MPSC Rajyaseva 2021 CSAT — Question 42
The correct answer with a full explanation. Practice Reading Comprehension questions as a quiz →
लेखकाच्या मते 'खरा पुरुषार्थ' कोणता ?
1)जी परिस्थिती आहे तिच्याशी जुळवून घेतल्यानंतर मिळाणारी शांती.
2)आपल्या ध्येय पूर्तीसाठी वाटेला आलेली परिस्थिती प्रयत्नांनी अनुकूल करून घेणे.✓ Correct
3)आपण परिस्थितीशरण होऊन गोगलगायीप्रमाणे कठीण कवच अंगावर घेऊन जगणे.
4)विविधतेने नटलेल्या बहुरूपी जगत कर्मोत्सुक होऊन उत्साही तारुण्याचा आश्रय घेणे.
According to the author, true human effort (पुरुषार्थ) lies in proactively shaping adverse circumstances to fulfill one's goals rather than surrendering to them.
MPSC has asked 44 Reading Comprehension questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
प्रेम करायला कोणीही कसे शिकतो ?
How does one learn to love ?ज्यासाठी डीटन स्वतःला नशीबवान समझतात त्याचे दिलेल्या पर्यायांमधून सर्वात समर्पक कारण निवडा.
Choose the most appropriate reason from the given options for which Deaton considers himself lucky.धर्म माणसाला कार्यप्रवण करतो असे का म्हटले जाते ?
Didn't find what you were looking for?