinds, adapting eco-friendly lifestyles, designing biodegradable and energy saving products, preventing wastage of food, water and energy, etc.
4)सर्व संबंधितांना, तरुण व्यक्तींना आत्महत्येकडे लोटण्याची शक्यता असणाऱ्या वर्तनाबाबत दक्ष राहायला मदत देण्याला / assisting all stakeholders to be vigilant about the behaviour of young persons that might lead them to commit suicide.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 0 marks(2) 2.5 marks(3) 1.5 marks(4) 1 marks

To address adolescent vulnerability, stress, and mental health crises, creating adolescent-friendly health services in collaboration with educational and CSR institutions provides accessible support.

🏛️ The Maharashtra angle

Relates to adolescent health programs (Rashtriya Kishor Swasthya Karyakram - RKSK) implemented in Maharashtra public health systems.

विटामिन बी-12 चे खालीलपैकी स्रोत कोणते आहेत ? Sources of vitamin B-12 are

1)मांस, मासे, यकृत व लहान आतड्या मधील जिवाणु / Meat, Fish, Liver and Bacteria in small Intestines✓ Correct
2)मशरूम, धान्य व काजु / Mushrooms, Grains and Nuts
3)भाकरी, भात, ब्रोकोली व सोयाबीन / Bread, Rice, Broccoli and Soyabean
4)वरीलपैकी सर्व / All of the above

Vitamin B-12 is primarily found in animal-derived foods such as meat, fish, eggs, and dairy products, as it is synthesized by bacteria.

खालील दोन विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ. चुंबकीय अनुनाद प्रतिमा (MRI) शरीराच्या कोणत्याही भागाची छेद प्रतिमा निर्माण करते. ब. सी.टी. स्कॅन क्ष-किरण व एम्.आर.आय. पेक्षा उच्च दर्जाची आहे. Which of the following two statements is/are correct ? a. Magnetic Resonance Imaging (MRI) generates thin section images of any part of the human body. b. CT Scan is superior to X-rays and MRI.

(a)चुंबकीय अनुनाद प्रतिमा (MRI) शरीराच्या कोणत्याही भागाची छेद प्रतिमा निर्माण करते. / Magnetic Resonance Imaging (MRI) generates thin section images of any part of the human body.

(b)सी.टी. स्कॅन क्ष-किरण व एम्.आर.आय. पेक्षा उच्च दर्जाची आहे. / CT Scan is superior to X-rays and MRI.

1)फक्त अ / Only a✓ Correct
2)फक्त ब / Only b
3)दोनों अ आणि ब / Both a and b
4)दोनों नाहीत / Neither a nor b

MRI generates thin section (multi-planar) images of any part of the body using magnetic fields and radio waves. However, CT scans are not universally superior to MRIs; MRI provides much better soft-tissue contrast than CT scans.

🏛️ The Maharashtra angle

Null

एका साधारण प्रौढाकरिता पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? Which of the following statements with respect to an average adult is/are correct ?

(a)रक्तात सर्वसाधारणपणे ग्लुकोजचे प्रमाण उपाशीपोटी 70 मिग्रॅ % पर्यंत असावयास हवे.

(b)जेवणानांतरचे रक्तातील सर्वसाधारण ग्लुकोज प्रमाण 140 मिग्रॅ % पावेतो असावयास हवे.

1)फक्त अ / Only a
2)फक्त ब / Only b✓ Correct
3)दोन्ही अ आणि ब / Both a and b
4)दोन्ही नाहीत / Neither a nor b

For an average healthy adult, normal fasting blood glucose is usually below 100 mg/dL, and postprandial (after meals) blood glucose should be below 140 mg/dL. Statement b is correct, while statement a's upper limit of 70 mg/dL is too low for fasting (normal is roughly 70-100 mg/dL, making 'पर्यंत' misleadingly absolute).

खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास 'ॲग्रीमायसीन' वापरतात ... / 'Agrimycin' is used to control which of the following diseases ?

a)कवक आजार / Fungal diseases
b)विषाणू आजार / Viral diseases
c)जिवाणू आजार / Bacterial diseases✓ Correct
d)कवकविद्रव्य आजार / Mycoplasma diseases

Agrimycin is an antibiotic commonly used to control bacterial plant or animal diseases (specifically plant pathogenic bacteria).

🏛️ The Maharashtra angle

Important for agricultural science questions in MPSC.

इबोलाचा मनुष्यात शिरकाव लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कामुळे होतो. मात्र या प्राण्यांत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही ? Ebola is introduced into the human population through close contact with infected organisms. Which one of the following, however, cannot be the one ?

a)चिमंपाझी / Chimpanzee
b)फळ वाघूळ (फ्रूट बॅट) / Fruit bat
c)माकडे / Monkeys
d)मच्छर / Mosquitoes✓ Correct

Ebola virus is a zoonotic pathogen transmitted to humans from wild animals like fruit bats, chimpanzees, and monkeys. Mosquitoes do not transmit Ebola.

Chemistry is all around you. The air you breathe, the food you eat, the clothes you wear, chemistry touches virtually every aspect of our lives. More than any other science, it has transformed the world in which we live, bringing us abundant food, better health, stronger materials, softer fabrics, brighter colors, cleaner homes, safer transport, greater energy efficiency etc. Our body is a complex mixture of chemical substances (65% mass is due to the chemical compound, water) and we are kept alive by chemical reactions taking place in our cells. As a society, we use chemicals as medicines when we are sick, whether we use natural remedies or pharmaceutical products, chemical reactions keep us warm, cook our food and power our transport. But chemistry also has its darker side and that has been in discovering and developing substances which are potentially harmful. Bioterrorism and chemical war are curses of the advances in science. Toxicology is a science which studies all such materials which become a threat to the mankind. Now a days, it is almost impossible for an ordinary person to obtain toxic chemicals, and it is almost impossible for a poisoner to escape detection after the use. Poison is a weapon which is usable both ways and by those who wish to kill, may do so in such a way that the victim is unaware of it. Such deaths are sometimes shown as natural deaths.

टॉक्सीकोलॉजी या शास्त्राची मध्यवर्ती कल्पना काय ? What is the central theme of toxicology ?

a)विषारी द्रव्यांचा अभ्यास करणे. / Study of pisonous materials
b)रसायनांच्या घातक परिणामांचा अभ्यास करणे. / Study of adverse effect of chemicals✓ Correct
c)रसायनांच्या औषधीयुक्त परिणामांचा अभ्यास करणे. / Study of therapeutic effects of chemicals
d)रसायनांच्या औषधीयुक्त व घातक परिणामांचा अभ्यास करणे. / Study of both therapeutic and adverse effects of chemicals.

Toxicology is the scientific study of adverse effects of chemicals and poisons on living organisms.

मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयनामुळे _________ हा आजार होतो. Accumulation of mercury into human body leads to _________ disease.

a)ईटाई-ईटाई / Itai-itai
b)मिथॅनोग्लोबिंबिनिमिया / Methaemoglobinanemia
c)मिनामाटा / Minamata✓ Correct
d)पोलिओ / Polio

Accumulation of mercury in the human body causes Minamata disease, which was first reported in Japan due to industrial wastewater discharge containing mercury.

खालील विधानांचा विचार करा : / Consider the following statements.

(a)उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. / Cholesterol packaged in High density lipoprotein is called bad cholesterol.

(b)उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊ शकते, प्लॉक तयार होऊन रोहिणी काठिन्य सुरु होऊ शकते. / High density lipoprotein builds up cholesterol and cause blockage of arteries. It can also lead to plaque formation and start atherosclerosis.

1)दोनही विधाने बरोबर व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. / Both the statements are correct and second is the correct explanation of the first.
2)दोनही विधाने चुकीची आहेत. / Neither of the statements is correct.✓ Correct
3)दोनही विधाने बरोबर परंतु दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण नाही. / Both the statements are correct but the second is not the correct explanation of the first.
4)पहिले विधान बरोबर परंतु दुसरे चूक. / The first statement is correct not the second.

High Density Lipoprotein (HDL) is known as 'good cholesterol', not bad cholesterol. Low Density Lipoprotein (LDL) is considered bad cholesterol, and statement two incorrectly attributes LDL functions to HDL.