MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2019 CSAT — Question 79

The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →

एका आस्थापनाकडून “आस्थापनाची सामाजिक जबाबदारी” या योजनेअंतर्गत, जीवनाच्या सर्व पैलूंसबंधात नवनिर्माण प्रस्थापित करण्यासाठी निधी देणाऱ्या कचेरीत प्रमुख म्हणून तुमची नेमणूक झाली आहे. तुमच्याकडे दोन मागण्या आल्या आहेत आणि त्यातील फक्त एकीची निवड तुम्हाला करायची आहे. नवोपक्रमात योग व्यवहार करून लोकांना आध्यात्मिक होण्यासाठी धर्म, जात, किंवा पंथ यांच्या निरपेक्ष मदत देणे हे यातील एका संघटनेचे ध्येय आहे. या संघटनेचा प्रमुख शहरातील प्रभावी नेत्याची गुरू आहे आणि तो नेता तुमच्यावर तिच्या मागणीची निवड करावी म्हणून दबाव आणत आहे. तरुण उद्योजकांच्या दुसऱ्या नवोपक्रमशील संघटनेला शहर स्वच्छ राखणाऱ्या सफाई सेवकांना देणारी उपकरणे विकसित करायची आहेत. त्यांची उपकरणे कर्मचाऱ्यांच्या स्वतः घाणेरडे न होता सर्व प्रकारची घाण हातालायला मदत करतील व विविध रोगांना बळी जाण्यापासून वाचवतील अशी हमी संघटनेने काही प्रत्यक्षकांससह दिलेली आहे. You have been appointed as the head of the office that allocates funds for promoting innovations in all walks of life by a corporate under the CSR (Corporate Social Responsibility) scheme. You have received two proposals and as a rule you need to select only one of these. One organization aims at assisting people for becoming spiritual irrespective of religion, caste or creed, using innovative yoga practices. The head of this organization is the guru of one of the influential leaders from the city and he is pressuring you to select her proposal. Another enterprise of young entrepreneurs wants to develop tools for sanitation workers who maintain the city clean on no-profit basis. With some demonstrations, the enterprise guarantees that their tools will help workers to handle all sort of dirt without getting dirty and save them from becoming prone to various diseases. You will,

समाजातील भ्रष्टाचार, अन्याय आणि पिळवणूक यांचे निर्मूलन करण्यासंबंधात आध्यामिकतेने काही सकारात्मक भूमिका घेतली आहे असे आतापर्यंत तुमच्या पाहुण्यात नसल्याने तुम्ही निर्णय घेणे लांबणीवर टाकाल. या लोकांना आरोग्यपूर्ण व सन्मानाचे जीवन जगण्याचा हक आहे म्हणून अशा उपकरणांचे तातडीने विकसन करण्याची गरज असल्याने तुम्ही उद्योजकांच्या गटाला निधी द्याल. दोघांनाही समाधानी ठेवण्यासाठी दोन्ही अर्जदारांना उपलब्ध निधी सारखा विभागून देण्यासाठी व्यवस्थापनाकडून खास परवानगी मिळवाल. शहरात या गुरूचे श्रीमंत असे अनेक शिष्य असल्याने आणि व्यापक समाजाच्या लाभासाठी ते चांगले काम करत असल्याचे त्यांचे मत असल्याने तुम्ही आध्यात्मिक संघटनेला निधी द्याल. (English version: (1) delay taking any decision as till now you have not seen spirituality playing any positive role in eradicating corruption, injustice, and oppression that is present in various forms. (2) allocate funds to entrepreneurs’ group as there is an urgent need for developing assisting tools for these people as it is their right to live a healthy and respectful life. (3) get special permission from the management for dividing available funds equally among the two applicants and keep both of them happy. (4) allocate the funds for spiritual organization as there is many affluent followers of this guru in the city and according to them they are doing good activities for the benefit of wider society.)

1)delay taking any decision as till now you have not seen spirituality playing any positive role in eradicating corruption, injustice and oppression that is present in various forms.
2)allocate funds to the entrepreneurs' group as there is an urgent need for developing assisting tools for these people, as it is their right to live a healthy and respectful life.✓ Correct
3)get special permission from the management for dividing available funds equally among the two applicants and keep both of them happy.
4)allocate the funds for the spiritual organization as there are many affluent followers of this guru in the city and according to them they are doing good activities for the benefit of wider society.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 0 marks(2) 2.5 marks(3) 1 marks(4) 1.5 marks

In ethical resource allocation dilemmas concerning marginalized sections, priority must be given to fundamental human rights and empowering individuals to live healthy, dignified lives.

MPSC has asked 44 Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

तुम्ही व तुमच्या मैत्रिणीने एका प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आहे आणि तुम्हा दोघांपैकी एकीची निवड करण्यासाठी दोघांनाही मुलाखतीला निमंत्रित केले आहे. ही शिष्यवृत्ती म्हणजे तुमच्या ज्ञानविषयक क्षमतेचे निर्देशन आहे. तुमची मैत्रीण ही तुमच्याइतकीच सक्षम आहे. ती वंचित समूहातून आलेली असून या पायरीला पोहोचण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने खूप कष्ट घेतले आहेत. या शिष्यवृत्तीची तिला खूपच गरज आहे आणि तरच तिला अभ्यास सुरू ठेवता येईल. तुम्ही You and your friend had applied for one prestigious scholarship and you have been invited for interview for selecting one among you. This scholarship is an indication of your academic capabilities. Your friend is equally competent. She comes from a disadvantaged group and she and her family worked very hard to reach this stage. She is in dire need of this scholarship and only then can she continue with her studies. You willभूसुधारणांमुळे तिहेरी (तीनपट्टी) क्रांती घडून आली खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. Land reforms promote triple revolution. Choose the correct option from the following:शाहूमहाराजांना महाराष्ट्रात ब्राह्मण्येतर चळवळीची मुहूर्तमेढ रोवाविशी का वाटली ?तुम्ही एका भागाची जबाबदारी असलेले वरिष्ठ नागरी अधिकारी आहात आणि तुम्हाला वृद्धांसाठी खाजगीरीत्या चालवल्या जाणाऱ्या घरांच्या वार्षिक सम्मेलनासाठी अतिथी म्हणून उपस्थित राहाण्याची विनंती करण्यात आली आहे. या जागी पोहचण्यासाठी प्रवास करताना तुम्हाला जागोगागी मोडकळी आलेल्या झोपड्यांच्या अनेक वस्त्या पाहायला मिळाल्या. जेव्हा तुम्ही चौकशी केली तेव्हा वृद्धांसाठी घरे निर्माण करणाऱ्या विकासकांनी त्यांचे सर्व स्रोत हडप केले असून त्यांना लहानशा जागेत राहण्यास भाग पाडल्याचे या लोकांनी सांगितले. वृद्धांसाठी घरांची वस्ती निर्माण करणारे व त्यात रहाणारे लोक उच्च जातीचे असल्यामुळे त्यांना नदीचे पाणी वापरण्यास, नदीत आंघोळ करण्यास वा मासेमारी करण्यास, वनोपज वापरण्यास मज्जाव करत असल्याचेही त्यांनी तुम्हाला सांगितले. तुम्ही पुढील पैकी _________________
Didn't find what you were looking for?