Direction Sense — MPSC PYQ
Every Direction Sense question MPSC has actually asked in Aptitude, 2017–2023 — 5 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.
एका गृह वसाहतीत a, b, c, d, e, f आणि g हे सात मनारे आहेत. 'a' आणि 'f' हे 'd' आणि 'g' च्या दक्षिणेला आहेत. 'f' हा 'a' च्या पूर्वेला आहे. 'e' हा वसाहतीच्या दक्षिण सीमेजवळ असलेल्या 'c' च्या उत्तरेला आहे आणि 'b' च्या पश्चिमेला आहे. फक्त 'g' आणि 'f' हे दोन मनारे 'c' च्या पूर्वेला आहेत. दिलेल्या माहितीच्या संदर्भात नेहमी सत्य असलेले विधान निवडा. In a housing colony, there are seven towers a, b, c, d, e, f and g. 'a' and 'f' are to the south of 'd' and 'g' and 'f' is to the east of 'a'. Tower 'e' is to the north of 'c' that is situated near the south end boundary of the colony and to the west of 'b'. There are only two towers 'g' and 'f', to the east of 'c'. Select the statement that is always true with respect to given information.
Plotting the relative directions and positions of towers a, b, c, d, e, f, and g on a grid leads to the invariably true statement given in option 3.
माहिती अभ्यासाम आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असणारे विधान निवडा. C ही वसाहत F, D आणि G या वसाहतीच्या दक्षिणेला वसली आहे. C आणि A या वसाहती E च्या पूर्वेला वसलेल्या आहेत आणि B ही वसाहत C आणि A च्या पश्चिमेला वसलेली आहे. A आणि B या वसाहती C या वसाहतीच्या दक्षिणेला वसलेल्या आहेत.
By systematically mapping the relative positions of colonies C, F, D, G, E, A, and B based on the given directions, option 3 is definitively true.
एका व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे, ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45° तून वळते, पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180° तून वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270° तून वळते, तर आता तिचे मुख कोणत्या दिशेला आहे ? A man is facing towards West and turns through 45° clockwise, again 180° clockwise and then turns through 270° anticlockwise. In which direction is he facing now?
Facing West: 45° clockwise turns him to North-West, a further 180° clockwise to South-East, and 270° anticlockwise from South-East brings him to South-West. In one step: 45 + 180 - 270 = 45° anticlockwise from West, which is South-West.
माहिती अभ्यासाम आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असलेले विधान निवडा. A चे घर B आणि C यांच्या घरांच्या पूर्वेला आहे. D आणि E यांची घरे B च्या घराच्या उत्तरेला आहेत. सकाळी सूर्य वर यायच्या आधी E च्या दोन मजली घराची छाया D च्या घरावर पडते. E चे घर C च्या घराच्या पश्चिमेला आहे.
Analyzing the directional coordinates: A's house is east of B and C; D and E are north of B; morning sun casts E's shadow on D's house (meaning E is east of D, so D is west of E); E is west of C. Thus statement 1 is definitively true.
'X' व 'Y' हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांच्या परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किमी गेले आणि नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळला व 2 किमी चालून घरी पोहोचला. तर त्यांच्या घरातील अंतर किती ?
Using Pythagoras theorem: X and Y walk opposite directions (1.5 km each = 3 km base), turn right and walk 2 km (perpendicular height). Total distance forms a right-angled triangle or straight line logic depending on paths. Calculating yields 5 km.
More Aptitude topics